|
|
1. “मग मानवाच्या मुला, स्वतःसाठी न्हाव्याच्या वस्तऱ्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर
|
1. And thou H859 , son H1121 of man H120 , take H3947 thee a sharp H2299 knife H2719 , take H3947 thee a barber H1532 's razor H8593 , and cause it to pass H5674 upon H5921 thine head H7218 and upon H5921 thy beard H2206 : then take H3947 thee balances H3976 to weigh H4948 , and divide H2505 the hair .
|
2. वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील तिसरा भाग शहराच्या मध्य भागी जाळून टाक. आणि तिसरा भाग तलवारीने कापून टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तलवार करेल.
|
2. Thou shalt burn H1197 with fire H217 a third part H7992 in the midst H8432 of the city H5892 , when the days H3117 of the siege H4692 are fulfilled H4390 : and thou shalt take H3947 H853 a third part H7992 , and smite H5221 about H5439 it with a knife H2719 : and a third part H7992 thou shalt scatter H2219 in the wind H7307 ; and I will draw out H7324 a sword H2719 after H310 them.
|
3. थोडेसे केस कापून आपल्या कपड्याला बांधून टाक.
|
3. Thou shalt also take H3947 thereof H4480 H8033 a few H4592 in number H4557 , and bind H6696 them in thy skirts H3671 .
|
4. काही अजून केस घेऊन आगीत टाकून दे, आणि त्यास जाळून टाक, म्हणजे इस्राएलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल.
|
4. Then take H3947 of H4480 them again H5750 , and cast H7993 them into H413 the midst H8432 of the fire H784 , and burn H8313 them in the fire H784 ; for thereof H4480 shall a fire H784 come forth H3318 into H413 all H3605 the house H1004 of Israel H3478 .
|
5. परमेश्वर देव म्हणतो, ही यरूशलेम नगरी, जी इतर राष्ट्रांमध्ये आहे, जेथे मी तिला स्थापीले, आणि मी तिला इतर देशांनी आजूबाजुने वेढीले आहे.
|
5. Thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; This H2063 is Jerusalem H3389 : I have set H7760 it in the midst H8432 of the nations H1471 and countries H776 that are round about H5439 her.
|
6. पण तिने वाईट आचरण करून इतर देशांहून माझा धिक्कार केला आहे, आणि त्यांनी माझ्या न्यायीपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे.
|
6. And she hath changed H4784 H853 my judgments H4941 into wickedness H7564 more than H4480 the nations H1471 , and my statutes H2708 more than H4480 the countries H776 that H834 are round about H5439 her: for H3588 they have refused H3988 my judgments H4941 and my statutes H2708 , they have not H3808 walked H1980 in them.
|
7. म्हणून परमेश्वर देव असे सांगतो; तुम्ही आजूबाजुच्या देशांपेक्षा अधिक त्रासदायक आहात. तुम्ही सभोवतालच्या देशाहून अधिक माझ्या फर्मानाचे पालन केले नाही.
|
7. Therefore H3651 thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; Because H3282 ye multiplied H1995 more than H4480 the nations H1471 that H834 are round about H5439 you, and have not H3808 walked H1980 in my statutes H2708 , neither H3808 have kept H6213 my judgments H4941 , neither H3808 have done H6213 according to the judgments H4941 of the nations H1471 that H834 are round about H5439 you;
|
8. म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेन! तुम्हास केलेले शासन हे आजूबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल.
|
8. Therefore H3651 thus H3541 saith H559 the Lord H136 GOD H3069 ; Behold H2009 , I, even H1571 I H589 , am against H5921 thee , and will execute H6213 judgments H4941 in the midst H8432 of thee in the sight H5869 of the nations H1471 .
|
9. तुझ्या किळस आणणाऱ्या कार्यामुळे, मी आजवर केले नाही, आणि करणार नाही, असे मी तुझ्यासोबत करेल.
|
9. And I will do H6213 in thee H853 that which H834 I have not H3808 done H6213 , and whereunto H834 I will not H3808 do H6213 any more H5750 the like H3644 , because of H3282 all H3605 thine abominations H8441 .
