|
|
1. {प्रभू येशूचे पुनरुत्थान} PS आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले.
|
1. Now G1161 upon the G3588 first G3391 day of the G3588 week G4521 , very early in the morning G901 G3722 , they came G2064 unto G1909 the G3588 sepulcher G3418 , bringing G5342 the spices G759 which G3739 they had prepared G2090 , and G2532 certain G5100 others with G4862 them G846 .
|
2. त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला.
|
2. And G1161 they found G2147 the G3588 stone G3037 rolled away G617 from G575 the G3588 sepulcher G3419 .
|
3. त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.
|
3. And G2532 they entered in G1525 , and found G2147 not G3756 the G3588 body G4983 of the G3588 Lord G2962 Jesus G2424 .
|
4. यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले.
|
4. And G2532 it came to pass G1096 , as they G846 were much perplexed G1280 thereabout G4012 G2532 , behold G2400 , two G1417 men G435 stood by G2186 them G846 in G1722 shining G797 garments G2067 :
|
5. तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता?
|
5. And G1161 as they G846 were G1096 afraid G1719 , and G2532 bowed down G2827 their faces G4383 to G1519 the G3588 earth G1093 , they said G2036 unto G4314 them G846 , Why G5101 seek G2212 ye the G3588 living G2198 among G3326 the G3588 dead G3498 ?
|
6. तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा.
|
6. He is G2076 not G3756 here G5602 , but G235 is risen G1453 : remember G3415 how G5613 he spake G2980 unto you G5213 when he was G5607 yet G2089 in G1722 Galilee G1056 ,
|
7. ते असे की, “मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.”
|
7. Saying G3004 , the G3588 Son G5207 of man G444 must G1163 be delivered G3860 into G1519 the hands G5495 of sinful G268 men G435 , and G2532 be crucified G4717 , and G2532 the G3588 third G5154 day G2250 rise again G450 .
|
8. नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.
|
8. And G2532 they remembered G3415 his G846 words G4487 ,
|
9. त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.
|
9. And G2532 returned G5290 from G575 the G3588 sepulcher G3419 , and told G518 all G3956 these things G5023 unto the G3588 eleven G1733 , and G2532 to all G3956 the G3588 rest G3062 .
|
10. त्या स्त्रिया मग्दालीया नगराची मरीया, योहान्ना आणि याकोबाची आई मरीया या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या.
|
10. G1161 It was G2258 Mary G3137 Magdalene G3094 and G2532 Joanna G2489 , and G2532 Mary G3137 the mother of James G2385 , and G2532 other G3062 women that were with G4862 them G846 , which G3739 told G3004 these things G5023 unto G4314 the G3588 apostles G652 .
|
11. पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
|
11. And G2532 their G846 words G4487 seemed G5316 to G1799 them G846 as G5616 idle tales G3026 , and G2532 they believed them not G569 G846 .
|
12. पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला. मार्क 16:12, 13 PEPS
|
12. Then G1161 arose G450 Peter G4074 , and ran G5143 unto G1909 the G3588 sepulcher G3419 ; and G2532 stooping down G3879 , he beheld G991 the G3588 linen clothes G3608 laid G2749 by themselves G3441 , and G2532 departed G565 , wondering G2296 in G4314 himself G1438 at that which was come to pass G1096 .
|
13. {अम्माऊस गावाच्या रस्त्यावर येशूचे दोन शिष्यांना दर्शन} PS त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरूशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.
|
13. And G2532 , behold G2400 , two G1417 of G1537 them G846 went G2258 G4198 that same G846 day G2250 to G1519 a village G2968 called G3686 Emmaus G1695 , which was G568 from G575 Jerusalem G2419 about threescore G1835 furlongs G4712 .
|
14. ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.
|
14. And G2532 they G846 talked G3656 together G4314 G240 of G4012 all G3956 these things G5130 which had happened G4819 .
|
15. ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.
|
15. And G2532 it came to pass G1096 , that , while they G846 communed G3656 together and G2532 reasoned G4802 G2532 , Jesus G2424 himself G846 drew near G1448 , and went with G4848 them G846 .
|
16. पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते.
|
16. But G1161 their G846 eyes G3788 were holden G2902 that they should not G3361 know G1921 him G846 .
|
17. येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले.
|
17. And G1161 he said G2036 unto G4314 them G846 , What manner G5101 of communications G3056 are these G3778 that G3739 ye have G474 one to another G240 G4314 , as ye walk G4043 , and G2532 are G2075 sad G4659 ?
|
18. त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्यास म्हणाला, “या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरूशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
|
18. And G1161 the G3588 one G1520 of them, whose G3739 name G3686 was Cleopas G2810 , answering G611 said G2036 unto G4314 him G846 , Art thou only a stranger G3939 G4771 G3441 in G1722 Jerusalem G2419 , and G2532 hast not G3756 known G1097 the things which are come to pass G1096 there G846 in G1722 these G5025 days G2250 ?
