|
|
1. {कोकरा व त्याचे अनुयायी} PS नंतर मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते.
|
1. And G2532 I looked G1492 , and G2532 , lo G2400 , a Lamb G721 stood G2476 on G1909 the G3588 mount G3735 Zion G4622 , and G2532 with G3326 him G846 a hundred forty and four thousand G1540 G5062 G5064 G5505 , having G2192 his G848 Father G3962 's name G3686 written G1125 in G1909 their G848 foreheads G3359 .
|
2. आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जसे वीणावादक आपल्या वीणा वाजवत आहेत अशी ती होती.
|
2. And G2532 I heard G191 a voice G5456 from G1537 heaven G3772 , as G5613 the voice G5456 of many G4183 waters G5204 , and G2532 as G5613 the voice G5456 of a great G3173 thunder G1027 : and G2532 I heard G191 the voice G5456 of harpers G2790 harping G2789 with G1722 their G848 harps G2788 :
|
3. ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलांसमोर जणू एक नवे गीत गात होते; पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही.
|
3. And G2532 they sung G103 as it were G5613 a new G2537 song G5603 before G1799 the G3588 throne G2362 , and G2532 before G1799 the G3588 four G5064 beasts G2226 , and G2532 the G3588 elders G4245 : and G2532 no man G3762 could G1410 learn G3129 that song G5603 but G1508 the G3588 hundred and forty and four thousand G1540 G5062 G5064 G5505 , which were redeemed G59 from G575 the G3588 earth G1093 .
|
4. स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याचे अनुसरण करणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकऱ्याला प्रथमफळ असे आहेत.
|
4. These G3778 are G1526 they which G3739 were not G3756 defiled G3435 with G3326 women G1135 ; for G1063 they are G1526 virgins G3933 . These G3778 are G1526 they which follow G190 the G3588 Lamb G721 whithersoever G3699 G302 he goeth G5217 . These G3778 were redeemed G59 from G575 among men G444 , being the firstfruits G536 unto God G2316 and G2532 to the G3588 Lamb G721 .
|
5. त्यांच्या मुखात काही असत्य आढळले नाही; ते निष्कलंक आहेत. PS
|
5. And G2532 in G1722 their G848 mouth G4750 was found G2147 no G3756 guile G1388 : for G1063 they are G1526 without fault G299 before G1799 the G3588 throne G2362 of God G2316 .
|
6. {तीन स्वर्गदूत आणि संदेश} PS यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणाऱ्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती.
|
6. And G2532 I saw G1492 another G243 angel G32 fly G4072 in G1722 the midst of heaven G3321 , having G2192 the everlasting G166 gospel G2098 to preach G2097 unto them that dwell G2730 on G1909 the G3588 earth G1093 , and G2532 to every G3956 nation G1484 , and G2532 kindred G5443 , and G2532 tongue G1100 , and G2532 people G2992 ,
|
7. तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा. PEPS
|
7. Saying G3004 with G1722 a loud G3173 voice G5456 , Fear G5399 God G2316 , and G2532 give G1325 glory G1391 to him G846 ; for G3754 the G3588 hour G5610 of his G848 judgment G2920 is come G2064 : and G2532 worship G4352 him that made G4160 heaven G3772 , and G2532 earth G1093 , and G2532 the G3588 sea G2281 , and G2532 the fountains G4077 of waters G5204 .
|
8. मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “पडली, मोठी बाबेल पडली! कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षरस पाजला आहे.” PEPS
|
8. And G2532 there followed G190 another G243 angel G32 , saying G3004 , Babylon G897 is fallen G4098 , is fallen G4098 , that great G3173 city G4172 , because G3754 she made all nations drink G4222 G1484 of G1537 the G3588 wine G3631 of the G3588 wrath G2372 of her G848 fornication G4202 .
|
9. आणि तिसरा देवदूत दुसऱ्या दोन देवदूतांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन करील आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेईल
|
9. And G2532 the third G5154 angel G32 followed G190 them G846 , saying G3004 with G1722 a loud G3173 voice G5456 , If any man G1536 worship G4352 the G3588 beast G2342 and G2532 his G848 image G1504 , and G2532 receive G2983 his mark G5480 in G1909 his G848 forehead G3359 , or G2228 in G1909 his G848 hand G5495 ,
|
10. तोसुध्दा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला, त्याचा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नी आणि गंधक ह्यापासून पीडला जाईल.
|
10. The same G846 shall G2532 drink G4095 of G1537 the G3588 wine G3631 of the G3588 wrath G2372 of God G2316 , which is poured out G2767 without mixture G194 into G1722 the G3588 cup G4221 of his G848 indignation G3709 ; and G2532 he shall be tormented G928 with G1722 fire G4442 and G2532 brimstone G2303 in the presence G1799 of the G3588 holy G40 angels G32 , and G2532 in the presence G1799 of the G3588 Lamb G721 :
|
11. त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर चढत राहतो; त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांना आणि त्याच्या नावाचे चिन्ह करून घेणाऱ्या कोणालाही रात्रंदिवस विसावा मिळणार नाही. PEPS
|
11. And G2532 the G3588 smoke G2586 of their G848 torment G929 ascendeth up G305 forever and ever G1519 G165 G165 : and G2532 they have G2192 no G3756 rest G372 day G2250 nor G2532 night G3571 , who worship G4352 the G3588 beast G2342 and G2532 his G848 image G1504 , and G2532 whosoever G1536 receiveth G2983 the G3588 mark G5480 of his G848 name G3686 .
