Bible Books

:

1. {पाप करणारा जीवात्मा मरेल} PS पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
1. The word H1697 of the LORD H3068 came H1961 unto H413 me again, saying H559 ,
2. “वडीलांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,” याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू ज्या म्हणी वापरतो आणि म्हणतो.
2. What H4100 mean ye , that ye H859 use H4911 this H2088 H853 proverb H4912 concerning H5921 the land H127 of Israel H3478 , saying H559 , The fathers H1 have eaten H398 sour grapes H1155 , and the children H1121 's teeth H8127 are set on edge H6949 ?
3. मी शपथ घेतो, “हे परमेश्वर देव जाहीर करतोय” निश्चितच इस्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही.
3. As I H589 live H2416 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 , ye shall not H518 have H1961 occasion any more H5750 to use H4911 this H2088 proverb H4912 in Israel H3478 .
4. पाहा! सर्व जीव आत्मे माझे आहेत, जे पित्यापासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे जो पुरुष पाप करेल तो मरेल.
4. Behold H2005 , all H3605 souls H5315 are mine ; as the soul H5315 of the father H1 , so also the soul H5315 of the son H1121 is mine : the soul H5315 that sinneth H2398 , it H1931 shall die H4191 .
5. जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा नीतिने वागणारा आहे.
5. But if H3588 a man H376 be H1961 just H6662 , and do H6213 that which is lawful H4941 and right H6666 ,
6. जर त्यास पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि त्याने आपले डोळे वर इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात स्त्रीकडे गेला नाही.
6. And hath not H3808 eaten H398 upon H413 the mountains H2022 , neither H3808 hath lifted up H5375 his eyes H5869 to H413 the idols H1544 of the house H1004 of Israel H3478 , neither H3808 hath defiled H2930 his neighbor H7453 's wife H802 , neither H3808 hath come near H7126 to H413 a menstruous H5079 woman H802 ,
7. जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही, पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्न लोकांना कपडे घातली.
7. And hath not H3808 oppressed H3238 any H376 , but hath restored H7725 to the debtor H2326 his pledge H2258 , hath spoiled H1497 none H3808 by violence H1500 , hath given H5414 his bread H3899 to the hungry H7457 , and hath covered H3680 the naked H5903 with a garment H899 ;
8. त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले लोकांमध्ये विश्वासूपण निर्माण केला.
8. He that hath not H3808 given forth H5414 upon usury H5392 , neither H3808 hath taken H3947 any increase H8636 , that hath withdrawn H7725 his hand H3027 from iniquity H4480 H5766 , hath executed H6213 true H571 judgment H4941 between H996 man H376 and man H376 ,
9. जर तो माझ्या दर्ज्याने चालेल आणि माझे फर्मान विश्वासूपणे वागण्यात पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेल; तो जगेल, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
9. Hath walked H1980 in my statutes H2708 , and hath kept H8104 my judgments H4941 , to deal H6213 truly H571 ; he H1931 is just H6662 , he shall surely live H2421 H2421 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 .
10. पण त्याला जर रक्तपात रागीट मुलगा असला ही सर्व कामे त्याने केली,
10. If he beget H3205 a son H1121 that is a robber H6530 , a shedder H8210 of blood H1818 , and that doeth H6213 the like H251 to any one H4480 H259 of these H4480 H428 things ,
11. त्याच्या वडिलाने यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्य पदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले.
11. And that H1931 doeth H6213 not H3808 H853 any H3605 of those H428 duties , but H3588 even H1571 hath eaten H398 upon H413 the mountains H2022 , and defiled H2930 his neighbor H7453 's wife H802 ,
12. त्याने गरजू गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले परत केले नाही, जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले.
12. Hath oppressed H3238 the poor H6041 and needy H34 , hath spoiled H1497 by violence H1500 , hath not H3808 restored H7725 the pledge H2258 , and hath lifted up H5375 his eyes H5869 to H413 the idols H1544 , hath committed H6213 abomination H8441 ,
13. जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झडा त्याच्याच माथी येईल.
