|
|
1. {ईयोब आपल्या जन्मदिवसास शाप देतो} PS यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला.
|
1. After H310 this H3651 opened H6605 Job H347 H853 his mouth H6310 , and cursed H7043 H853 his day H3117 .
|
2. तो (ईयोब) म्हणाला,
|
2. And Job H347 spoke H6030 , and said H559 ,
|
3. “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो.
|
3. Let the day H3117 perish H6 wherein I was born H3205 , and the night H3915 in which it was said H559 , There is a man child H1397 conceived H2029 .
|
4. तो दिवस अंधकारमय होवो, देवाला त्याचे विस्मरण होवो, त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते.
|
4. Let that H1931 day H3117 be H1961 darkness H2822 ; let not H408 God H433 regard H1875 it from above H4480 H4605 , neither H408 let the light H5105 shine H3313 upon H5921 it.
|
5. मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो,
|
5. Let darkness H2822 and the shadow of death H6757 stain H1350 it ; let a cloud H6053 dwell H7931 upon H5921 it ; let the blackness H3650 of the day H3117 terrify H1204 it.
|
6. ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो. महिन्याच्या तिथीत तिची गणती न होवो.
|
6. As for that H1931 night H3915 , let darkness H652 seize upon H3947 it ; let it not H408 be joined H2302 unto the days H3117 of the year H8141 , let it not H408 come H935 into the number H4557 of the months H3391 .
|
7. पाहा, ती रात्र फलीत न होवो, तिच्यातून आनंदाचा ध्वनी न येवो.
|
7. Lo H2009 , let that H1931 night H3915 be H1961 solitary H1565 , let no H408 joyful voice H7445 come H935 therein.
|
8. जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत ते त्या दिवसास शाप देवो.
|
8. Let them curse H5344 it that curse H779 the day H3117 , who are ready H6264 to raise up H5782 their mourning H3882 .
|
9. त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो.
|
9. Let the stars H3556 of the twilight H5399 thereof be dark H2821 ; let it look H6960 for light H216 , but have none H369 ; neither H408 let it see H7200 the dawning H6079 of the day H7837 :
|
10. कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही.
|
10. Because H3588 it shut not up H3808 H5462 the doors H1817 of my mother's womb H990 , nor hid H5641 sorrow H5999 from mine eyes H4480 H5869 .
|
11. उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही?
|
11. Why H4100 died H4191 I not H3808 from the womb H4480 H7358 ? why did I not give up the ghost H1478 when I came out H3318 of the belly H4480 H990 ?
|
12. तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला? किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला?
|
12. Why H4069 did the knees H1290 prevent H6923 me? or why H4100 the breasts H7699 that H3588 I should suck H3243 ?
|
13. तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो.
|
13. For H3588 now H6258 should I have lain still H7901 and been quiet H8252 , I should have slept H3462 : then H227 had I been at rest H5117 ,
|
14. पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार, ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उध्वस्त झाल्या आहेत. PEPS
|
14. With H5973 kings H4428 and counselors H3289 of the earth H776 , which built H1129 desolate places H2723 for themselves;
|
15. किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते.
|
15. Or H176 with H5973 princes H8269 that had gold H2091 , who filled H4390 their houses H1004 with silver H3701 :
|
16. कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते.
|
16. Or H176 as a hidden H2934 untimely birth H5309 I had not H3808 been H1961 ; as infants H5768 which never H3808 saw H7200 light H216 .
|
17. तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात. तेथे दमलेल्यांना आराम मिळतो.
|
17. There H8033 the wicked H7563 cease H2308 from troubling H7267 ; and there H8033 the weary H3019 H3581 be at rest H5117 .
|
18. तेथे कैदीही सहज एकत्र राहतात, तेथे त्यांना गुलाम बनविणाऱ्यांचे ओरडणे ऐकू येत नाही.
|
18. There the prisoners H615 rest H7599 together H3162 ; they hear H8085 not H3808 the voice H6963 of the oppressor H5065 .
|
19. लहान आणि थोर तेथे आहेत, तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत.
|
19. The small H6996 and great H1419 are there H8033 ; and the servant H5650 is free H2670 from his master H4480 H113 .
|
20. दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो, जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते,
|
20. Wherefore H4100 is light H216 given H5414 to him that is in misery H6001 , and life H2416 unto the bitter H4751 in soul H5315 ;
|
21. ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, दु:खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो?
|
21. Which long H2442 for death H4194 , but it cometh not H369 ; and dig H2658 for it more than for hid treasures H4480 H4301 ;
|
22. त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो?
|
22. Which rejoice H8056 exceedingly H413 H1524 , and are glad H7797 , when H3588 they can find H4672 the grave H6913 ?
|
23. ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो?
|
23. Why is light given to a man H1397 whose H834 way H1870 is hid H5641 , and whom H1157 God H433 hath hedged in H5526 ?
|
24. मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे.
|
24. For H3588 my sighing H585 cometh H935 before H6440 I eat H3899 , and my roarings H7581 are poured out H5413 like the waters H4325 .
|
25. ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले.
|
25. For H3588 the thing which I greatly feared H6343 H6342 is come upon H857 me , and that which H834 I was afraid of H3025 is come H935 unto me.
|
26. मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. तरी आणखी पीडा येत आहे.” PE
|
26. I was not H3808 in safety H7951 , neither H3808 had I rest H8252 , neither H3808 was I quiet H5117 ; yet trouble H7267 came H935 .
|