|
12. जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे. PEPS
|
12. Here G5602 is G2076 the patience G5281 of the G3588 saints G40 : here G5602 are they that keep G5083 the G3588 commandments G1785 of God G2316 , and G2532 the G3588 faith G4102 of Jesus G2424 .
|
13. आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत. आत्मा म्हणतो, “हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्यामागे जातात.” PS
|
13. And G2532 I heard G191 a voice G5456 from G1537 heaven G3772 saying G3004 unto me G3427 , Write G1125 , Blessed G3107 are the G3588 dead G3498 which die G599 in G1722 the Lord G2962 from henceforth G534 : Yea G3483 , saith G3004 the G3588 Spirit G4151 , that G2443 they may rest G373 from G1537 their G848 labors G2873 ; and G1161 their G848 works G2041 do follow G190 G3326 them G846 .
|
14. {हंगाम व पृथ्वीची कापणी} PS तेव्हा मी बघितले आणि पाहा, एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता.
|
14. And G2532 I looked G1492 , and G2532 behold G2400 a white G3022 cloud G3507 , and G2532 upon G1909 the G3588 cloud G3507 one sat G2521 like unto G3664 the Son G5207 of man G444 , having G2192 on G1909 his G848 head G2776 a golden G5552 crown G4735 , and G2532 in G1722 his G848 hand G5495 a sharp G3691 sickle G1407 .
|
15. मग परमेश्वराच्या भवनातून आणखी एक देवदूत बाहेर आला आणि जो ढगावर बसला होता त्यास त्याने मोठ्या आवाजात म्हटले, “विळा चालव आणि कापणी कर कारण तुझ्या कापणीची वेळ आली आहे; कारण पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.”
|
15. And G2532 another G243 angel G32 came G1831 out of G1537 the G3588 temple G3485 , crying G2896 with G1722 a loud G3173 voice G5456 to him that sat G2521 on G1909 the G3588 cloud G3507 , Thrust in G3992 thy G4675 sickle G1407 , and G2532 reap G2325 : for G3754 the G3588 time G5610 is come G2064 for thee G4671 to reap G2325 ; for G3754 the G3588 harvest G2326 of the G3588 earth G1093 is ripe G3583 .
|
16. मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. PEPS
|
16. And G2532 he that sat G2521 on G1909 the G3588 cloud G3507 thrust in G906 his G848 sickle G1407 on G1909 the G3588 earth G1093 ; and G2532 the G3588 earth G1093 was reaped G2325 .
|
17. मग आणखी एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला; त्याच्याजवळही एक धारदार विळा होता.
|
17. And G2532 another G243 angel G32 came G1831 out of G1537 the G3588 temple G3485 which G3588 is in G1722 heaven G3772 , he G846 also G2532 having G2192 a sharp G3691 sickle G1407 .
|
18. मग आणखी एक देवदूत वेदीतून बाहेर आला; त्यास अग्नीवर अधिकार होता; आणि ज्याच्याजवळ धारदार विळा होता त्यास त्याने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षवेलीचे घड गोळा कर; कारण तिची द्राक्षे पिकली आहेत.”
|
18. And G2532 another G243 angel G32 came G1831 out from G1537 the G3588 altar G2379 , which had G2192 power G1849 over G1909 fire G4442 ; and G2532 cried G5455 with a loud G3173 cry G2906 to him that had G2192 the G3588 sharp G3691 sickle G1407 , saying G3004 , Thrust in G3992 thy G4675 sharp G3691 sickle G1407 , and G2532 gather G5166 the G3588 clusters G1009 of the G3588 vine G288 of the G3588 earth G1093 ; for G3754 her G848 grapes G4718 are fully ripe G187 .
|
19. तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.
|
19. And G2532 the G3588 angel G32 thrust in G906 his G848 sickle G1407 into G1519 the G3588 earth G1093 , and G2532 gathered G5166 the G3588 vine G288 of the G3588 earth G1093 , and G2532 cast G906 it into G1519 the G3588 great G3173 winepress G3025 of the G3588 wrath G2372 of God G2316 .
|
20. यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले; व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले. PE
|
20. And G2532 the G3588 winepress G3025 was trodden G3961 without G1854 the G3588 city G4172 , and G2532 blood G129 came G1831 out of G1537 the G3588 winepress G3025 , even unto G891 the G3588 horse G2462 bridles G5469 , by the space of G575 a thousand and six hundred G5507 G1812 furlongs G4712 .
|