|
|
1. {देवाचा अब्रामाशी करार} PS या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
|
1. After H310 these H428 things H1697 the word H1697 of the LORD H3068 came H1961 unto H413 Abram H87 in a vision H4236 , saying H559 , Fear H3372 not H408 , Abram H87 : I H595 am thy shield H4043 , and thy exceeding H3966 great H7235 reward H7939 .
|
2. अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”
|
2. And Abram H87 said H559 , Lord H136 GOD H3069 , what H4100 wilt thou give H5414 me , seeing I H595 go H1980 childless H6185 , and the steward H1121 H4943 of my house H1004 is this H1931 Eliezer H461 of Damascus H1834 ?
|
3. अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.”
|
3. And Abram H87 said H559 , Behold H2005 , to me thou hast given H5414 no H3808 seed H2233 : and, lo H2009 , one born H1121 in my house H1004 is mine heir H3423 .
|
4. नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.”
|
4. And, behold H2009 , the word H1697 of the LORD H3068 came unto H413 him, saying H559 , This H2088 shall not H3808 be thine heir H3423 ; but H3588 H518 he that H834 shall come forth H3318 out of thine own bowels H4480 H4578 shall be thine heir H3423 .
|
5. मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”
|
5. And he brought him forth H3318 H853 abroad H2351 , and said H559 , Look H5027 now H4994 toward heaven H8064 , and tell H5608 the stars H3556 , if H518 thou be able H3201 to number H5608 them : and he said H559 unto him, So H3541 shall thy seed H2233 be H1961 .
|
6. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला.
|
6. And he believed H539 in the LORD H3068 ; and he counted H2803 it to him for righteousness H6666 .
|
7. परमेश्वर त्यास म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”
|
7. And he said H559 unto H413 him, I H589 am the LORD H3068 that H834 brought H3318 thee out of Ur H4480 H218 of the Chaldees H3778 , to give H5414 thee H853 this H2063 land H776 to inherit H3423 it.
|
8. तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?”
|
8. And he said H559 , Lord H136 GOD H3069 , whereby H4100 shall I know H3045 that H3588 I shall inherit H3423 it?
|
9. तो त्यास म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”
|
9. And he said H559 unto H413 him, Take H3947 me an heifer H5697 of three years old H8027 , and a she goat H5795 of three years old H8027 , and a ram H352 of three years old H8027 , and a turtledove H8449 , and a young pigeon H1469 .
|
10. त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत;
|
10. And he took H3947 unto him H853 all H3605 these H428 , and divided H1334 them in the midst H8432 , and laid H5414 each H376 piece H1335 one against H7125 another H7453 : but the birds H6833 divided H1334 he not H3808 .
|
11. कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता पक्ष्यांनी त्यावर झडप घातली, परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.
|
11. And when the fowls H5861 came down H3381 upon H5921 the carcasses H6297 , Abram H87 drove them away H5380 H853 .
|
12. नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले.
|
12. And when the sun H8121 was going down H935 , a deep sleep H8639 fell H5307 upon H5921 Abram H87 ; and, lo H2009 , a horror H367 of great H1419 darkness H2825 fell H5307 upon H5921 him.
|
13. मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल.
|
13. And he said H559 unto Abram H87 , Know of a surety H3045 H3045 that H3588 thy seed H2233 shall be H1961 a stranger H1616 in a land H776 that is not H3808 theirs , and shall serve H5647 them ; and they shall afflict H6031 them four H702 hundred H3967 years H8141 ;
|
14. परंतु ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राचा मी न्याय करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.
|
14. And also H1571 H853 that nation H1471 , whom H834 they shall serve H5647 , will I H595 judge H1777 : and afterward H310 H3651 shall they come out H3318 with great H1419 substance H7399 .
|
15. तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील आणि चांगला म्हातारा झाल्यावर तुला पुरतील.
|
15. And thou H859 shalt go H935 to H413 thy fathers H1 in peace H7965 ; thou shalt be buried H6912 in a good H2896 old age H7872 .
|
16. मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. कारण अमोरी लोकांचा अन्याय अद्याप त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला नाही.”
|
16. But in the fourth H7243 generation H1755 they shall come hither again H7725 H2008 : for H3588 the iniquity H5771 of the Amorites H567 is not H3808 yet H5704 H2008 full H8003 .
|
17. सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या त्या तुकड्यांमधून धुराची अग्नीज्वाला आणि अग्नीची ज्योती गेली.
|
17. And it came to pass H1961 , that , when the sun H8121 went down H935 , and it was H1961 dark H5939 , behold H2009 a smoking H6227 furnace H8574 , and a burning H784 lamp H3940 that H834 passed H5674 between H996 those H428 pieces H1506 .
|
18. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा
|
18. In the same H1931 day H3117 the LORD H3068 made H3772 a covenant H1285 with H854 Abram H87 , saying H559 , Unto thy seed H2233 have I given H5414 this H2063 H853 land H776 , from the river H4480 H5104 of Egypt H4714 unto H5704 the great H1419 river H5104 , the river H5104 Euphrates H6578 :
|
19. केनी, कनिज्जी, कदमोनी,
|
19. H853 The Kenites H7017 , and the Kenizzites H7074 , and the Kadmonites H6935 ,
|
20. हित्ती, परिज्जी, रेफाईम,
|
20. And the Hittites H2850 , and the Perizzites H6522 , and the Rephaims H7497 ,
|
21. अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी यांचा देश मी तुझ्या संतानाला देतो.” PE
|
21. And the Amorites H567 , and the Canaanites H3669 , and the Girgashites H1622 , and the Jebusites H2983 .
|