|
|
1. {आळस व खोटेपणा ह्यांविषयी उपदेश} PS माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले,
|
1. My son H1121 , if H518 thou be surety H6148 for thy friend H7453 , if thou hast stricken H8628 thy hand H3709 with a stranger H2114 ,
|
2. तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस.
|
2. Thou art snared H3369 with the words H561 of thy mouth H6310 , thou art taken H3920 with the words H561 of thy mouth H6310 .
|
3. ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर, कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर.
|
3. Do H6213 this H2063 now H645 , my son H1121 , and deliver thyself H5337 , when H3588 thou art come H935 into the hand H3709 of thy friend H7453 ; go H1980 , humble thyself H7511 , and make sure H7292 thy friend H7453 .
|
4. तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको.
|
4. Give H5414 not H408 sleep H8142 to thine eyes H5869 , nor slumber H8572 to thine eyelids H6079 .
|
5. शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव.
|
5. Deliver thyself H5337 as a roe H6643 from the hand H4480 H3027 of the hunter , and as a bird H6833 from the hand H4480 H3027 of the fowler H3353 .
|
6. अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो.
|
6. Go H1980 to H413 the ant H5244 , thou sluggard H6102 ; consider H7200 her ways H1870 , and be wise H2449 :
|
7. तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही.
|
7. Which H834 having no H369 guide H7101 , overseer H7860 , or ruler H4910 ,
|
8. तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.
|
8. Provideth H3559 her meat H3899 in the summer H7019 , and gathereth H103 her food H3978 in the harvest H7105 .
|
9. अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील?
|
9. How long H5704 H4970 wilt thou sleep H7901 , O sluggard H6102 ? when H4970 wilt thou arise H6965 out of thy sleep H4480 H8142 ?
|
10. “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.”
|
10. Yet a little H4592 sleep H8142 , a little H4592 slumber H8572 , a little H4592 folding H2264 of the hands H3027 to sleep H7901 :
|
11. असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.
|
11. So shall thy poverty H7389 come H935 as one that traveleth H1980 , and thy want H4270 as an armed H4043 man H376 .
|
12. दुर्जन व वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो,
|
12. A naughty H1100 person H120 , a wicked H205 man H376 , walketh H1980 with a froward H6143 mouth H6310 .
|
13. त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो, आणि आपल्या बोटांनी खुणा करतो.
|
13. He winketh H7169 with his eyes H5869 , he speaketh H4448 with his feet H7272 , he teacheth H3384 with his fingers H676 ;
|
14. त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; तो नेहमी वैमनस्य पसरतो.
|
14. Frowardness H8419 is in his heart H3820 , he deviseth H2790 mischief H7451 continually H3605 H6256 ; he soweth H7971 discord H4066 .
|
15. यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल; कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल.
|
15. Therefore H5921 H3651 shall his calamity H343 come H935 suddenly H6597 ; suddenly H6621 shall he be broken H7665 without H369 remedy H4832 .
|
16. परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः
|
16. These H2007 six H8337 things doth the LORD H3068 hate H8130 : yea, seven H7651 are an abomination H8441 unto him H5315 :
|
17. गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,
|
17. A proud H7311 look H5869 , a lying H8267 tongue H3956 , and hands H3027 that shed H8210 innocent H5355 blood H1818 ,
|
18. मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात,
|
18. A heart H3820 that deviseth H2790 wicked H205 imaginations H4284 , feet H7272 that be swift H4116 in running H7323 to mischief H7451 ,
|
19. लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.
|
19. A false H8267 witness H5707 that speaketh H6315 lies H3577 , and he that soweth H7971 discord H4090 among H996 brethren H251 .
|
20. {व्याभिचाराविषयी ताकीद} PS माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
|
20. My son H1121 , keep H5341 thy father H1 's commandment H4687 , and forsake H5203 not H408 the law H8451 of thy mother H517 :
|
21. ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर; ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.
|
21. Bind H7194 them continually H8548 upon H5921 thine heart H3820 , and tie H6029 them about H5921 thy neck H1621 .
|
22. जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.
|
22. When thou goest H1980 , it shall lead H5148 thee H853 ; when thou sleepest H7901 , it shall keep H8104 H5921 thee ; and when thou awakest H6974 , it H1931 shall talk H7878 with thee.
|
23. कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे.
|
23. For H3588 the commandment H4687 is a lamp H5216 ; and the law H8451 is light H216 ; and reproofs H8433 of instruction H4148 are the way H1870 of life H2416 :
|
24. ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते.
|
24. To keep H8104 thee from the evil H7451 woman H4480 H802 , from the flattery H4480 H2513 of the tongue H3956 of a strange woman H5237 .
|
25. तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो.
|
25. Lust H2530 not H408 after her beauty H3308 in thine heart H3824 ; neither H408 let her take H3947 thee with her eyelids H6079 .
|
26. वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.
|
26. For H3588 by means H1157 of a whorish H2181 woman H802 a man is brought to H5704 a piece H3603 of bread H3899 : and the adulteress H802 H376 will hunt H6679 for the precious H3368 life H5315 .
|
27. मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय?
|
27. Can a man H376 take H2846 fire H784 in his bosom H2436 , and his clothes H899 not H3808 be burned H8313 ?
|
28. जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय?
|
28. Can H518 one H376 go H1980 upon H5921 hot coals H1513 , and his feet H7272 not H3808 be burned H3554 ?
|
29. जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे; जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.
|
29. So H3651 he that goeth in H935 to H413 his neighbor H7453 's wife H802 ; whosoever H3605 toucheth H5060 her shall not H3808 be innocent H5352 .
|
30. जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.
|
30. Men do not H3808 despise H936 a thief H1590 , if H3588 he steal H1589 to satisfy H4390 his soul H5315 when H3588 he is hungry H7456 ;
|
31. पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल.
|
31. But if he be found H4672 , he shall restore H7999 sevenfold H7659 ; he shall give H5414 H853 all H3605 the substance H1952 of his house H1004 .
|
32. जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे; जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो.
|
32. But whoso committeth adultery H5003 with a woman H802 lacketh H2638 understanding H3820 : he H1931 that doeth H6213 it destroyeth H7843 his own soul H5315 .
|
33. जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही.
|
33. A wound H5061 and dishonor H7036 shall he get H4672 ; and his reproach H2781 shall not H3808 be wiped away H4229 .
|
34. कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते; सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.
|
34. For H3588 jealousy H7068 is the rage H2534 of a man H1397 : therefore he will not H3808 spare H2550 in the day H3117 of vengeance H5359 .
|
35. तो काही खंडणी स्वीकारणार नाही, आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही. PE
|
35. He will not H3808 regard H6440 H5375 any H3605 ransom H3724 ; neither H3808 will he rest content H14 , though H3588 thou givest many H7235 gifts H7810 .
|