|
|
1. {परमेश्वराकडे वळण्यासाठी इस्त्राएलाला विनवणी} PS हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.
|
1. O Israel H3478 , return H7725 unto H5704 the LORD H3068 thy God H430 ; for H3588 thou hast fallen H3782 by thine iniquity H5771 .
|
2. कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.
|
2. Take H3947 with H5973 you words H1697 , and turn H7725 to H413 the LORD H3068 : say H559 unto H413 him , Take away H5375 all H3605 iniquity H5771 , and receive H3947 us graciously H2895 : so will we render H7999 the calves H6499 of our lips H8193 .
|
3. अश्शूर आम्हास तारणार नाही, आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही, यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते.
|
3. Asshur H804 shall not H3808 save H3467 us ; we will not H3808 ride H7392 upon H5921 horses H5483 : neither H3808 will we say H559 any more H5750 to the work H4639 of our hands H3027 , Ye are our gods H430 : for H834 in thee the fatherless H3490 findeth mercy H7355 .
|
4. ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे.
|
4. I will heal H7495 their backsliding H4878 , I will love H157 them freely H5071 : for H3588 mine anger H639 is turned away H7725 from H4480 him.
|
5. मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील.
|
5. I will be H1961 as the dew H2919 unto Israel H3478 : he shall grow H6524 as the lily H7799 , and cast forth H5221 his roots H8328 as Lebanon H3844 .
|
6. त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल.
|
6. His branches H3127 shall spread H1980 , and his beauty H1935 shall be H1961 as the olive tree H2132 , and his smell H7381 as Lebanon H3844 .
|
7. त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल.
|
7. They that dwell H3427 under his shadow H6738 shall return H7725 ; they shall revive H2421 as the corn H1715 , and grow H6524 as the vine H1612 : the scent H2143 thereof shall be as the wine H3196 of Lebanon H3844 .
|
8. एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु? मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईन मी सारखा सदाहरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते.
|
8. Ephraim H669 shall say , What H4100 have I to do any more H5750 with idols H6091 ? I H589 have heard H6030 him , and observed H7789 him: I H589 am like a green H7488 fir tree H1265 . From H4480 me is thy fruit H6529 found H4672 .
|
9. कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील. PE
|
9. Who H4310 is wise H2450 , and he shall understand H995 these H428 things ? prudent H995 , and he shall know H3045 them? for H3588 the ways H1870 of the LORD H3068 are right H3477 , and the just H6662 shall walk H1980 in them : but the transgressors H6586 shall fall H3782 therein.
|