|
|
1. तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, जो ग्रंथ तुला प्राप्त झाला आहे तो ग्रंथ तू खाऊन टाक! आणि जा इस्राएलाच्या घराण्याशी बोल.”
|
1. Moreover he said H559 unto H413 me, Son H1121 of man H120 , eat H398 H853 that H834 thou findest H4672 ; eat H398 this H2063 H853 roll H4039 , and go H1980 speak H1696 unto H413 the house H1004 of Israel H3478 .
|
2. म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला.
|
2. So I opened H6605 H853 my mouth H6310 , and he caused me to eat H398 H853 that H2063 roll H4039 .
|
3. तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरुन टाक!” मग मी ते खाल्ले, आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले.
|
3. And he said H559 unto H413 me, Son H1121 of man H120 , cause thy belly H990 to eat H398 , and fill H4390 thy bowels H4578 with H854 this H2063 roll H4039 that H834 I H589 give H5414 H413 thee . Then did I eat H398 it ; and it was H1961 in my mouth H6310 as honey H1706 for sweetness H4966 .
|
4. तेव्हा तो मला म्हणाला “मानवाच्या मुला इस्राएलाच्या घराण्याकडे जा आणि माझे शब्द त्यांना सांग.
|
4. And he said H559 unto H413 me, Son H1121 of man H120 , go H1980 , get H935 thee unto H413 the house H1004 of Israel H3478 , and speak H1696 with my words H1697 unto H413 them.
|
5. अपरिचित वाणी आणि कठोर भाषेच्या लोकांजवळ मी तुला पाठवणार नाही, परंतू इस्राएलाच्या घरण्याकडे मी तुला पाठवतो;
|
5. For H3588 thou H859 art not H3808 sent H7971 to H413 a people H5971 of a strange H6012 speech H8193 and of a hard H3515 language H3956 , but to H413 the house H1004 of Israel H3478 ;
|
6. मोठी राष्ट्रे अपरिचित, कठिण भाषेचे, ज्यांची भाषा समजत नाही त्यांच्याकडे पाठवत नाही! जर मी तुला त्यांच्याकडे पाठवले तर ते तुझे ऐकतील!
|
6. Not H3808 to H413 many H7227 people H5971 of a strange H6012 speech H8193 and of a hard H3515 language H3956 , whose H834 words H1697 thou canst not H3808 understand H8085 . Surely H518 H3808 , had I sent H7971 thee to H413 them, they H1992 would have hearkened H8085 unto H413 thee.
|
7. परंतु इस्राएलाचे घराणे तुझे ऐकण्याची इच्छा दाखवणार नाही, ते माझे ही ऐकण्याची इच्छा दाखवत नाहीत. म्हणून इस्राएलाचे सर्व घराणे हट्टी कपाळाचे आणि कठिण मनाचे आहेत.
|
7. But the house H1004 of Israel H3478 will H14 not H3808 hearken H8085 unto H413 thee; for H3588 they will H14 not H369 hearken H8085 unto H413 me: for H3588 all H3605 the house H1004 of Israel H3478 are impudent H2389 H4696 and hardhearted H7186 H3820 .
|
8. पहा! मी तुझा चेहरा त्यांच्या हट्टी चेहऱ्या सारखा त्यांच्या कठोर कपाळासारखे तुझे कपाळ केले आहे.
|
8. Behold H2009 , I have made H5414 H853 thy face H6440 strong H2389 against H5980 their faces H6440 , and H853 thy forehead H4696 strong H2389 against H5980 their foreheads H4696 .
|
9. तुझे कपाळ मी हिऱ्यासारखे कठोर केले आहे! त्यांना भयभीत होऊ नको; किंवा निराश होऊ नको; कारण ते पहिल्यापासून फितुर आहेत.”
|
9. As an adamant H8068 harder H2389 than flint H4480 H6864 have I made H5414 thy forehead H4696 : fear H3372 them not H3808 , neither H3808 be dismayed H2865 at their looks H4480 H6440 , though H3588 they H1992 be a rebellious H4805 house H1004 .
|
10. तेव्हा तो मला म्हणाला; “मानवाच्या मुला, जे काही मी तुला बजावले आहे ते आपल्या मानात साठवून घे आणि आपल्या कानांनी त्यांचे ऐक!
