Bible Books

2
:

1. {नहेम्याला यरूशलेमेस पाठवण्यात येते} PS अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात त्याने द्राक्षरस निवडला होता आणि मी द्राक्षरस घेतला आणि तो राजाला दिला. यापूर्वी मी कधी त्याच्या उपस्थितीत असताना उदास झालो नव्हतो.
1. And it came to pass H1961 in the month H2320 Nisan H5212 , in the twentieth H6242 year H8141 of Artaxerxes H783 the king H4428 , that wine H3196 was before H6440 him : and I took up H5375 H853 the wine H3196 , and gave H5414 it unto the king H4428 . Now I had not H3808 been H1961 formerly sad H7451 in his presence H6440 .
2. म्हणून राजाने मला विचारले, “तुझा चेहरा असा उदास का दिसतो? तू आजारी दिसत नाहीस. तू तर मनातून दु:खी दिसतोस.” मग मी फार घाबरलो. PEPS
2. Wherefore the king H4428 said H559 unto me, Why H4069 is thy countenance H6440 sad H7451 , seeing thou H859 art not H369 sick H2470 ? this H2088 is nothing H369 else but H3588 H518 sorrow H7455 of heart H3820 . Then I was very H3966 sore H7235 afraid H3372 ,
3. मी राजाला म्हणालो, “राजा चिरायु होवो! माझ्या पूर्वजांच्या जेथे कबरी आहेत ते नगर उद्ध्वस्त झाले आहे, नगराच्या वेशीसुध्दा आगीत भस्म झाल्या आहेत, तर माझा चेहरा उदास का होणार नाही?” PEPS
3. And said H559 unto the king H4428 , Let the king H4428 live H2421 forever H5769 : why H4069 should not H3808 my countenance H6440 be sad H7489 , when H834 the city H5892 , the place H1004 of my fathers H1 ' sepulchers H6913 , lieth waste H2720 , and the gates H8179 thereof are consumed H398 with fire H784 ?
4. यावर राजा मला म्हणाला, “तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते?” मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली.
4. Then the king H4428 said H559 unto me, For H5921 what H4100 H2088 dost thou H859 make request H1245 ? So I prayed H6419 to H413 the God H430 of heaven H8064 .
5. मग मी राजाला उत्तर दिले, “महाराजांची मर्जी असेल आणि आपल्या दासावर आपली कृपादृष्टी झाली असेल तर मला माझ्या पूर्वजांच्या कबरी जेथे आहेत त्या यहूदातील यरूशलेमास जाऊन नगराची पुन्हा बांधणी करण्यास पाठवा.”
5. And I said H559 unto the king H4428 , If H518 it please H2895 H5921 the king H4428 , and if H518 thy servant H5650 have found favor H3190 in thy sight H6440 , that H834 thou wouldest send H7971 me unto H413 Judah H3063 , unto H413 the city H5892 of my fathers H1 ' sepulchers H6913 , that I may build H1129 it.
6. (राणीसुद्धा त्याच्याजवळच बसलेली होती) राजाने मला विचारले, “तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील?” राजा मला आनंदाने पाठविण्यास तयार झाला जेव्हा मी त्यास वेळ ठरवून दिली. PEPS
6. And the king H4428 said H559 unto me, (the queen H7694 also sitting H3427 by H681 him,) For H5704 how long H4970 shall thy journey H4109 be H1961 ? and when H4970 wilt thou return H7725 ? So it pleased H3190 H6440 the king H4428 to send H7971 me ; and I set H5414 him a time H2165 .
7. मग मी राजाला असेही म्हणालो, “राजाची माझ्यावर मर्जी असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. मी यहूदा देशी पोहचेपर्यंत नदीच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिकाऱ्यांच्या नावानिशी पत्रे द्यावीत.
7. Moreover I said H559 unto the king H4428 , If H518 it please H2895 H5921 the king H4428 , let letters H107 be given H5414 me to H5921 the governors H6346 beyond H5676 the river H5104 , that H834 they may convey me over H5674 till H5704 H834 I come H935 into H413 Judah H3063 ;
8. प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या नगराच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला पत्र द्यावे.” राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्वकाही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले. PEPS
8. And a letter H107 unto H413 Asaph H623 the keeper H8104 of the king H4428 's forest H6508 , that H834 he may give H5414 me timber H6086 to make beams H7136 for H853 the gates H8179 of the palace H1002 which H834 appertained to the house H1004 , and for the wall H2346 of the city H5892 , and for the house H1004 that H834 I shall enter H935 into H413 . And the king H4428 granted H5414 me , according to the good H2896 hand H3027 of my God H430 upon H5921 me.
9. मग मी नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या, प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते.
9. Then I came H935 to H413 the governors H6346 beyond H5676 the river H5104 , and gave H5414 them H853 the king H4428 's letters H107 . Now the king H4428 had sent H7971 captains H8269 of the army H2428 and horsemen H6571 with H5973 me.
