|
|
1. {देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती} PS मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
|
1. To the chief Musician H5329 upon H5921 Muth H4192 -labben , A Psalm H4210 of David H1732 . I will praise H3034 thee , O LORD H3068 , with my whole H3605 heart H3820 ; I will show forth H5608 all H3605 thy marvelous works H6381 .
|
2. तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
|
2. I will be glad H8055 and rejoice H5970 in thee : I will sing praise H2167 to thy name H8034 , O thou most High H5945 .
|
3. माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.
|
3. When mine enemies H341 are turned H7725 back H268 , they shall fall H3782 and perish H6 at thy presence H4480 H6440 .
|
4. कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे.
|
4. For H3588 thou hast maintained H6213 my right H4941 and my cause H1779 ; thou satest H3427 in the throne H3678 judging H8199 right H6664 .
|
5. आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; तू दुष्टाचा नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे.
|
5. Thou hast rebuked H1605 the heathen H1471 , thou hast destroyed H6 the wicked H7563 , thou hast put out H4229 their name H8034 forever H5769 and ever H5703 .
|
6. जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.
|
6. O thou enemy H341 , destructions H2723 are come to a perpetual end H8552 H5331 : and thou hast destroyed H5428 cities H5892 ; their memorial H2143 is perished H6 with them H1992 .
|
7. परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.
|
7. But the LORD H3068 shall endure H3427 forever H5769 : he hath prepared H3559 his throne H3678 for judgment H4941 .
|
8. तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
|
8. And he H1931 shall judge H8199 the world H8398 in righteousness H6664 , he shall minister judgment H1777 to the people H3816 in uprightness H4339 .
|
9. परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
|
9. The LORD H3068 also will be H1961 a refuge H4869 for the oppressed H1790 , a refuge H4869 in times H6256 of trouble H6869 .
|
10. जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
|
10. And they that know H3045 thy name H8034 will put their trust H982 in thee: for H3588 thou, LORD H3068 , hast not H3808 forsaken H5800 them that seek H1875 thee.
|
11. सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
|
11. Sing praises H2167 to the LORD H3068 , which dwelleth H3427 in Zion H6726 : declare H5046 among the people H5971 his doings H5949 .
|
12. कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.
|
12. When H3588 he maketh inquisition H1875 for blood H1818 , he remembereth H2142 them : he forgetteth H7911 not H3808 the cry H6818 of the humble H6035 .
|
13. परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
|
13. Have mercy H2603 upon me , O LORD H3068 ; consider H7200 my trouble H6040 which I suffer of them that hate H4480 H8130 me , thou that liftest me up H7311 from the gates H4480 H8179 of death H4194 :
|
14. म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन; सियोन कन्येच्या दाराजवळ मी तुझ्या तारणात हर्ष करीन.
|
14. That H4616 I may show forth H5608 all H3605 thy praise H8416 in the gates H8179 of the daughter H1323 of Zion H6726 : I will rejoice H1523 in thy salvation H3444 .
|
15. राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
|
15. The heathen H1471 are sunk down H2883 in the pit H7845 that they made H6213 : in the net H7568 which H2098 they hid H2934 is their own foot H7272 taken H3920 .
|
16. परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
|
16. The LORD H3068 is known H3045 by the judgment H4941 which he executeth H6213 : the wicked H7563 is snared H3369 in the work H6467 of his own hands H3709 . Higgaion H1902 . Selah H5542 .
|
17. दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.
|
17. The wicked H7563 shall be turned H7725 into hell H7585 , and all H3605 the nations H1471 that forget H7913 God H430 .
|
18. कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.
|
18. For H3588 the needy H34 shall not H3808 always H5331 be forgotten H7911 : the expectation H8615 of the poor H6041 shall not perish H6 forever H5703 .
|
19. हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.
|
19. Arise H6965 , O LORD H3068 ; let not H408 man H582 prevail H5810 : let the heathen H1471 be judged H8199 in H5921 thy sight H6440 .
|
20. परमेश्वरा त्यांना भयभीत कर; राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला. PE
|
20. Put H7896 them in fear H4172 , O LORD H3068 : that the nations H1471 may know H3045 themselves H1992 to be but men H582 . Selah H5542 .
|