13. Hath given forth H5414 upon usury H5392 , and hath taken H3947 increase H8636 : shall he then live H2421 ? he shall not H3808 live H2421 : he hath done H6213 H853 all H3605 these H428 abominations H8441 ; he shall surely die H4191 H4191 ; his blood H1818 shall be H1961 upon him.
14. पण पाहा! त्यास पुत्र झाला त्याने आपल्या वडिलाने केलेले पातक पाहिले आणि स्वत: देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही,
14. Now, lo H2009 , if he beget H3205 a son H1121 , that seeth H7200 H853 all H3605 his father H1 's sins H2403 which H834 he hath done H6213 , and considereth H7200 , and doeth H6213 not H3808 such like,
15. जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही आपले डोळे इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाहीत आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही.
15. That hath not H3808 eaten H398 upon H5921 the mountains H2022 , neither H3808 hath lifted up H5375 his eyes H5869 to H413 the idols H1544 of the house H1004 of Israel H3478 , hath not H3808 defiled H2930 his neighbor H7453 's H853 wife H802 ,
16. जर त्याने कुणावरही दड्पशाही केली नाही, जप्ती, तारण म्हणून काही ठेवून घेतले किंवा चोरलेल्या वस्तू ठेवून घेतल्या नाहीत, पण त्याऐवजी त्याने भुकेलेल्या व्यक्तीस अन्न दिले आणि नग्न व्यक्तीस वस्त्र दिले.
16. Neither H3808 hath oppressed H3238 any H376 , hath not H3808 withheld H2254 the pledge H2258 , neither H3808 hath spoiled H1497 by violence H1500 , but hath given H5414 his bread H3899 to the hungry H7457 , and hath covered H3680 the naked H5903 with a garment H899 ,
17. गरीबांना नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतले नाही अन्यायाने नफा घेतला नाही, त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्जानुसार चालला, तर तो आपल्या वडिलाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चित जगेल.
17. That hath taken off H7725 his hand H3027 from the poor H4480 H6041 , that hath not H3808 received H3947 usury H5392 nor increase H8636 , hath executed H6213 my judgments H4941 , hath walked H1980 in my statutes H2708 ; he H1931 shall not H3808 die H4191 for the iniquity H5771 of his father H1 , he shall surely live H2421 H2421 .
18. त्याच्या वडिलाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पाहा! तो आपल्या अधर्मामुळे मरेल.
18. As for his father H1 , because H3588 he cruelly oppressed H6231 H6233 , spoiled H1497 his brother H251 by violence H1499 , and did H6213 that which H834 is not H3808 good H2896 among H8432 his people H5971 , lo H2009 , even he shall die H4191 in his iniquity H5771 .
19. पण तू म्हणतोस “वडिलाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला नीतिने वागला आणि त्याने माझे सर्व नियम पाळले; त्याने त्याची कृती केली, तो निश्चित जगेल.
19. Yet say H559 ye, Why H4069 ? doth not H3808 the son H1121 bear H5375 the iniquity H5771 of the father H1 ? When the son H1121 hath done H6213 that which is lawful H4941 and right H6666 , and hath kept H8104 H853 all H3605 my statutes H2708 , and hath done H6213 them , he shall surely live H2421 H2421 .
20. जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल. PS
20. The soul H5315 that sinneth H2398 , it H1931 shall die H4191 . The son H1121 shall not H3808 bear H5375 the iniquity H5771 of the father H1 , neither H3808 shall the father H1 bear H5375 the iniquity H5771 of the son H1121 : the righteousness H6666 of the righteous H6662 shall be H1961 upon H5921 him , and the wickedness H7564 of the wicked H7563 shall be H1961 upon H5921 him.