10. होरोनी शहराचा सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया यांना माझा बेत ऐकून माहीत होता, इस्राएलींच्या मदत शोधण्यासाठी कोणी एकजण आला आहे म्हणून ते खूप नाराज झाले. PS
10. When Sanballat H5571 the Horonite H2772 , and Tobiah H2900 the servant H5650 , the Ammonite H5984 , heard H8085 of it , it grieved H7489 them exceedingly H1419 H7451 that H834 there was come H935 a man H120 to seek H1245 the welfare H2896 of the children H1121 of Israel H3478 .
11. {कोट बांधण्यास नहेम्या लोकांस प्रोत्साहन देतो} PS याकरिता मी यरूशलेमेला गेलो आणि तेथे तीन दिवस होतो.
11. So I came H935 to H413 Jerusalem H3389 , and was H1961 there H8033 three H7969 days H3117 .
12. मग मी रात्री उठलो, मी काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरूशलेमसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात घातला होता त्याबद्दल मी कोणाला काही सांगितले नाही. मी ज्याच्यावर बसलो होतो तो सोडून माझ्याबरोबर कोणताही पशू नव्हता. PEPS
12. And I arose H6965 in the night H3915 , I H589 and some few H4592 men H376 with H5973 me; neither H3808 told H5046 I any man H120 what H4100 my God H430 had put H5414 in H413 my heart H3820 to do H6213 at Jerusalem H3389 : neither H369 was there any beast H929 with H5973 me, save H3588 H518 the beast H929 that H834 I H589 rode H7392 upon.
13. मी रात्री खोरे वेशीने बाहेर पडून अजगराच्या झऱ्याकडे, उकिरडा वेशीकडे जाऊन यरूशलेमची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वारे यांची पाहाणी केली.
13. And I went out H3318 by night H3915 by the gate H8179 of the valley H1516 , even before H413 H6440 the dragon H8577 well H5869 , and to H413 the dung H830 port H8179 , and viewed H1961 H7663 the walls H2346 of Jerusalem H3389 , which H834 were broken down H6555 , and the gates H8179 thereof were consumed H398 with fire H784 .
14. मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नव्हती. PEPS
14. Then I went on H5674 to H413 the gate H8179 of the fountain H5869 , and to H413 the king H4428 's pool H1295 : but there was no H369 place H4725 for the beast H929 that was under H8478 me to pass H5674 .
15. तेव्हा मी रात्री भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वेशीतून आत शिरलो आणि परत फिरलो.
15. Then went I up H1961 H5927 in the night H3915 by the brook H5158 , and viewed H1961 H7663 the wall H2346 , and turned back H7725 , and entered H935 by the gate H8179 of the valley H1516 , and so returned H7725 .
16. मी कोठे गेलो आणि मी काय केले हे अधिकाऱ्यांना माहित नव्हते आणि यहूदी, याजक, राजाचे कुटुंबीय, अधिकारी आणि जे बांधकामाचे काम करणार होते यांच्यापैकी कोणालाही मी काही बोललो नव्हतो. PEPS
16. And the rulers H5461 knew H3045 not H3808 whither H575 I went H1980 , or what H4100 I H589 did H6213 ; neither H3808 had I as H5704 yet H3651 told H5046 it to the Jews H3064 , nor to the priests H3548 , nor to the nobles H2715 , nor to the rulers H5461 , nor to the rest H3499 that did H6213 the work H4399 .
17. मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहतच आहात. यरूशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरूशलेमची तटबंदी पुन्हा बांधू या, म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.”
17. Then said H559 I unto H413 them, Ye H859 see H7200 the distress H7451 that H834 we H587 are in, how H834 Jerusalem H3389 lieth waste H2720 , and the gates H8179 thereof are burned H3341 with fire H784 : come H1980 , and let us build up H1129 H853 the wall H2346 of Jerusalem H3389 , that we be H1961 no H3808 more H5750 a reproach H2781 .
18. देवाची माझ्यावर कृपा असल्याचे राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “आपण आताच उठू आणि बांधू!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली. PEPS
18. Then I told H5046 them of H853 the hand H3027 of my God H430 which H834 H1931 was good H2896 upon H5921 me ; as also H637 the king H4428 's words H1697 that H834 he had spoken H559 unto me . And they said H559 , Let us rise up H6965 and build H1129 . So they strengthened H2388 their hands H3027 for this good H2896 work .
19. पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. आणि ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”
19. But when Sanballat H5571 the Horonite H2772 , and Tobiah H2900 the servant H5650 , the Ammonite H5984 , and Geshem H1654 the Arabian H6163 , heard H8085 it , they laughed us to scorn H3932 , and despised H959 H5921 us , and said H559 , What H4100 is this H2088 thing H1697 that H834 ye H859 do H6213 ? will ye H859 rebel H4775 against H5921 the king H4428 ?
20. पण मी त्यांना असे म्हणालो “स्वर्गातील देवच आम्हास यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू. पण यरूशलेमात तुमचा काहीएक अधिकार, वाटा ऐतिहासीक हक्क नाही.” PE
20. Then answered H7725 H1697 I them , and said H559 unto them , The God H430 of heaven H8064 , he H1931 will prosper H6743 us ; therefore we H587 his servants H5650 will arise H6965 and build H1129 : but ye have no H369 portion H2506 , nor right H6666 , nor memorial H2146 , in Jerusalem H3389 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×