|
|
1. {पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती} PS मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
|
1. A Psalm of David H1732 , when he changed H8138 H853 his behavior H2940 before H6440 Abimelech H40 ; who drove him away H1644 , and he departed H1980 . I will bless H1288 the H853 LORD H3068 at all H3605 times H6256 : his praise H8416 shall continually H8548 be in my mouth H6310 .
|
2. मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
|
2. My soul H5315 shall make her boast H1984 in the LORD H3068 : the humble H6035 shall hear H8085 thereof , and be glad H8055 .
|
3. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
|
3. O magnify H1431 the LORD H3068 with H854 me , and let us exalt H7311 his name H8034 together H3162 .
|
4. मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.
|
4. I sought H1875 H853 the LORD H3068 , and he heard H6030 me , and delivered H5337 me from all H4480 H3605 my fears H4035 .
|
5. जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.
|
5. They looked H5027 unto H413 him , and were lightened H5102 : and their faces H6440 were not H408 ashamed H2659 .
|
6. या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.
|
6. This H2088 poor H6041 man cried H7121 , and the LORD H3068 heard H8085 him , and saved H3467 him out of all H4480 H3605 his troubles H6869 .
|
7. परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.
|
7. The angel H4397 of the LORD H3068 encampeth H2583 round about H5439 them that fear H3373 him , and delivereth H2502 them.
|
8. परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
|
8. O taste H2938 and see H7200 that H3588 the LORD H3068 is good H2896 : blessed H835 is the man H1397 that trusteth H2620 in him.
|
9. जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
|
9. O fear H3372 H853 the LORD H3068 , ye his saints H6918 : for H3588 there is no H369 want H4270 to them that fear H3373 him.
|
10. तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
|
10. The young lions H3715 do lack H7326 , and suffer hunger H7456 : but they that seek H1875 the LORD H3068 shall not H3808 want H2637 any H3605 good H2896 thing .
|
11. मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
|
11. Come H1980 , ye children H1121 , hearken H8085 unto me : I will teach H3925 you the fear H3374 of the LORD H3068 .
|
12. सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
|
12. What H4310 man H376 is he that desireth H2655 life H2416 , and loveth H157 many days H3117 , that he may see H7200 good H2896 ?
|
13. तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
|
13. Keep H5341 thy tongue H3956 from evil H4480 H7451 , and thy lips H8193 from speaking H4480 H1696 guile H4820 .
|
14. वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
|
14. Depart H5493 from evil H4480 H7451 , and do H6213 good H2896 ; seek H1245 peace H7965 , and pursue H7291 it.
|
15. परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
|
15. The eyes H5869 of the LORD H3068 are upon H413 the righteous H6662 , and his ears H241 are open unto H413 their cry H7775 .
|
16. परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.
|
16. The face H6440 of the LORD H3068 is against them that do H6213 evil H7451 , to cut off H3772 the remembrance H2143 of them from the earth H4480 H776 .
|
17. नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
|
17. The righteous cry H6817 , and the LORD H3068 heareth H8085 , and delivereth H5337 them out of all H4480 H3605 their troubles H6869 .
|
18. जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
|
18. The LORD H3068 is nigh H7138 unto them that are of a broken H7665 heart H3820 ; and saveth H3467 such as be of a contrite H1793 spirit H7307 .
|
19. नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
|
19. Many H7227 are the afflictions H7451 of the righteous H6662 : but the LORD H3068 delivereth H5337 him out of them all H4480 H3605 .
|
20. परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.
|
20. He keepeth H8104 all H3605 his bones H6106 : not H3808 one H259 of them H4480 H2007 is broken H7665 .
|
21. परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल.
|
21. Evil H7451 shall slay H4191 the wicked H7563 : and they that hate H8130 the righteous H6662 shall be desolate H816 .
|
22. परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही. PE
|
22. The LORD H3068 redeemeth H6299 the soul H5315 of his servants H5650 : and none H3808 H3605 of them that trust H2620 in him shall be desolate H816 .
|