|
|
1. {इसहाकाचा जन्म} PS परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले.
|
1. And the LORD H3068 visited H6485 H853 Sarah H8283 as H834 he had said H559 , and the LORD H3068 did H6213 unto Sarah H8283 as H834 he had spoken H1696 .
|
2. अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्या वेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला.
|
2. For Sarah H8283 conceived H2029 , and bore H3205 Abraham H85 a son H1121 in his old age H2208 , at the set time H4150 of which H834 God H430 had spoken H1696 to him.
|
3. अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.
|
3. And Abraham H85 called H7121 H853 the name H8034 of his son H1121 that was born H3205 unto him, whom H834 Sarah H8283 bore H3205 to him, Isaac H3327 .
|
4. देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली.
|
4. And Abraham H85 circumcised H4135 his son H1121 Isaac H3327 being eight H8083 days H3117 old H1121 , as H834 God H430 had commanded H6680 him.
|
5. इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
|
5. And Abraham H85 was a hundred H3967 years H8141 old H1121 , when H853 his son H1121 Isaac H3327 was born H3205 unto him.
|
6. सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माझ्याबरोबर हसेल.”
|
6. And Sarah H8283 said H559 , God H430 hath made H6213 me to laugh H6712 , so that all H3605 that hear H8085 will laugh H6711 with me.
|
7. आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!” गल. 4:21-30 PEPS
|
7. And she said H559 , Who H4310 would have said H4448 unto Abraham H85 , that Sarah H8283 should have given children suck H3243 H1121 ? for H3588 I have born H3205 him a son H1121 in his old age H2208 .
|
8. {हागार आणि इश्माएल ह्यांना घालवून देणे} PS मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.
|
8. And the child H3206 grew H1431 , and was weaned H1580 : and Abraham H85 made H6213 a great H1419 feast H4960 the same day H3117 that H853 Isaac H3327 was weaned H1580 .
|
9. मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले.
|
9. And Sarah H8283 saw H7200 H853 the son H1121 of Hagar H1904 the Egyptian H4713 , which H834 she had born H3205 unto Abraham H85 , mocking H6711 .
|
10. म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.”
|
10. Wherefore she said H559 unto Abraham H85 , Cast out H1644 this H2063 bondwoman H519 and her son H1121 : for H3588 the son H1121 of this H2063 bondwoman H519 shall not H3808 be heir H3423 with H5973 my son H1121 , even with H5973 Isaac H3327 .
|
11. त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले.
|
11. And the thing H1697 was very grievous H7489 H3966 in Abraham H85 's sight H5869 because H5921 H182 of his son H1121 .
|
12. परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल.
|
12. And God H430 said H559 unto H413 Abraham H85 , Let it not H408 be grievous H7489 in thy sight H5869 because of H5921 the lad H5288 , and because of H5921 thy bondwoman H519 ; in all H3605 that H834 Sarah H8283 hath said H559 unto H413 thee, hearken H8085 unto her voice H6963 ; for H3588 in Isaac H3327 shall thy seed H2233 be called H7121 .
|
13. मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे.”
|
13. And also H1571 H853 of the son H1121 of the bondwoman H519 will I make H7760 a nation H1471 , because H3588 he H1931 is thy seed H2233 .
|
14. अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.
|
14. And Abraham H85 rose up early H7925 in the morning H1242 , and took H3947 bread H3899 , and a bottle H2573 of water H4325 , and gave H5414 it unto H413 Hagar H1904 , putting H7760 it on H5921 her shoulder H7926 , and the child H3206 , and sent her away H7971 : and she departed H1980 , and wandered H8582 in the wilderness H4057 of Beer H884 -sheba.
|
15. कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले.
|
15. And the water H4325 was spent H3615 in H4480 the bottle H2573 , and she cast H7993 H853 the child H3206 under H8478 one H259 of the shrubs H7880 .
|
16. नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.
|
16. And she went H1980 , and sat her down H3427 over against H4480 H5048 him a good way off H7368 , as it were a bowshot H2909 H7198 : for H3588 she said H559 , Let me not H408 see H7200 the death H4194 of the child H3206 . And she sat H3427 over against H4480 H5048 him , and lifted up H5375 H853 her voice H6963 , and wept H1058 .
|
17. देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे
|
17. And God H430 heard H8085 H853 the voice H6963 of the lad H5288 ; and the angel H4397 of God H430 called H7121 to H413 Hagar H1904 out of H4480 heaven H8064 , and said H559 unto her, What H4100 aileth thee, Hagar H1904 ? fear H3372 not H408 ; for H3588 God H430 hath heard H8085 H413 the voice H6963 of the lad H5288 where H834 H8033 he H1931 is .