21. {देवाचा मार्ग न्याय्य आहे} PS पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
21. But if H3588 the wicked H7563 will turn H7725 from all H4480 H3605 his sins H2403 that H834 he hath committed H6213 , and keep H8104 H853 all H3605 my statutes H2708 , and do H6213 that which is lawful H4941 and right H6666 , he shall surely live H2421 H2421 , he shall not H3808 die H4191 .
22. सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतीच्या सरावाने जगेल.
22. All H3605 his transgressions H6588 that H834 he hath committed H6213 , they shall not H3808 be mentioned H2142 unto him : in his righteousness H6666 that H834 he hath done H6213 he shall live H2421 .
23. “मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहीर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?
23. Have I any pleasure at all H2654 H2654 that the wicked H7563 should die H4194 ? saith H5002 the Lord H136 GOD H3069 : and not H3808 that he should return H7725 from his ways H4480 H1870 , and live H2421 ?
24. जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही. जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.
24. But when the righteous H6662 turneth away H7725 from his righteousness H4480 H6666 , and committeth H6213 iniquity H5766 , and doeth H6213 according to all H3605 the abominations H8441 that H834 the wicked H7563 man doeth H6213 , shall he live H2421 ? All H3605 his righteousness H6666 that H834 he hath done H6213 shall not H3808 be mentioned H2142 : in his trespass H4604 that H834 he hath trespassed H4603 , and in his sin H2403 that H834 he hath sinned H2398 , in them shall he die H4191 .
25. पण तू म्हणतोस, “प्रभूचे मार्ग योग्य नाहीत,” इस्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?
25. Yet ye say H559 , The way H1870 of the Lord H136 is not equal H8505 H3808 . Hear H8085 now H4994 , O house H1004 of Israel H3478 ; Is not H3808 my way H1870 equal H8505 ? are not H3808 your ways H1870 unequal H3808 H8505 ?
26. जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासून आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल याचे कारण तोच ठरेल, आणि त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल.
26. When a righteous H6662 man turneth away H7725 from his righteousness H4480 H6666 , and committeth H6213 iniquity H5766 , and dieth H4191 in H5921 them ; for his iniquity H5766 that H834 he hath done H6213 shall he die H4191 .
27. पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.
27. Again , when the wicked H7563 man turneth away H7725 from his wickedness H4480 H7564 that H834 he hath committed H6213 , and doeth H6213 that which is lawful H4941 and right H6666 , he H1931 shall save his soul alive H2421 H853 H5315 .
28. कारण त्याने पाहिले केलेल्या दुष्कर्मापासून तो वळाला, तो जगेल तो मरणार नाही.
28. Because he considereth H7200 , and turneth away H7725 from all H4480 H3605 his transgressions H6588 that H834 he hath committed H6213 , he shall surely live H2421 H2421 , he shall not H3808 die H4191 .
29. पण इस्राएलाचे घराणे म्हणते, “प्रभूचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वत:चे मार्ग कसे अयोग्य नाही?”
29. Yet saith H559 the house H1004 of Israel H3478 , The way H1870 of the Lord H136 is not equal H8505 H3808 . O house H1004 of Israel H3478 , are not H3808 my ways H1870 equal H8505 ? are not H3808 your ways H1870 unequal H3808 H8505 ?
30. तथापि “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.
30. Therefore H3651 I will judge H8199 you , O house H1004 of Israel H3478 , every one H376 according to his ways H1870 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 . Repent H7725 , and turn H7725 yourselves from all H4480 H3605 your transgressions H6588 ; so iniquity H5771 shall not H3808 be H1961 your ruin H4383 .
31. तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
31. Cast away H7993 from H4480 H5921 you H853 all H3605 your transgressions H6588 , whereby H834 ye have transgressed H6586 ; and make H6213 you a new H2319 heart H3820 and a new H2319 spirit H7307 : for why H4100 will ye die H4191 , O house H1004 of Israel H3478 ?
32. कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे परमेश्वर देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित राहा.” PE
32. For H3588 I have no pleasure H2654 H3808 in the death H4194 of him that dieth H4191 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 : wherefore turn H7725 yourselves , and live H2421 ye.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×