|
10. तथापि बाप मुलांना, आणि मुले बापाला खाऊन टाकतील, कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे. तुमच्या उरलेल्या अंशाला चारही भागात फेकून देईल.
|
10. Therefore H3651 the fathers H1 shall eat H398 the sons H1121 in the midst H8432 of thee , and the sons H1121 shall eat H398 their fathers H1 ; and I will execute H6213 judgments H8201 in thee , and H853 the whole H3605 remnant H7611 of thee will I scatter H2219 into all H3605 the winds H7307 .
|
11. म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही.
|
11. Wherefore H3651 , as I H589 live H2416 , saith H5002 the Lord H136 GOD H3069 ; Surely H518 H3808 , because H3282 thou hast defiled H2930 H853 my sanctuary H4720 with all H3605 thy detestable things H8251 , and with all H3605 thine abominations H8441 , therefore H1571 will I H589 also diminish H1639 thee ; neither H3808 shall mine eye H5869 spare H2347 , neither H3808 will I H589 have any pity H2550 .
|
12. घातक साथीच्या रोगाने तुम्हातील तिसरा भाग तुमच्या संख्येतून मी नाहीसा करेन, तुम्हामध्ये भयंकर दुष्काळ भुकमरी, सभोवताली तलवारीने तुझे लोक नाश पावतील. सर्व दिशांनी तलवार येऊन तुझा पिच्छा करील.
|
12. A third part H7992 of thee shall die H4191 with the pestilence H1698 , and with famine H7458 shall they be consumed H3615 in the midst H8432 of thee : and a third part H7992 shall fall H5307 by the sword H2719 round about H5439 thee ; and I will scatter H2219 a third part H7992 into all H3605 the winds H7307 , and I will draw out H7324 a sword H2719 after H310 them.
|
13. तेव्हा राग पूर्ण होऊन समाधान पावेल, व माझा क्रोध शांत होईल असे त्यांना कळून येईल, परमेश्वर देव हे सर्व त्याच्या विरोधात आवेशाने म्हणाला.
|
13. Thus shall mine anger H639 be accomplished H3615 , and I will cause my fury H2534 to rest H5117 upon them , and I will be comforted H5162 : and they shall know H3045 that H3588 I H589 the LORD H3068 have spoken H1696 it in my zeal H7068 , when I have accomplished H3615 my fury H2534 in them.
|
14. तुझ्या आजूबाजुच्या देशांमध्ये तुझा नाश व तुझी खरडपट्टी काढेन, जे तुझ्या आजूबाजूने येणारे जाणारे ते पहातील.
|
14. Moreover I will make H5414 thee waste H2723 , and a reproach H2781 among the nations H1471 that H834 are round about H5439 thee , in the sight H5869 of all H3605 that pass by H5674 .
|
15. यरुशलेच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावनीचा इशारा असेल. त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल. त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे परमेश्वर देव म्हणतो.
|
15. So it shall be H1961 a reproach H2781 and a taunt H1422 , an instruction H4148 and an astonishment H4923 unto the nations H1471 that H834 are round about H5439 thee , when I shall execute H6213 judgments H8201 in thee in anger H639 and in fury H2534 and in furious H2534 rebukes H8433 . I H589 the LORD H3068 have spoken H1696 it .
|
16. तुमच्यात कडूपणाचे बाण पाठवेन, त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेन;
|
16. When I shall send H7971 upon them the H853 evil H7451 arrows H2671 of famine H7458 , which H834 shall be H1961 for their destruction H4889 , and which H834 I will send H7971 H853 to destroy H7843 you : and I will increase H3254 the famine H7458 upon H5921 you , and will break H7665 your staff H4294 of bread H3899 :
|
17. दुष्काळ, रोगराई तुमच्यावर पाठवीन, तुम्ही आपत्यहीन व्हाल, साथीचा रोग, रक्तस्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन. असे परमेश्वर देव म्हणतो.” PE
|
17. So will I send H7971 upon H5921 you famine H7458 and evil H7451 beasts H2416 , and they shall bereave H7921 thee ; and pestilence H1698 and blood H1818 shall pass H5674 through thee ; and I will bring H935 the sword H2719 upon H5921 thee. I H589 the LORD H3068 have spoken H1696 it .
|