|
|
1. {ईयोब परमेश्वराशी वाद घालतो} PS “प्रत्येक मनुष्यास पृथ्वीवर खूप कष्ट करावे लागतात की नाही? त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते कि नाही?
|
1. Is there not H3808 an appointed time H6635 to man H582 upon H5921 earth H776 ? are not his days H3117 also like the days H3117 of a hireling H7916 ?
|
2. गुलामाप्रमाणे मनुष्यास काम केल्यानंतर संध्याकाळी सावलीची गरज भासते. मनुष्य काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट बघणाऱ्या मजुराप्रमाणे आहे.
|
2. As a servant H5650 earnestly desireth H7602 the shadow H6738 , and as a hireling H7916 looketh for H6960 the reward of his work H6467 :
|
3. म्हणून माझे अनेक महीने हालअपेष्टातून गेले आहेत, माझ्या वाट्याला कष्टाचीच रात्र आली आहे.
|
3. So H3651 am I made to possess H5157 months H3391 of vanity H7723 , and wearisome H5999 nights H3915 are appointed H4487 to me.
|
4. जेव्हा मी झोपी जातो, मी स्वतःला म्हणतो? रात्र केव्हा निघून जाईन? आणि केव्हा मी ऊठेन? एकसारखा मी तळमळतो दिवस उजाडेपर्यंत.
|
4. When H518 I lie down H7901 , I say H559 , When H4970 shall I arise H6965 , and the night H6153 be gone H4059 ? and I am full H7646 of tossings to and fro H5076 unto H5704 the dawning of the day H5399 .
|
5. माझे शरीर किड्यांनी आणि मातीच्या ढेकळानी भरलेले आहे, माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
|
5. My flesh H1320 is clothed H3847 with worms H7415 and clods H1487 of dust H6083 ; my skin H5785 is broken H7280 , and become loathsome H3988 .
|
6. माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते.
|
6. My days H3117 are swifter H7043 than H4480 a weaver's shuttle H708 , and are spent H3615 without H657 hope H8615 .
|
7. देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्वास आहे हे आठव, माझे नेत्र काही चांगले पाहणार नाही.
|
7. O remember H2142 that H3588 my life H2416 is wind H7307 : mine eye H5869 shall no H3808 more H7725 see H7200 good H2896 .
|
8. देवाचे डोळे माझ्यावर आहेत, त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही, देवाचे डोळे माझा शोध करतील परंतू मी नसणार.
|
8. The eye H5869 of him that hath seen H7210 me shall see H7789 me no H3808 more : thine eyes H5869 are upon me , and I am not H369 .
|
9. ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे मनुष्य मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही.
|
9. As the cloud H6051 is consumed H3615 and vanisheth away H1980 : so H3651 he that goeth down H3381 to the grave H7585 shall come up H5927 no H3808 more .
|
10. तो त्याच्या घरात कधीही परत येणार नाही. त्याची जागा त्यास ओळखणार नाही.
|
10. He shall return H7725 no H3808 more H5750 to his house H1004 , neither H3808 shall his place H4725 know H5234 him any more H5750 .
|
11. तेव्हा मी गप्प बसणार नाही, मी माझ्या आत्म्याच्या क्लेशातून बोलेन, माझ्या जिवाच्या कडूपणातून मी बोलेन.
|
11. Therefore H1571 I H589 will not H3808 refrain H2820 my mouth H6310 ; I will speak H1696 in the anguish H6862 of my spirit H7307 ; I will complain H7878 in the bitterness H4751 of my soul H5315 .
|
12. तू माझ्यावर पहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे का? किंवा समुद्री राक्षस आहे?
|
12. Am I H589 a sea H3220 , or H518 a whale H8577 , that H3588 thou settest H7760 a watch H4929 over H5921 me?
|
13. माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल.
|
13. When H3588 I say H559 , My bed H6210 shall comfort H5162 me , my couch H4904 shall ease H5375 my complaint H7879 ;
|
14. तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.
|
14. Then thou scarest H2865 me with dreams H2472 , and terrifiest H1204 me through visions H4480 H2384 :
|
15. म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो.
|
15. So that my soul H5315 chooseth H977 strangling H4267 , and death H4194 rather than my life H4480 H6106 .
|
16. मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
|
16. I loathe H3988 it ; I would not H3808 live H2421 always H5769 : let me alone H2308 H4480 ; for H3588 my days H3117 are vanity H1892 .
|
17. मनुष्य तुला इतका महत्वाचा वाटतो, तू त्यास इतका आदर का दाखवावास, तू त्याची दखल तरी का घेतोस.
|
17. What H4100 is man H582 , that H3588 thou shouldest magnify H1431 him? and that H3588 thou shouldest set H7896 thine heart H3820 upon H413 him?
|
18. तू त्यास रोज सकाळी का भेटतोस आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?
|
18. And that thou shouldest visit H6485 him every morning H1242 , and try H974 him every moment H7281 ?
|
19. तू माझ्यावरची आपली नजर काढीत नाहीस, थुंकी गिळण्यासही तू मला वेळ देत नाहीस, असे कोठवर चालणार?
|
19. How long H4100 wilt thou not H3808 depart H8159 from H4480 me, nor H3808 let me alone H7503 till H5704 I swallow down H1104 my spittle H7536 ?
|
20. तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस, मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का?
|
20. I have sinned H2398 ; what H4100 shall I do H6466 unto thee , O thou preserver H5341 of men H120 ? why H4100 hast thou set H7760 me as a mark H4645 against thee , so that I am H1861 a burden H4853 to H5921 myself?
|
21. तू मला माझ्या घोर अन्यायाची आणि माझा आज्ञाभंगाची क्षमा का करून टाकीत नाहीस? मी आता असाच धुळीत पडून राहणार तू नंतर माझा शोध घेशील पण मी अस्तित्वात नसेल.” PE
|
21. And why H4100 dost thou not H3808 pardon H5375 my transgression H6588 , and take away H5674 H853 mine iniquity H5771 ? for H3588 now H6258 shall I sleep H7901 in the dust H6083 ; and thou shalt seek me in the morning H7836 , but I shall not H369 be .
|