Bible Books

:
1

1. {गुन्हेगारांची कत्तल} PS तेव्हा देवाने मोठ्या आवाजाने मला हाक मारली, आणि म्हणाले, “शहर रक्षकाला येऊ द्या, प्रत्येकाच्या हाती हल्ला हानी करणारे हत्यार असेल.”
1. He cried H7121 also in mine ears H241 with a loud H1419 voice H6963 , saying H559 , Cause them that have charge H6486 over the city H5892 to draw near H7126 , even every man H376 with his destroying H4892 weapon H3627 in his hand H3027 .
2. मग पहा! उत्तर दिशेने प्रवेश व्दारातून सहा जण आपल्या हाती जनावर ठार करणारे हत्यार आणि अंगात तागाचे वस्त्र परिधान केलेले, एका बाजूस शास्रांचे उपकरण होते, मग ते जाऊन पितळेच्या वेदीजवळ उभे राहीले.
2. And, behold H2009 , six H8337 men H376 came H935 from the way H4480 H1870 of the higher H5945 gate H8179 , which H834 lieth H6437 toward the north H6828 , and every man H376 a slaughter H4660 weapon H3627 in his hand H3027 ; and one H259 man H376 among H8432 them was clothed H3847 with linen H906 , with a writer H5608 's inkhorn H7083 by his side H4975 : and they went in H935 , and stood H5975 beside H681 the brazen H5178 altar H4196 .
3. मग इस्राएली देवाचे गौरवी तेज करुबा वरुन निघून घराच्या उंबरठ्यावर आले. त्याने तागाचे वस्त्र परीधान केलेले ज्यांच्या हाती एका बाजूला शास्रांचे उपकरण होते त्यांना बोलावले.
3. And the glory H3519 of the God H430 of Israel H3478 was gone up H5927 from H4480 H5921 the cherub H3742 , whereupon H834 H5921 he was H1961 , to H413 the threshold H4670 of the house H1004 . And he called H7121 to H413 the man H376 clothed H3847 with linen H906 , which H834 had the writer H5608 's inkhorn H7083 by his side H4975 ;
4. परमेश्वर देव त्यांना म्हणाला, “यरूशलेमेच्या मध्य भागातून प्रवेश करा, जे पुरुष विव्हळ झाले, त्यांच्या माथ्यावर खुण करा, आणि शहरात केलेल्या सगळ्या अपवित्र गोष्टींसाठी उसासे टाका.”
4. And the LORD H3068 said H559 unto H413 him , Go through H5674 the midst H8432 of the city H5892 , through the midst H8432 of Jerusalem H3389 , and set H8427 a mark H8420 upon H5921 the foreheads H4696 of the men H376 that sigh H584 and that cry H602 for H5921 all H3605 the abominations H8441 that be done H6213 in the midst H8432 thereof.
5. ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यानंतर प्रवेश कर, मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.
5. And to the others H428 he said H559 in mine hearing H241 , Go H5674 ye after H310 him through the city H5892 , and smite H5221 : let not H408 your eye H5869 spare H2347 , neither H408 have ye pity H2550 :
6. म्हातारे असो, तरुण, कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया सर्वांना मारुन टाका. पण ज्याच्या माथ्यावर खुण आहे त्याच्याजवळ जाऊ नका. माझ्या पवित्र ठिकाणाहून सुरुवात करा, मग म्हाताऱ्यापासून सुरुवात केली माझ्या निवासापुढे आले.
6. Slay H2026 utterly H4889 old H2205 and young H970 , both maids H1330 , and little children H2945 , and women H802 : but come not near H5066 H408 H5921 any H3605 man H376 upon H5921 whom H834 is the mark H8420 ; and begin H2490 at my sanctuary H4480 H4720 . Then they began H2490 at the ancient H2205 men H376 which H834 were before H6440 the house H1004 .
7. तो त्यांना म्हणाला, “आक्रमण करा, मंदिर भ्रष्ट करा, घरे उध्वस्त करा, आणि वेशी मृतांना व्यापून टाका” मग ते यरुशमेल नगराच्या बाहेर जाऊन हल्ला करतील.
7. And he said H559 unto H413 them, Defile H2930 H853 the house H1004 , and fill H4390 H853 the courts H2691 with the slain H2491 : go ye forth H3318 . And they went forth H3318 , and slew H5221 in the city H5892 .
8. ते हल्ला करीत असतांना, मला स्वतःला एकटे वाटले. आणि मी उपडा पडून रडलो, हे प्रभू परमेश्वर देवा तुझ्या क्रोधाच्या ओतणीने तू सर्व उरलेल्या यरूशलेमातील इस्राएलाचा विध्वंस करशील काय?
8. And it came to pass H1961 , while they were slaying H5221 them , and I H589 was left H7604 , that I fell H5307 upon H5921 my face H6440 , and cried H2199 , and said H559 , Ah H162 Lord H136 GOD H3069 ! wilt thou H859 destroy H7843 H853 all H3605 the residue H7611 of Israel H3478 in thy pouring out H8210 H853 of thy fury H2534 upon H5921 Jerusalem H3389 ?
9. तो मला म्हणाला, “इस्राएल आणि यहूदाचे अपराध फार वाढत आहेत, शहर भूमी रक्ताने भरलेली आहे आणि ते दुरुपयोग करून म्हणतात, परमेश्वर देव आम्हास विसरला तो आम्हास बघत नाही.
9. Then said H559 he unto H413 me , The iniquity H5771 of the house H1004 of Israel H3478 and Judah H3063 is exceeding H3966 H3966 great H1419 , and the land H776 is full H4390 of blood H1818 , and the city H5892 full H4390 of perverseness H4297 : for H3588 they say H559 , The LORD H3068 hath forsaken H5800 H853 the earth H776 , and the LORD H3068 seeth H7200 not H369 .
10. म्हणून मी त्यांच्यावर दया दृष्टी करणार नाही. त्यांची दया करणार नाही. त्यावर त्यांच्या कृत्यांचे फळ त्यांच्या माथी देईन.”
10. And as for me H589 also H1571 , mine eye H5869 shall not H3808 spare H2347 , neither H3808 will I have pity H2550 , but I will recompense H5414 their way H1870 upon their head H7218 .
11. पहा! तागाचे वस्त्र घातलेला शास्त्र्याचे अवजार हाती घेऊन वापस येत असता त्याने बातमी दिली, “तू मला सांगीतलेले सर्व काही पार पाडले आहे.” PE
11. And, behold H2009 , the man H376 clothed H3847 with linen H906 , which H834 had the inkhorn H7083 by his side H4975 , reported H7725 the matter H1697 , saying H559 , I have done H6213 as H3605 H834 thou hast commanded H6680 me.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×