Bible Books

:
1

1. {स्त्रियांनी केलेल्या नवसांसंबंधी नियम} PS मोशे इस्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे.
1. And Moses H4872 spoke H1696 unto H413 the heads H7218 of the tribes H4294 concerning the children H1121 of Israel H3478 , saying H559 , This H2088 is the thing H1697 which H834 the LORD H3068 hath commanded H6680 .
2. जर एखाद्याने परमेश्वरास नवस केला किंवा शपथपूर्वक स्वतःला वचनाने बंधन घालून घेतले तर त्याने ते मोडू नये. जे त्याच्या मुखातून निघाले ते सर्व वचने त्याने पाळावे. PEPS
2. If H3588 a man H376 vow H5087 a vow H5088 unto the LORD H3068 , or H176 swear H7650 an oath H7621 to bind H631 H5921 his soul H5315 with a bond H632 ; he shall not H3808 break H2490 his word H1697 , he shall do H6213 according to all H3605 that proceedeth out H3318 of his mouth H4480 H6310 .
3. एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात राहत असेल आणि तिने परमेश्वरास खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.
3. If H3588 a woman H802 also vow H5087 a vow H5088 unto the LORD H3068 , and bind H631 herself by a bond H632 , being in her father H1 's house H1004 in her youth H5271 ;
4. जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे. PEPS
4. And her father H1 hear H8085 H853 her vow H5088 , and her bond H632 wherewith H834 she hath bound H631 H5921 her soul H5315 , and her father H1 shall hold his peace H2790 at her : then all H3605 her vows H5088 shall stand H6965 , and every H3605 bond H632 wherewith H834 she hath bound H631 H5921 her soul H5315 shall stand H6965 .
5. पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील. PEPS
5. But if H518 her father H1 disallow H5106 her in the day H3117 that he heareth H8085 ; not H3808 any H3605 of her vows H5088 , or of her bonds H632 wherewith H834 she hath bound H631 H5921 her soul H5315 , shall stand H6965 : and the LORD H3068 shall forgive H5545 her, because H3588 her father H1 disallowed H5106 her.
6. आणि ती नवऱ्याकडे असता जर तिचे नवस असले किंवा ज्याकडून तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.
6. And if H518 she had at all H1961 H1961 a husband H376 , when she vowed H5088 H5921 , or H176 uttered H4008 aught out of her lips H8193 , wherewith H834 she bound H631 H5921 her soul H5315 ;
7. तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी. PEPS
7. And her husband H376 heard H8085 it, and held his peace H2790 at her in the day H3117 that he heard H8085 it : then her vows H5088 shall stand H6965 , and her bonds H632 wherewith H834 she bound H631 H5921 her soul H5315 shall stand H6965 .
8. पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील. PEPS
8. But if H518 her husband H376 disallowed H5106 her on the day H3117 that he heard H8085 it ; then he shall make H853 her vow H5088 which she vowed H834 H5921 , and that which she uttered H4008 with her lips H8193 , wherewith H834 she bound H631 H5921 her soul H5315 , of none effect H6565 : and the LORD H3068 shall forgive H5545 her.
9. विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वरास वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
9. But every H3605 vow H5088 of a widow H490 , and of her that is divorced H1644 , wherewith H834 they have bound H631 H5921 their souls H5315 , shall stand H6965 against H5921 her.
10. आणि जर लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असता परमेश्वरास काही नवस केला असेल,
10. And if H518 she vowed H5087 in her husband H376 's house H1004 , or H176 bound H631 H5921 her soul H5315 by a bond H632 with an oath H7621 ;
11. तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील. PEPS
11. And her husband H376 heard H8085 it , and held his peace H2790 at her, and disallowed H5106 her not H3808 : then all H3605 her vows H5088 shall stand H6965 , and every H3605 bond H632 wherewith H834 she bound H631 H5921 her soul H5315 shall stand H6965 .
12. पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाहीतर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्यास महत्व नाही. तिचा पती वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील. PEPS
12. But if H518 her husband H376 hath utterly made them void H6565 H6565 H853 on the day H3117 he heard H8085 them; then whatsoever H3605 proceeded out H4161 of her lips H8193 concerning her vows H5088 , or concerning the bond H632 of her soul H5315 , shall not H3808 stand H6965 : her husband H376 hath made them void H6565 ; and the LORD H3068 shall forgive H5545 her.
13. लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वरास काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.
13. Every H3605 vow H5088 , and every H3605 binding H632 oath H7621 to afflict H6031 the soul H5315 , her husband H376 may establish H6965 it , or her husband H376 may make it void H6565 .
14. पती यापैकी कोणत्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कोणत्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो. PEPS
14. But if H518 her husband H376 altogether hold his peace H2790 H2790 at her from day H4480 H3117 to H413 day H3117 ; then he establisheth H6965 H853 all H3605 her vows H5088 , or H176 H853 all H3605 her bonds H632 , which H834 are upon H5921 her : he confirmeth H6965 them, because H3588 he held his peace H2790 at her in the day H3117 that he heard H8085 them .
15. पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधांची शिक्षा त्याने भोगावी.
15. But if H518 he shall any ways make them void H6565 H6565 H853 after that H310 he hath heard H8085 them ; then he shall bear H5375 H853 her iniquity H5771 .
16. परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची पत्नी यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत. PE
16. These H428 are the statutes H2706 , which H834 the LORD H3068 commanded H6680 H853 Moses H4872 , between H996 a man H376 and his wife H802 , between H996 the father H1 and his daughter H1323 , being yet in her youth H5271 in her father H1 's house H1004 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×