|
|
1. {देवापुढे ईयोब निरुत्तर होतो} PS मग ईयोब उत्तर देऊन म्हणाला,
|
1. Then Job H347 answered H6030 and said H559 ,
|
2. “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल?
|
2. I know H3045 it is so H3588 H3651 of a truth H551 : but how H4100 should man H582 be just H6663 with H5973 God H410 ?
|
3. मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि मनुष्यास त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
|
3. If H518 he will H2654 contend H7378 with H5973 him , he cannot H3808 answer H6030 him one H259 of H4480 a thousand H505 .
|
4. देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल?
|
4. He is wise H2450 in heart H3824 , and mighty H533 in strength H3581 : who H4310 hath hardened H7185 himself against H413 him , and hath prospered H7999 ?
|
5. तो क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांस ते कळत देखील नाही.
|
5. Which removeth H6275 the mountains H2022 , and they know H3045 not H3808 : which H834 overturneth H2015 them in his anger H639 .
|
6. तो पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी भूकंप पाठवतो. आणि पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
|
6. Which shaketh H7264 the earth H776 out of her place H4480 H4725 , and the pillars H5982 thereof tremble H6426 .
|
7. तोच तो देव आहे, जो सूर्याला उगवू नये म्हणून सांगतो आणि तो उगवत नाही, आणि ताऱ्यांनी चमकू नये म्हणून तो लपवून ठेवतो.
|
7. Which commandeth H559 the sun H2775 , and it riseth H2224 not H3808 ; and sealeth up H2856 the stars H3556 .
|
8. त्याने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो.
|
8. Which alone H905 spreadeth out H5186 the heavens H8064 , and treadeth H1869 upon H5921 the waves H1116 of the sea H3220 .
|
9. देवाने सप्तर्षि, मृगश्रीष व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
|
9. Which maketh H6213 Arcturus H5906 , Orion H3685 , and Pleiades H3598 , and the chambers H2315 of the south H8486 .
|
10. तोच देव आहे ज्याने आश्यर्यकारक अनाकलनीय गोष्टीही निर्मिल्या. खरोखरच देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
|
10. Which doeth H6213 great things H1419 past H5704 H369 finding out H2714 ; yea , and wonders H6381 without H5704 H369 number H4557 .
|
11. पाहा, देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्यास बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता मला समजत नाही.
|
11. Lo H2005 , he goeth H5674 by H5921 me , and I see H7200 him not H3808 : he passeth on H2498 also , but I perceive H995 him not H3808 .
|
12. देवाने जरी काही घेतले तरी त्यास कोणीही अडवू शकत नाही. तू काय करीत आहेस? असे त्यास कोणी विचारु शकत नाही.
|
12. Behold H2005 , he taketh away H2862 , who H4310 can hinder H7725 him? who H4310 will say H559 unto H413 him, What H4100 doest H6213 thou?
|
13. देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा त्यास घाबरतात.
|
13. If God H433 will not H3808 withdraw H7725 his anger H639 , the proud H7295 helpers H5826 do stoop H7817 under H8478 him.
|
14. म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
|
14. How much less H637 H3588 shall I H595 answer H6030 him, and choose out H977 my words H1697 to reason with H5973 him?
|
15. मी निष्पाप आहे, पण मी त्यास उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
|
15. Whom H834 , though H518 I were righteous H6663 , yet would I not H3808 answer H6030 , but I would make supplication H2603 to my judge H8199 .
|
16. मी हाक मारल्यानंतर त्याने उत्तर दिले असते. तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती.
|
16. If H518 I had called H7121 , and he had answered H6030 me; yet would I not H3808 believe H539 that H3588 he had hearkened H238 unto my voice H6963 .
|
17. तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल.
|
17. For H834 he breaketh H7779 me with a tempest H8183 , and multiplieth H7235 my wounds H6482 without cause H2600 .
|
18. तो मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. म्हणून तो मला अधिक कष्ट देईल.
|
18. He will not H3808 suffer H5414 me to take H7725 my breath H7307 , but H3588 filleth H7646 me with bitterness H4472 .
|
19. कोण शक्तीमान आहे जर आपण बोलतो तर देव सर्वशक्तिमान आहे, आणि जर आपण न्याया विषयी बोलतो, तर त्यास न्यायालयात कोणी आणू शकेल काय?
