|
|
1. {सात जणांची निवड} PS त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता, ग्रीक बोलणारे यहूदी लोक आणि इब्री बोलणारे यहूदी लोक यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.
|
1. And G1161 in G1722 those G5025 days G2250 , when the number of the G3588 disciples G3101 were multiplied G4129 , there arose G1096 a murmuring G1112 of the G3588 Grecians G1675 against G4314 the G3588 Hebrews G1445 , because G3754 their G846 widows G5503 were neglected G3865 in G1722 the G3588 daily G2522 ministration G1248 .
|
2. तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही.
|
2. Then G1161 the G3588 twelve G1427 called G4341 the G3588 multitude G4128 of the G3588 disciples G3101 unto them, and said G2036 , It is G2076 not G3756 reason G701 that we G2248 should leave G2641 the G3588 word G3056 of God G2316 , and serve G1247 tables G5132 .
|
3. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात, प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू.
|
3. Wherefore G3767 , brethren G80 , look ye out G1980 among G1537 you G5216 seven G2033 men G435 of honest report G3140 , full G4134 of the Holy G40 Ghost G4151 and G2532 wisdom G4678 , whom G3739 we may appoint G2525 over G1909 this G5026 business G5532 .
|
4. म्हणजे, आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
|
4. But G1161 we G2249 will give ourselves continually G4342 to prayer G4335 , and G2532 to the G3588 ministry G1248 of the G3588 word G3056 .
|
5. ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली. आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.
|
5. And G2532 the G3588 saying G3056 pleased G700 the G1799 whole G3956 multitude G4128 : and G2532 they chose G1586 Stephen G4736 , a man G435 full G4134 of faith G4102 and G2532 of the Holy G40 Ghost G4151 , and G2532 Philip G5376 , and G2532 Prochorus G4402 , and G2532 Nicanor G3527 , and G2532 Timon G5096 , and G2532 Parmenas G3937 , and G2532 Nicolas G3532 a proselyte G4339 of Antioch G491 :
|
6. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले, आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. PEPS
|
6. Whom G3739 they set G2476 before G1799 the G3588 apostles G652 : and G2532 when they had prayed G4336 , they laid their hands on G2007 G5495 them G846 .
|
7. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला यरूशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासास मान्यता दिली. PEPS
|
7. And G2532 the G3588 word G3056 of God G2316 increased G837 ; and G2532 the G3588 number G706 of the G3588 disciples G3101 multiplied G4129 in G1722 Jerusalem G2419 greatly G4970 ; and G5037 a great G4183 company G3793 of the G3588 priests G2409 were obedient G5219 to the G3588 faith G4102 .
|
8. स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन, लोकात मोठी अद्भूते व चिन्हे करत असे.
|
8. And G1161 Stephen G4736 , full G4134 of faith G4102 and G2532 power G1411 , did G4160 great G3173 wonders G5059 and G2532 miracles G4592 among G1722 the G3588 people G2992 .
|
9. तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर व आलेक्सांद्रिये नगरातील काही लोक, आणि किलिकिया व आशिया. प्रांतातील काही लोक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
|
9. Then G1161 there arose G450 certain G5100 of G1537 the G3588 synagogue G4864 , which is called G3004 the synagogue of the Libertines G3032 , and G2532 Cyrenians G2956 , and G2532 Alexandrians G221 , and G2532 of them G3588 of G575 Cilicia G2791 and G2532 of Asia G773 , disputing with G4802 Stephen G4736 .
|
10. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.
|
10. And G2532 they were not able G2480 G3756 to resist G436 the G3588 wisdom G4678 and G2532 the G3588 spirit G4151 by which G3739 he spake G2980 .
|
11. तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, “आम्ही स्तेफनाला मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले.”
|
11. Then G5119 they suborned G5260 men G435 , which said G3004 , We have heard G191 him G846 speak G2980 blasphemous G989 words G4487 against G1519 Moses G3475 , and G2532 against God G2316 .
|
12. आणि लोकांस, वडिलांस व नियमशास्त्राच्या शिक्षकांस चिथवले, त्यांनी स्तेफनावर चाल करून त्यास धरून न्यायसभेपुढे नेले.
|
12. And G5037 they stirred up G4787 the G3588 people G2992 , and G2532 the G3588 elders G4245 , and G2532 the G3588 scribes G1122 , and G2532 came upon G2186 him, and caught G4884 him G846 , and G2532 brought G71 him to G1519 the G3588 council G4892 ,
|
13. आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले, ते म्हणाले, “हा मनुष्य या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरूद्ध दुर्भाषण करण्याचे सोडत नाही.
|
13. And G5037 set up G2476 false G5571 witnesses G3144 , which said G3004 , This G3778 man G444 ceaseth G3973 not G3756 to speak G2980 blasphemous G989 words G4487 against G2596 this G5127 holy G40 place G5117 , and G2532 the G3588 law G3551 :
|
14. कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.”
|
14. For G1063 we have heard G191 him G846 say G3004 , that G3754 this G3778 Jesus G2424 of Nazareth G3480 shall destroy G2647 this G5126 place G5117 , and G2532 shall change G236 the G3588 customs G1485 which G3739 Moses G3475 delivered G3860 us G2254 .
|
15. तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. PE
|
15. And G2532 all G537 that sat G2516 in G1722 the G3588 council G4892 , looking steadfastly G816 on G1519 him G846 , saw G1492 his G846 face G4383 as it had been G5616 the face G4383 of an angel G32 .
|