|
|
1. {उत्तम वारसा} PS हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.
|
1. Michtam H4387 of David H1732 . Preserve H8104 me , O God H410 : for H3588 in thee do I put my trust H2620 .
|
2. मी परमेश्वरास म्हणालो, “हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही.”
|
2. O my soul , thou hast said H559 unto the LORD H3068 , Thou H859 art my Lord H136 : my goodness H2896 extendeth not H1077 to H5921 thee;
|
3. पृथ्वीवर जे पवित्र (संत) आहेत, ते थोर जन आहेत. त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे.
|
3. But to the saints H6918 that H834 are in the earth H776 , and to the excellent H117 , in whom is all H3605 my delight H2656 .
|
4. जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढवली जातील. त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही. किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.
|
4. Their sorrows H6094 shall be multiplied H7235 that hasten H4116 after another H312 god : their drink offerings H5262 of blood H4480 H1818 will I not H1077 offer H5258 , nor H1077 take up H5375 H853 their names H8034 into H5921 my lips H8193 .
|
5. परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस.
|
5. The LORD H3068 is the portion H4521 of mine inheritance H2506 and of my cup H3563 : thou H859 maintainest H8551 my lot H1486 .
|
6. माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे.
|
6. The lines H2256 are fallen H5307 unto me in pleasant H5273 places ; yea H637 , I have H5921 a goodly H8231 heritage H5159 .
|
7. मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते.
|
7. I will bless H1288 H853 the LORD H3068 , who H834 hath given me counsel H3289 : my reins H3629 also H637 instruct H3256 me in the night seasons H3915 .
|
8. मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
|
8. I have set H7737 the LORD H3068 always H8548 before H5048 me: because H3588 he is at my right hand H4480 H3225 , I shall not H1077 be moved H4131 .
|
9. त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो.
|
9. Therefore H3651 my heart H3820 is glad H8055 , and my glory H3519 rejoiceth H1523 : my flesh H1320 also H637 shall rest H7931 in hope H983 .
|
10. कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस.
|
10. For H3588 thou wilt not H3808 leave H5800 my soul H5315 in hell H7585 ; neither H3808 wilt thou suffer H5414 thine Holy One H2623 to see H7200 corruption H7845 .
|
11. तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत. PE
|
11. Thou wilt show H3045 me the path H734 of life H2416 : in H854 thy presence H6440 is fullness H7648 of joy H8057 ; at thy right hand H3225 there are pleasures H5273 forevermore H5331 .
|