|
10. Moreover he said H559 unto H413 me, Son H1121 of man H120 , H853 all H3605 my words H1697 that H834 I shall speak H1696 unto H413 thee receive H3947 in thine heart H3824 , and hear H8085 with thine ears H241 .
|
11. मग गुलामांकडे तुझ्या लोकांजवळ जा आणि त्यांच्याशी बोल; ते ऐको किंवा न ऐको, परमेश्वर देव असे सांगतो”
|
11. And go H1980 , get H935 thee to H413 them of the captivity H1473 , unto H413 the children H1121 of thy people H5971 , and speak H1696 unto H413 them , and tell H559 H413 them, Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; whether H518 they will hear H8085 , or whether H518 they will forbear H2308 .
|
12. देवाच्या आत्म्याने मला वर उचलले, आणि माझ्या मागे मी भुकंपासारखा मोठा आवाज ऐकला, तो म्हणाला; त्याच्या स्थानातून परमेश्वर देवाचे गौरव धन्य आहे!
|
12. Then the spirit H7307 took me up H5375 , and I heard H8085 behind H310 me a voice H6963 of a great H1419 rushing H7494 , saying , Blessed H1288 be the glory H3519 of the LORD H3068 from his place H4480 H4725 .
|
13. ऐकमेकांना स्पर्श करणाऱ्या जिवंत प्राण्यांचा आवाज त्या नंतर मी ऐकला व त्यांच्या बरोबर चाकांचा आवाज व मोठ्या भुकंपाचाही आवाज होत होता!
|
13. I heard also the noise H6963 of the wings H3671 of the living creatures H2416 that touched H5401 one H802 another H269 , and the noise H6963 of the wheels H212 over against H5980 them , and a noise H6963 of a great H1419 rushing H7494 .
|
14. देवाच्या आत्म्याने मला उंच केले व वर नेले आणि माझ्या आत्म्यात कडवट पण घेऊन आलो, परमेश्वर देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला!
|
14. So the spirit H7307 lifted me up H5375 , and took me away H3947 , and I went H1980 in bitterness H4751 , in the heat H2534 of my spirit H7307 ; but the hand H3027 of the LORD H3068 was strong H2389 upon H5921 me.
|
15. तेल-अबीब या ठिकाणी मी गुलामांकडे गेलो, जे खबार ओढ्याच्या शेजारी राहत होते, आणि मी तेथे सात दिवस राहिलो आणि चकीत होऊन व्यापून गेलो. PS
|
15. Then I came H935 to H413 them of the captivity H1473 at Tel H8512 -abib , that dwelt H3427 by H413 the river H5104 of Chebar H3529 , and I sat H3427 where H8033 they H1992 sat H3427 , and remained H3427 there H8033 astonished H8074 among H8432 them seven H7651 days H3117 .
|
16. {इस्त्राएल घराण्यावर पाहारेकरी} PS मग सातव्या दिवसानंतर परमेश्वर देवाचे वचन मला मिळाले, आणि म्हणाले,
|
16. And it came to pass H1961 at the end H4480 H7097 of seven H7651 days H3117 , that the word H1697 of the LORD H3068 came H1961 unto H413 me, saying H559 ,
|
17. “मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घरण्यावर पहारा देण्यासाठी नेमलेले आहे, म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावध कर!
|
17. Son H1121 of man H120 , I have made H5414 thee a watchman H6822 unto the house H1004 of Israel H3478 : therefore hear H8085 the word H1697 at my mouth H4480 H6310 , and give them warning H2094 H853 from H4480 me.
|
18. ‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यांना बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून, तू त्यास बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.
|
18. When I say H559 unto the wicked H7563 , Thou shalt surely die H4191 H4191 ; and thou givest him not warning H2094 H3808 , nor H3808 speakest H1696 to warn H2094 the wicked H7563 from his wicked H7563 way H4480 H1870 , to save his life H2421 ; the same H1931 wicked H7563 man shall die H4191 in his iniquity H5771 ; but his blood H1818 will I require H1245 at thine hand H4480 H3027 .
|
19. परंतू जर दुष्टाला त्याच्या मार्गापासून सावध केले, आणि तो आपल्या दुष्ट मार्गापासून किंवा कामापासून मागे वळला नाही तर तो त्याच्या पापात मरेल; मग त्याचा जाब तुझ्याकडे विचारला जाणार नाही.