|
19. येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्यास म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.
|
19. And G2532 he said G2036 unto them G846 , What things G4169 ? And G1161 they G3588 said G2036 unto him G846 , Concerning G4012 Jesus G2424 of Nazareth G3480 , which G3739 was G1096 a G435 prophet G4396 mighty G1415 in G1722 deed G2041 and G2532 word G3056 before G1726 God G2316 and G2532 all G3956 the G3588 people G2992 :
|
20. आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले.
|
20. And G5037 how G3704 the G3588 chief priests G749 and G2532 our G2257 rulers G758 delivered G3860 him G846 to G1519 be condemned G2917 to death G2288 , and G2532 have crucified G4717 him G846 .
|
21. आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.
|
21. But G1161 we G2249 trusted G1679 that G3754 it had been G2076 he G846 which should G3195 have redeemed G3084 Israel G2474 : and G1065 G235 beside G4862 all G3956 this G5125 , today G4594 is G71 the G5026 third G5154 day G2250 since G575 G3739 these things G5023 were done G1096 .
|
22. आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या,
|
22. Yea, and G235 certain G5100 women G1135 also G2532 of G1537 our company G2257 made us astonished G1839 G2248 , which were G1096 early G3721 at G1909 the G3588 sepulcher G3419 ;
|
23. परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.
|
23. And G2532 when they found G2147 not G3361 his G846 body G4983 , they came G2064 , saying G3004 , that they had also G2532 seen G3708 a vision G3701 of angels G32 , which G3739 said G3004 that he G846 was alive G2198 .
|
24. तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्यास पाहिले नाही.”
|
24. And G2532 certain G5100 of them G3588 which were with G4862 us G2254 went G565 to G1909 the G3588 sepulcher G3419 , and G2532 found G2147 it even G2532 so G3779 as G2531 the G3588 women G1135 had said G2036 : but G1161 him G846 they saw G1492 not G3756 .
|
25. मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
|
25. Then G2532 he G846 said G2036 unto G4314 them G846 , O G5599 fools G453 , and G2532 slow G1021 of heart G2588 to believe G4100 all G3956 that G3739 the G3588 prophets G4396 have spoken G2980 :
|
26. ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?”
|
26. Ought G1163 not G3780 Christ G5547 to have suffered G3958 these things G5023 , and G2532 to enter G1525 into G1519 his G848 glory G1391 ?
|
27. आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले.
|
27. And G2532 beginning G756 at G575 Moses G3475 and G2532 all G3956 the G3588 prophets G4396 , he expounded G1329 unto them G846 in G1722 all G3956 the G3588 Scriptures G1124 the things G3588 concerning G4012 himself G1438 .
|
28. ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे.
|
28. And G2532 they drew nigh G1448 unto G1519 the G3588 village G2968 , whither G3757 they went G4198 : and G2532 he G846 made as though G4364 he would have gone G4198 further G4208 .
|
29. परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, “आमच्याबरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर रहावयास आत गेला.
|
29. But G2532 they constrained G3849 him G846 , saying G3004 , Abide G3306 with G3326 us G2257 : for G3754 it is G2076 toward G4314 evening G2073 , and G2532 the G3588 day G2250 is far spent G2827 . And G2532 he went in G1525 to tarry G3306 with G4862 them G846 .
|
30. जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.
|
30. And G2532 it came to pass G1096 , as he G846 sat at meat G2625 with G3326 them G846 , he took G2983 bread G740 , and blessed G2127 it, and G2532 broke G2806 , and gave G1929 to them G846 .
|
31. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला.
|
31. And G1161 their G846 eyes G3788 were opened G1272 , and G2532 they knew G1921 him G846 ; and G2532 he G846 vanished G1096 G855 out of their sight G575 G846 .
|
32. मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”
|
32. And G2532 they said G2036 one to another G240 G4314 , Did not G3780 our G2257 heart G2588 burn G2258 G2545 within G1722 us G2254 , while G5613 he talked G2980 with us G2254 by G1722 the G3588 way G3598 , and G2532 while G5613 he opened G1272 to us G2254 the G3588 Scriptures G1124 ?
|
33. मग ते लगेच उठले व यरूशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले.
|
33. And G2532 they rose up G450 the G3588 same G846 hour G5610 , and returned G5290 to G1519 Jerusalem G2419 , and G2532 found G2147 the G3588 eleven G1733 gathered together G4867 , and G2532 them G3588 that were with G4862 them G846 ,
|
34. प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
|
34. Saying G3004 , The G3588 Lord G2962 is risen G1453 indeed G3689 , and G2532 hath appeared G3700 to Simon G4613 .
|
35. नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्यास कसे ओळखले ते सांगितले. योहा. 20:19-23; प्रेषि. 1:3-5; 1 करिं. 15:5 PEPS
|
35. And G2532 they G846 told G1834 what things G3588 were done in G1722 the G3588 way G3598 , and G2532 how G5613 he was known G1097 of them G846 in G1722 breaking G2800 of bread G740 .
