|
|
1. {कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना} PS माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.
|
1. A Song H7892 of degrees H4609 . In my distress H6869 I cried H7121 unto H413 the LORD H3068 , and he heard H6030 me.
|
2. हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
|
2. Deliver H5337 my soul H5315 , O LORD H3068 , from lying H8267 lips H4480 H8193 , and from a deceitful H7423 tongue H4480 H3956 .
|
3. हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
|
3. What H4100 shall be given H5414 unto thee? or what H4100 shall be done H3254 unto thee , thou false H7423 tongue H3956 ?
|
4. तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
|
4. Sharp H8150 arrows H2671 of the mighty H1368 , with H5973 coals H1513 of juniper H7574 .
|
5. मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
|
5. Woe H190 is me, that H3588 I sojourn H1481 in Mesech H4902 , that I dwell H7931 in H5973 the tents H168 of Kedar H6938 !
|
6. शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
|
6. My soul H5315 hath long H7227 dwelt H7931 with H5973 him that hateth H8130 peace H7965 .
|
7. मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात. PE
|
7. I H589 am for peace H7965 : but when H3588 I speak H1696 , they H1992 are for war H4421 .
|