|
19. If H518 I speak of strength H3581 , lo H2009 , he is strong H533 : and if H518 of judgment H4941 , who H4310 shall set me a time H3259 to plead ?
|
20. मी धर्मी जरी असलो, माझेच मुख मला अपराधी बनवते. मी परिपूर्ण जरी असलो, तरी पण माझे बोलणेच माझी अपूर्णता प्रमाणीत करते.
|
20. If H518 I justify H6663 myself , mine own mouth H6310 shall condemn H7561 me: if I say , I H589 am perfect H8535 , it shall also prove me perverse H6140 .
|
21. मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
|
21. Though I H589 were perfect H8535 , yet would I not H3808 know H3045 my soul H5315 : I would despise H3988 my life H2416 .
|
22. मी स्वत:शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.
|
22. This H1931 is one H259 thing , therefore H5921 H3651 I said H559 it , He H1931 destroyeth H3615 the perfect H8535 and the wicked H7563 .
|
23. काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का?
|
23. If H518 the scourge H7752 slay H4191 suddenly H6597 , he will laugh H3932 at the trial H4531 of the innocent H5355 .
|
24. जेव्हा एखादा वाईट मनुष्य सत्ता बळकावतो तेव्हा जे घडते आहे ते बघण्यापासून देव पुढाऱ्यांना दूर ठेवतो जर नाही, तर तो कोण आहे जो असे करतो?
|
24. The earth H776 is given H5414 into the hand H3027 of the wicked H7563 : he covereth H3680 the faces H6440 of the judges H8199 thereof; if H518 not H3808 , where H645 , and who H4310 is he H1931 ?
|
25. माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात, त्यामध्ये कुठेही सुख दिसत नाही.
|
25. Now my days H3117 are swifter H7043 than H4480 a post H7323 : they flee away H1272 , they see H7200 no H3808 good H2896 .
|
26. लव्हाळाची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
|
26. They are passed away H2498 as H5973 the swift H16 ships H591 : as the eagle H5404 that hasteth H2907 to H5921 the prey H400 .
|
27. मी जरी म्हणालो, की माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल.
|
27. If H518 I say H559 , I will forget H7911 my complaint H7879 , I will leave off H5800 my heaviness H6440 , and comfort H1082 myself :
|
28. मला माझा दु:खाचे भय वाटायला हवे. कारण मला माहित आहे, निर्दोष गनणार नाहीस.
|
28. I am afraid H3025 of all H3605 my sorrows H6094 , I know H3045 that H3588 thou wilt not H3808 hold me innocent H5352 .
|
29. मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे?
|
29. If I H595 be wicked H7561 , why H4100 then H2088 labor H3021 I in vain H1892 ?
|
30. मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले.
|
30. If H518 I wash myself H7364 with snow H7950 water H4325 , and make my hands H3709 never H1253 so clean H2141 ;
|
31. तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
|
31. Yet H227 shalt thou plunge H2881 me in the ditch H7845 , and mine own clothes H8008 shall abhor H8581 me.
|
32. देव माझ्यासारखा मनुष्य नाही. म्हणूनच मी त्यास उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
|
32. For H3588 he is not H3808 a man H376 , as I H3644 am, that I should answer H6030 him, and we should come H935 together H3162 in judgment H4941 .
|
33. आमच्यात कोणी असा न्यायाधीश नाही. जो आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलेल.
|
33. Neither H3808 is there H3426 any daysman H3198 between H996 us, that might lay H7896 his hand H3027 upon H5921 us both H8147 .
|
34. देवाच्या शिक्षेची छडी माझ्यापासून दूर करणारा कोणी न्यायाधीश नाही त्याच्या धाकामुळे मला भयभीत होण्यापासून वाचवणारा कोणी नाही.
|
34. Let him take his rod away H5493 H7626 from H4480 H5921 me , and let not H408 his fear H367 terrify H1204 me:
|
35. असे जर झाले तर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.” PE
|
35. Then would I speak H1696 , and not H3808 fear H3372 him; but H3588 it is not H3808 so H3651 with H5978 me.
|