|
36. {येशूचे प्रेषितांना दर्शन} PS ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
|
36. And G1161 as they G846 thus G5023 spake G2980 , Jesus G2424 himself G846 stood G2476 in G1722 the midst G3319 of them G846 , and G2532 saith G3004 unto them G846 , Peace G1515 be unto you G5213 .
|
37. ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.
|
37. But G1161 they were terrified G4422 and G2532 affrighted G1096 G1719 , and supposed G1380 that they had seen G2334 a spirit G4151 .
|
38. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या?
|
38. And G2532 he said G2036 unto them G846 , Why G5101 are G2075 ye troubled G5015 ? and G2532 why G1302 do thoughts G1261 arise G305 in G1722 your G5216 hearts G2588 ?
|
39. माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.”
|
39. Behold G1492 my G3450 hands G5495 and G2532 my G3450 feet G4228 , that G3754 it is G1510 I G1473 myself G846 : handle G5584 me G3165 , and G2532 see G1492 ; for G3754 a spirit G4151 hath G2192 not G3756 flesh G4561 and G2532 bones G3747 , as G2531 ye see G2334 me G1691 have G2192 .
|
40. असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.
|
40. And G2532 when he had thus G5124 spoken G2036 , he showed G1925 them G846 his hands G5495 and G2532 his feet G4228 .
|
41. तरी आनंदामुळे विश्वास न धरता आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”
|
41. And G1161 while they G846 yet G2089 believed not G569 for G575 joy G5479 , and G2532 wondered G2296 , he said G2036 unto them G846 , Have G2192 ye here G1759 any G5100 meat G1034 ?
|
42. मग त्यांनी त्यास भाजलेला माशाचा तुकडा दिला.
|
42. And G1161 they G3588 gave G1929 him G846 a piece G3313 of a broiled G3702 fish G2486 , and G2532 of G575 a honeycomb G3193 G2781 .
|
43. त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला. PEPS
|
43. And G2532 he took G2983 it, and did eat G5315 before G1799 them G846 .
|
44. तो त्यांना म्हणाला, “याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हाबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
|
44. And G1161 he said G2036 unto them G846 , These G3778 are the G3588 words G3056 which G3739 I spake G2980 unto G4314 you G5209 , while I was G5607 yet G2089 with G4862 you G5213 , that G3754 all things G3956 must G1163 be fulfilled G4137 , which were written G1125 in G1722 the G3588 law G3551 of Moses G3475 , and G2532 in the prophets G4396 , and G2532 in the psalms G5568 , concerning G4012 me G1700 .
|
45. नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
|
45. Then G5119 opened G1272 he their G846 understanding G3563 , that they might understand G4920 the G3588 Scriptures G1124 ,
|
46. मग तो त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे,
|
46. And G2532 said G2036 unto them G846 , Thus G3779 it is written G1125 , and G2532 thus G3779 it behooved G1163 Christ G5547 to suffer G3958 , and G2532 to rise G450 from G1537 the dead G3498 the G3588 third G5154 day G2250 :
|
47. आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी.
|
47. And G2532 that repentance G3341 and G2532 remission G859 of sins G266 should be preached G2784 in G1909 his G846 name G3686 among G1519 all G3956 nations G1484 , beginning G756 at G575 Jerusalem G2419 .
|
48. या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात.
|
48. And G1161 ye G5210 are G2075 witnesses G3144 of these things G5130 .
|
49. पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.” मार्क 16:19, 20; प्रेषि. 1:9 PEPS
|
49. And G2532 , behold G2400 , I G1473 send G649 the G3588 promise G1860 of my G3450 Father G3962 upon G1909 you G5209 : but G1161 tarry G2523 ye G5210 in G1722 the G3588 city G4172 of Jerusalem G2419 , until G2193 G3757 ye be endued G1746 with power G1411 from G1537 on high G5311 .
|
50. {येशूचे स्वर्गारोहण} PS नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला.
|
50. And G1161 he led G1806 them G846 out G1854 as far as G2193 to G1519 Bethany G963 , and G2532 he lifted up G1869 his G848 hands G5495 , and blessed G2127 them G846 .
|
51. तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात घेतला गेला.
|
51. And G2532 it came to pass G1096 , while he G846 blessed G2127 them G846 , he was parted G1339 from G575 them G846 , and G2532 carried up G399 into G1519 heaven G3772 .
|
52. नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरूशलेम शहरास परतले.
|
52. And G2532 they G846 worshiped G4352 him G846 , and returned G5290 to G1519 Jerusalem G2419 with G3326 great G3173 joy G5479 :
|
53. आणि ते परमेश्वराच्या भवनात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. PE
|
53. And G2532 were G2258 continually G1275 in G1722 the G3588 temple G2411 , praising G134 and G2532 blessing G2127 God G2316 . Amen G281 .
|