|
18. ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.”
|
18. Arise H6965 , lift up H5375 H853 the lad H5288 , and hold H2388 him in H854 thine hand H3027 ; for H3588 I will make H7760 him a great H1419 nation H1471 .
|
19. मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले.
|
19. And God H430 opened H6491 H853 her eyes H5869 , and she saw H7200 a well H875 of water H4325 ; and she went H1980 , and filled H4390 H853 the bottle H2573 with water H4325 , and gave H853 the lad H5288 drink H8248 .
|
20. देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला.
|
20. And God H430 was H1961 with H854 the lad H5288 ; and he grew H1431 , and dwelt H3427 in the wilderness H4057 , and became H1961 an archer H7235 H7199 .
|
21. तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली. PS
|
21. And he dwelt H3427 in the wilderness H4057 of Paran H6290 : and his mother H517 took H3947 him a wife H802 out of the land H4480 H776 of Egypt H4714 .
|
22. {अब्राहाम आणि अबीमलेख ह्यांच्यामधील करार} PS त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे;
|
22. And it came to pass H1961 at that H1931 time H6256 , that Abimelech H40 and Phichol H6369 the chief captain H8269 of his host H6635 spoke H559 unto H413 Abraham H85 , saying H559 , God H430 is with H5973 thee in all H3605 that H834 thou H859 doest H6213 :
|
23. म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.”
|
23. Now H6258 therefore swear H7650 unto me here H2008 by God H430 that thou wilt not deal falsely H8266 with me , nor with my son H5209 , nor with my son's son H5220 : but according to the kindness H2617 that H834 I have done H6213 unto H5973 thee , thou shalt do H6213 unto H5978 me , and to H5973 the land H776 wherein H834 thou hast sojourned H1481 .
|
24. आणि अब्राहाम म्हणाला, “मी शपथ वाहतो.”
|
24. And Abraham H85 said H559 , I H595 will swear H7650 .
|
25. मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली.
|
25. And Abraham H85 reproved H3198 H853 Abimelech H40 because of H5921 H182 a well H875 of water H4325 , which H834 Abimelech H40 's servants H5650 had violently taken away H1497 .
|
26. अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.”
|
26. And Abimelech H40 said H559 , I know H3045 not H3808 who H4310 hath done H6213 H853 this H2088 thing H1697 : neither H3808 didst thou H859 tell H5046 me, neither H3808 yet H1571 heard H8085 I H595 of it , but H1115 today H3117 .
|
27. म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला.
|
27. And Abraham H85 took H3947 sheep H6629 and oxen H1241 , and gave H5414 them unto Abimelech H40 ; and both H8147 of them made H3772 a covenant H1285 .
|
28. अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली.
|
28. And Abraham H85 set H5324 H853 seven H7651 ewe lambs H3535 of the flock H6629 by themselves H905 .
|
29. अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?”
|
29. And Abimelech H40 said H559 unto H413 Abraham H85 , What H4100 mean these H428 seven H7651 ewe lambs H3535 which H834 thou hast set H5324 by themselves H905 ?
|
30. त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.”
|
30. And he said H559 , For H3588 these H853 seven H7651 ewe lambs H3535 shalt thou take H3947 of my hand H4480 H3027 , that H5668 they may be H1961 a witness H5713 unto me, that H3588 I have digged H2658 H853 this H2088 well H875 .
|
31. तेव्हा त्याने त्या जागेला * अर्थ-शांतीच्या कराराची विहीर बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले.
|
31. Wherefore H5921 H3651 he called H7121 that H1931 place H4725 Beer H884 -sheba; because H3588 there H8033 they swore H7650 both H8147 of them.
|
32. त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.
|
32. Thus they made H3772 a covenant H1285 at Beer H884 -sheba : then Abimelech H40 rose up H6965 , and Phichol H6369 the chief captain H8269 of his host H6635 , and they returned H7725 into H413 the land H776 of the Philistines H6430 .
|
33. अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली.
|
33. And Abraham planted H5193 a grove H815 in Beer H884 -sheba , and called H7121 there H8033 on the name H8034 of the LORD H3068 , the everlasting H5769 God H410 .
|
34. अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला. PE
|
34. And Abraham H85 sojourned H1481 in the Philistines H6430 ' land H776 many H7227 days H3117 .
|