|
|
1. शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो.
|
1. A soft H7390 answer H4617 turneth away H7725 wrath H2534 : but grievous H6089 words H1697 stir up H5927 anger H639 .
|
2. सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते.
|
2. The tongue H3956 of the wise H2450 useth knowledge H1847 aright H3190 : but the mouth H6310 of fools H3684 poureth out H5042 foolishness H200 .
|
3. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात.
|
3. The eyes H5869 of the LORD H3068 are in every H3605 place H4725 , beholding H6822 the evil H7451 and the good H2896 .
|
4. आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे.
|
4. A wholesome H4832 tongue H3956 is a tree H6086 of life H2416 : but perverseness H5558 therein is a breach H7667 in the spirit H7307 .
|
5. मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो, पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो.
|
5. A fool H191 despiseth H5006 his father H1 's instruction H4148 : but he that regardeth H8104 reproof H8433 is prudent H6191 .
|
6. नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते.
|
6. In the house H1004 of the righteous H6662 is much H7227 treasure H2633 : but in the revenues H8393 of the wicked H7563 is trouble H5916 .
|
7. ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते, पण मूर्खाचे हृदय असे नाही.
|
7. The lips H8193 of the wise H2450 disperse H2219 knowledge H1847 : but the heart H3820 of the foolish H3684 doeth not H3808 so H3651 .
|
8. दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे.
|
8. The sacrifice H2077 of the wicked H7563 is an abomination H8441 to the LORD H3068 : but the prayer H8605 of the upright H3477 is his delight H7522 .
|
9. दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो.
|
9. The way H1870 of the wicked H7563 is an abomination H8441 unto the LORD H3068 : but he loveth H157 him that followeth after H7291 righteousness H6666 .
|
10. जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे, आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल.
|
10. Correction H4148 is grievous H7451 unto him that forsaketh H5800 the way H734 : and he that hateth H8130 reproof H8433 shall die H4191 .
|
11. अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत?
|
11. Hell H7585 and destruction H11 are before H5048 the LORD H3068 : how much more then H637 H3588 the hearts H3826 of the children H1121 of men H120 ?
|
12. निंदकाला शिक्षेची चीड येते; तो सुज्ञाकडे जात नाही.
|
12. A scorner H3887 loveth H157 not H3808 one that reproveth H3198 him: neither H3808 will he go H1980 unto H413 the wise H2450 .
|
13. आनंदी हृदय मुख आनंदित करते, पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो.
|
13. A merry H8056 heart H3820 maketh a cheerful H3190 countenance H6440 : but by sorrow H6094 of the heart H3820 the spirit H7307 is broken H5218 .
|
14. बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते, पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते.
|
14. The heart H3820 of him that hath understanding H995 seeketh H1245 knowledge H1847 : but the mouth H6310 of fools H3684 feedeth on H7462 foolishness H200 .
|
15. जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात, पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे.
|
15. All H3605 the days H3117 of the afflicted H6041 are evil H7451 : but he that is of a merry H2896 heart H3820 hath a continual H8548 feast H4960 .
|
16. पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे.
|
16. Better H2896 is little H4592 with the fear H3374 of the LORD H3068 than great H7227 treasure H4480 H214 and trouble H4103 therewith.
|
17. पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा, जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे.
|
17. Better H2896 is a dinner H737 of herbs H3419 where H8033 love H160 is , than a stalled H75 ox H4480 H7794 and hatred H8135 therewith.
|
18. रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो.
|
18. A wrathful H2534 man H376 stirreth up H1624 strife H4066 : but he that is slow H750 to anger H639 appeaseth H8252 strife H7379 .
|
19. आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.
|
19. The way H1870 of the slothful H6102 man is as a hedge H4881 of thorns H2312 : but the way H734 of the righteous H3477 is made plain H5549 .
|
20. शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो.
|
20. A wise H2450 son H1121 maketh a glad H8055 father H1 : but a foolish H3684 man H120 despiseth H959 his mother H517 .
|
21. बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो. पण जो समंजस आहे तो सरळ मार्गाने जातो.
|
21. Folly H200 is joy H8057 to him that is destitute H2638 of wisdom H3820 : but a man H376 of understanding H8394 walketh H1980 uprightly H3474 .
|
22. जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात, पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात.
|
22. Without H369 counsel H5475 purposes H4284 are disappointed H6565 : but in the multitude H7230 of counselors H3289 they are established H6965 .
|
23. मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो; आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे!
|
23. A man H376 hath joy H8057 by the answer H4617 of his mouth H6310 : and a word H1697 spoken in due season H6256 , how H4100 good H2896 is it !
|
24. सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.
|
24. The way H734 of life H2416 is above H4605 to the wise H7919 , that H4616 he may depart H5493 from hell H4480 H7585 beneath H4295 .
|
25. परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो.
|
25. The LORD H3068 will destroy H5255 the house H1004 of the proud H1343 : but he will establish H5324 the border H1366 of the widow H490 .
|
26. परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत.
|
26. The thoughts H4284 of the wicked H7451 are an abomination H8441 to the LORD H3068 : but the words of the pure H2889 are pleasant H5278 words H561 .
|
27. चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो, पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल.
|
27. He that is greedy H1214 of gain H1215 troubleth H5916 his own house H1004 ; but he that hateth H8130 gifts H4979 shall live H2421 .
|
28. नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते.
|
28. The heart H3820 of the righteous H6662 studieth H1897 to answer H6030 : but the mouth H6310 of the wicked H7563 poureth out H5042 evil things H7451 .
|
29. परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
|
29. The LORD H3068 is far H7350 from the wicked H4480 H7563 : but he heareth H8085 the prayer H8605 of the righteous H6662 .
|
30. नेत्राचा प्रकाश * प्रसन्न चेहरा अंतःकरणाला आनंद देतो, आणि चांगली बातमी शरीराला † हाडांना निरोगी आहे.
|
30. The light H3974 of the eyes H5869 rejoiceth H8055 the heart H3820 : and a good H2896 report H8052 maketh the bones H6106 fat H1878 .
|
31. जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल.
|
31. The ear H241 that heareth H8085 the reproof H8433 of life H2416 abideth H3885 among H7130 the wise H2450 .
|
32. जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो, परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो.
|
32. He that refuseth H6544 instruction H4148 despiseth H3988 his own soul H5315 : but he that heareth H8085 reproof H8433 getteth H7069 understanding H3820 .
|
33. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते. PE
|
33. The fear H3374 of the LORD H3068 is the instruction H4148 of wisdom H2451 ; and before H6440 honor H3519 is humility H6038 .
|