|
|
1. {देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश} PS देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
|
1. To the chief Musician H5329 on Neginoth H5058 , A Psalm H4210 or Song H7892 . God H430 be merciful H2603 unto us , and bless H1288 us; and cause his face H6440 to shine H215 upon H854 us; Selah H5542 .
|
2. याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
|
2. That thy way H1870 may be known H3045 upon earth H776 , thy saving health H3444 among all H3605 nations H1471 .
|
3. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
|
3. Let the people H5971 praise H3034 thee , O God H430 ; let all H3605 the people H5971 praise H3034 thee.
|
4. राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
|
4. O let the nations H3816 be glad H8055 and sing for joy H7442 : for H3588 thou shalt judge H8199 the people H5971 righteously H4334 , and govern H5148 the nations H3816 upon earth H776 . Selah H5542 .
|
5. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
|
5. Let the people H5971 praise H3034 thee , O God H430 ; let all H3605 the people H5971 praise H3034 thee.
|
6. भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
|
6. Then shall the earth H776 yield H5414 her increase H2981 ; and God H430 , even our own God H430 , shall bless H1288 us.
|
7. देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत. PE
|
7. God H430 shall bless H1288 us ; and all H3605 the ends H657 of the earth H776 shall fear H3372 him.
|