|
|
1. {देव ईयोबाला त्याचे अज्ञान पटवून देतो} PS नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला,
|
1. Then the LORD H3068 answered H6030 H853 Job H347 out of H4480 the whirlwind H5591 , and said H559 ,
|
2. कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द?
|
2. Who H4310 is this H2088 that darkeneth H2821 counsel H6098 by words H4405 without H1097 knowledge H1847 ?
|
3. आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे.
|
3. Gird up H247 now H4994 thy loins H2504 like a man H1397 ; for I will demand H7592 of thee , and answer H3045 thou me.
|
4. मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
|
4. Where H375 wast H1961 thou when I laid the foundations H3245 of the earth H776 ? declare H5046 , if H518 thou hast understanding H3045 H998 .
|
5. जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग? मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का?
|
5. Who H4310 hath laid H7760 the measures H4461 thereof, if H3588 thou knowest H3045 ? or H176 who H4310 hath stretched H5186 the line H6957 upon H5921 it?
|
6. तीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली?
|
6. Whereupon H5921 H4100 are the foundations H134 thereof fastened H2883 ? or H176 who H4310 laid H3384 the corner H6438 stone H68 thereof;
|
7. जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
|
7. When the morning H1242 stars H3556 sang H7442 together H3162 , and all H3605 the sons H1121 of God H430 shouted for joy H7321 ?
|
8. जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला?
|
8. Or who shut up H5526 the sea H3220 with doors H1817 , when it broke forth H1518 , as if it had issued out H3318 of the womb H4480 H7358 ?
|
9. त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले.
|
9. When I made H7760 the cloud H6051 the garment H3830 thereof , and thick darkness H6205 a swaddling band H2854 for it,
|
10. मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
|
10. And broke up H7665 for H5921 it my decreed H2706 place , and set H7760 bars H1280 and doors H1817 ,
|
11. मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.
|
11. And said H559 , Hitherto H5704 H6311 shalt thou come H935 , but no H3808 further H3254 : and here H6311 shall thy proud H1347 waves H1530 be stayed H7896 ?
|
12. तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का?
|
12. Hast thou commanded H6680 the morning H1242 since thy days H4480 H3117 ; and caused the dayspring H7837 to know H3045 his place H4725 ;
|
13. तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का?
|
13. That it might take hold H270 of the ends H3671 of the earth H776 , that the wicked H7563 might be shaken H5287 out of H4480 it?
|
14. पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात
|
14. It is turned H2015 as clay H2563 to the seal H2368 ; and they stand H3320 as H3644 a garment H3830 .
|
15. दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे आणि त्यांचा उंच भूज मोडला आहे.
|
15. And from the wicked H4480 H7563 their light H216 is withheld H4513 , and the high H7311 arm H2220 shall be broken H7665 .
|
16. सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
|
16. Hast thou entered H935 into H5704 the springs H5033 of the sea H3220 ? or hast thou walked H1980 in the search H2714 of the depth H8415 ?
|
17. मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का?
|
17. Have the gates H8179 of death H4194 been opened H1540 unto thee? or hast thou seen H7200 the doors H8179 of the shadow of death H6757 ?
|
18. ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.
|
18. Hast thou perceived H995 H5704 the breadth H7338 of the earth H776 ? declare H5046 if H518 thou knowest H3045 it all H3605 .
|
19. प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो?
|
19. Where H335 H2088 is the way H1870 where light H216 dwelleth H7931 ? and as for darkness H2822 , where H335 H2088 is the place H4725 thereof,
|
20. तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
|
20. That H3588 thou shouldest take H3947 it to H413 the bound H1366 thereof , and that H3588 thou shouldest know H995 the paths H5410 to the house H1004 thereof?
|
21. तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना?
|
21. Knowest H3045 thou it , because H3588 thou wast then H227 born H3205 ? or because the number H4557 of thy days H3117 is great H7227 ?
|
22. मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?
|
22. Hast thou entered H935 into H413 the treasures H214 of the snow H7950 ? or hast thou seen H7200 the treasures H214 of the hail H1259 ,
|
23. मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो.
|
23. Which H834 I have reserved H2820 against the time H6256 of trouble H6862 , against the day H3117 of battle H7128 and war H4421 ?
|
24. सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का?
|
24. By what H335 H2088 way H1870 is the light H216 parted H2505 , which scattereth H6327 the east wind H6921 upon H5921 the earth H776 ?
|
25. जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कोणी मार्ग मोकळा केला?
|
25. Who H4310 hath divided H6385 a watercourse H8585 for the overflowing of waters H7858 , or a way H1870 for the lightning H2385 of thunder H6963 ;
|
26. वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?
|
26. To cause it to rain H4305 on H5921 the earth H776 , where no H3808 man H376 is; on the wilderness H4057 , wherein there is no H3808 man H120 ;
|
27. निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते.
|
27. To satisfy H7646 the desolate H7722 and waste H4875 ground ; and to cause the bud H4161 of the tender herb H1877 to spring forth H6779 ?
|
28. पावसास वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात?
|
28. Hath H3426 the rain H4306 a father H1 ? or H176 who H4310 hath begotten H3205 the drops H96 of dew H2919 ?
|
29. हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
|
29. Out of whose womb H4480 H990 H4310 came H3318 the ice H7140 ? and the hoary frost H3713 of heaven H8064 , who H4310 hath engendered H3205 it?
|
30. पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.
|
30. The waters H4325 are hid H2244 as with a stone H68 , and the face H6440 of the deep H8415 is frozen H3920 .
|
31. तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?
|
31. Canst thou bind H7194 the sweet influences H4575 of Pleiades H3598 , or H176 loose H6605 the bands H4189 of Orion H3685 ?
|
32. तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
|
32. Canst thou bring forth H3318 Mazzaroth H4216 in his season H6256 ? or canst thou guide H5148 Arcturus H5906 with H5921 his sons H1121 ?
|
33. तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?
|
33. Knowest H3045 thou the ordinances H2708 of heaven H8064 ? canst thou set H7760 the dominion H4896 thereof in the earth H776 ?
|
34. तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
|
34. Canst thou lift up H7311 thy voice H6963 to the clouds H5645 , that abundance H8229 of waters H4325 may cover H3680 thee?
|
35. तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे? असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का?
|
35. Canst thou send H7971 lightnings H1300 , that they may go H1980 , and say H559 unto thee, Here H2009 we are ?
|
36. लोकांस शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
|
36. Who H4310 hath put H7896 wisdom H2451 in the inward parts H2910 ? or H176 who H4310 hath given H5414 understanding H998 to the heart H7907 ?
|
37. ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो?
|
37. Who H4310 can number H5608 the clouds H7834 in wisdom H2451 ? or who H4310 can stay H7901 the bottles H5035 of heaven H8064 ,
|
38. त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात.
|
38. When the dust H6083 groweth H3332 into hardness H4165 , and the clods H7263 cleave fast together H1692 ?
|
39. तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
|
39. Wilt thou hunt H6679 the prey H2964 for the lion H3833 ? or fill H4390 the appetite H2416 of the young lions H3715 ,
|
40. ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.
|
40. When H3588 they couch H7817 in their dens H4585 , and abide H3427 in the covert H5521 to lie in wait H3926 H695 ?
|
41. कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो? PE
|
41. Who H4310 provideth H3559 for the raven H6158 his food H6718 ? when H3588 his young ones H3206 cry H7768 unto H413 God H410 , they wander H8582 for lack H1097 of meat H400 .
|