|
19. Yet if H3588 thou H859 warn H2094 the wicked H7563 , and he turn H7725 not H3808 from his wickedness H4480 H7562 , nor from his wicked H7563 way H4480 H1870 , he H1931 shall die H4191 in his iniquity H5771 ; but thou H859 hast delivered H5337 H853 thy soul H5315 .
|
20. जर देवभीरु व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासून व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्या पुढे अडखळण ठेवेल, आणि तो मरेल जर तू त्यास सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल, आणि त्याने केलेले धार्मिक काम आठवले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेन.”
|
20. Again , When a righteous H6662 man doth turn H7725 from his righteousness H4480 H6664 , and commit H6213 iniquity H5766 , and I lay H5414 a stumblingblock H4383 before H6440 him, he H1931 shall die H4191 : because H3588 thou hast not H3808 given him warning H2094 , he shall die H4191 in his sin H2403 , and his righteousness H6666 which H834 he hath done H6213 shall not H3808 be remembered H2142 ; but his blood H1818 will I require H1245 at thine hand H4480 H3027 .
|
21. परंतू जर तू देवभीरु मनुष्यास पाप करण्यापासून सावध करशील, तो निश्चित वाचेल; आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही. PS
|
21. Nevertheless if H3588 thou H859 warn H2094 the righteous H6662 man , that the righteous H6662 sin H2398 not H1115 , and he H1931 doth not H3808 sin H2398 , he shall surely live H2421 H2421 , because H3588 he is warned H2094 ; also thou H859 hast delivered H5337 H853 thy soul H5315 .
|
22. {संदेष्टा मुका होतो} PS मग परमेश्वर देवाचा हात माझ्यावर आला, आणि तो मला म्हणाला, “उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन!”
|
22. And the hand H3027 of the LORD H3068 was H1961 there H8033 upon H5921 me ; and he said H559 unto H413 me, Arise H6965 , go forth H3318 into H413 the plain H1237 , and I will there H8033 talk H1696 with H854 thee.
|
23. मी उठलो आणि दरीत खबार नदीजवळ गेलो, परमेश्वर देवाचे गौरव तेथे प्रकाशत होते; तेथे मी उपडा पडलो.
|
23. Then I arose H6965 , and went forth H3318 into H413 the plain H1237 : and, behold H2009 , the glory H3519 of the LORD H3068 stood H5975 there H8033 , as the glory H3519 which H834 I saw H7200 by H5921 the river H5104 of Chebar H3529 : and I fell H5307 on H5921 my face H6440 .
|
24. देवाच्या आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पाया वर उभे केले; आणि माझ्याशी बोलला, व म्हणाला, जा आणि स्वतःला आपल्या घरात बंद करून ठेव,
|
24. Then the spirit H7307 entered H935 into me , and set H5975 me upon H5921 my feet H7272 , and spoke H1696 with H854 me , and said H559 unto H413 me, Go H935 , shut thyself H5462 within H8432 thine house H1004 .
|
25. आता, मानवाच्या मुला, ते तुला दोरीने बांधतील म्हणून त्याच्यामध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही.
|
25. But thou H859 , O son H1121 of man H120 , behold H2009 , they shall put H5414 bands H5688 upon H5921 thee , and shall bind H631 thee with them , and thou shalt not H3808 go out H3318 among H8432 them:
|
26. तुझी जीभ टाळूला चिकटेल असे मी करेन आणि तू मुका होशील त्यांना धमकावु शकणार नाहीस, कारण ते फितुर घराणे आहे.
|
26. And I will make thy tongue H3956 cleave H1692 to H413 the roof of thy mouth H2441 , that thou shalt be dumb H481 , and shalt not H3808 be H1961 to them a reprover H376 H3198 : for H3588 they H1992 are a rebellious H4805 house H1004 .
|
27. पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे आहे. PE
|
27. But when I speak H1696 with H854 thee , I will open H6605 H853 thy mouth H6310 , and thou shalt say H559 unto H413 them, Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; He that heareth H8085 , let him hear H8085 ; and he that forbeareth H2310 , let him forbear H2308 : for H3588 they H1992 are a rebellious H4805 house H1004 .
|