|
|
1. {रोमी सुभेदार पिलात याच्यापुढे येशू} PS मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी येशूला पिलाताकडे नेले.
|
1. And G2532 the G3588 whole G537 multitude G4128 of them G846 arose G450 , and led G71 him G846 unto G1909 Pilate G4091 .
|
2. व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”
|
2. And G1161 they began G756 to accuse G2723 him G846 , saying G3004 , We found G2147 this G5126 fellow perverting G1294 the G3588 nation G1484 , and G2532 forbidding G2967 to give G1325 tribute G5411 to Caesar G2541 , saying G3004 that he himself G1438 is G1511 Christ G5547 a King G935 .
|
3. मग पिलाताने येशूला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशू म्हणाला, “आपण म्हणता तसेच.”
|
3. And G1161 Pilate G4091 asked G1905 him G846 , saying G3004 , Art G1488 thou G4771 the G3588 King G935 of the G3588 Jews G2453 ? And G1161 he G3588 answered G611 him G846 and said G5346 , Thou G4771 sayest G3004 it.
|
4. मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.
|
4. Then G1161 said G2036 Pilate G4091 to G4314 the G3588 chief priests G749 and G2532 to the G3588 people G3793 , I find G2147 no G3762 fault G158 in G1722 this G5129 man G444 .
|
5. पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीया प्रांतातील सर्व लोकांस तो आपल्या शिकवणीने चिथावित आहे, त्याने गालील प्रांतापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.” PS
|
5. And G1161 they G3588 were the more fierce G2001 , saying G3004 , He stirreth up G383 the G3588 people G2992 , teaching G1321 throughout G2596 all G3650 Jewry G2449 , beginning G756 from G575 Galilee G1056 to G2193 this place G5602 .
|
6. {हेरोद पुढे येशू} PS पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालील प्रांताचा आहे काय?”
|
6. When G1161 Pilate G4091 heard G191 of Galilee G1056 , he asked G1905 whether G1487 the G3588 man G444 were G2076 a Galilaean G1057 .
|
7. जेव्हा त्यास समजले की, येशू हेरोदाच्या अधिकाराखाली येतो, तेव्हा त्याने त्यास हेरोदाकडे पाठवले. तो त्या दिवसात यरूशलेम शहरामध्येच होता.
|
7. And G2532 as soon as he knew G1921 that G3754 he belonged unto G2076 G1537 Herod G2264 's jurisdiction G1849 , he sent G375 him G846 to G4314 Herod G2264 , who himself G846 also G2532 was G5607 at G1722 Jerusalem G2414 at G1722 that G5025 time G2250 .
|
8. हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्यास फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते व त्यास असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल अशी आशा त्यास होती.
|
8. And G1161 when Herod G2264 saw G1492 Jesus G2424 , he was exceeding glad G5463 G3029 : for G1063 he was G2258 desirous G2309 to see G1492 him G846 of G1537 a long G2425 season, because he had heard G191 many things G4183 of G4012 him G846 ; and G2532 he hoped G1679 to have seen G1492 some G5100 miracle G4592 done G1096 by G5259 him G846 .
|
9. त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्यास उत्तर दिले नाही.
|
9. Then G1161 he questioned G1905 with him G846 in G1722 many G2425 words G3056 ; but G1161 he G846 answered G611 him G846 nothing G3762 .
|
10. मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविरुध्द जोरदारपणे आरोप करीत होते.
|
10. And G1161 the G3588 chief priests G749 and G2532 scribes G1122 stood G2476 and vehemently G2159 accused G2723 him G846 .
|
11. हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले.
|
11. And G1161 Herod G2264 with G4862 his G848 men of war G4753 set him at naught G1848 G846 , and G2532 mocked G1702 him, and arrayed G4016 him G846 in a gorgeous G2986 robe G2066 , and sent him again G375 G846 to Pilate G4091 .
|
12. त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले त्यापुर्वी ते एकमेकांचे वैरी होते. पिलात, बरब्बा व येशू मत्त. 27:15-26; मार्क 15:6-15; योहा. 18:38-19:16 PEPS
|
12. And G1161 the same G846 day G2250 Pilate G4091 and G2532 Herod G2264 were made G1096 friends G5384 together G3326 G240 : for G1063 before G4391 they were G5607 at G1722 enmity G2189 between G4314 themselves G1438 .
|
13. पिलाताने मुख्य याजक लोक, पुढारी आणि लोकांस एकत्र बोलावले.
|
13. And G1161 Pilate G4091 , when he had called together G4779 the G3588 chief priests G749 and G2532 the G3588 rulers G758 and G2532 the G3588 people G2992 ,
|
14. “हा मनुष्य लोकांस फितवणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष चौकशी केल्यावर मला या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही.
|
14. Said G2036 unto G4314 them G846 , Ye have brought G4374 this G5126 man G444 unto me G3427 , as G5613 one that perverteth G654 the G3588 people G2992 : and G2532 , behold G2400 , I G1473 , having examined G350 him before G1799 you G5216 , have found G2147 no G3762 fault G158 in G1722 this G5129 man G444 touching those things whereof G3739 ye accuse G2723 him G846 :
|
15. हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही कारण त्याने त्यास परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही.
|
15. No G235 , nor yet G3761 Herod G2264 : for G1063 I sent G375 you G5209 to G4314 him G846 ; and G2532 , lo G2400 , nothing G3762 worthy G514 of death G2288 is G2076 done G4238 unto him G846 .
|
16. म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो.”
|
16. I will therefore G3767 chastise G3811 him G846 , and release G630 him.
|
17. कारण त्यास त्या सणात त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे. PEPS
|
17. ( For G1161 of necessity G318 he must G2192 release G630 one G1520 unto them G846 at G2596 the feast G1859 .)
|
18. पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या मनुष्यास ठार करा! आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा!”
|
18. And G1161 they cried out G349 all at once G3826 , saying G3004 , Away G142 with this G5126 man, and G1161 release G630 unto us G2254 Barabbas G912 :
|
19. बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते.
|
19. ( Who G3748 for G1223 a certain G5100 sedition G4714 made G1096 in G1722 the G3588 city G4172 , and G2532 for murder G5408 , was G2258 cast G906 into G1519 prison G5438 .)
|
20. मग पिलात येशूला सोडण्याची इच्छा धरून फिरून त्यांच्याशी बोलला.
|
20. Pilate G4091 therefore G3767 , willing G2309 to release G630 Jesus G2424 , spake again to them G4377 G3825 .
|
21. पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!”
|
21. But G1161 they G3588 cried G2019 , saying G3004 , Crucify G4717 him, crucify G4717 him G846 .
|
22. पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, “का? या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.”
|
22. And G1161 he G3588 said G2036 unto G4314 them G846 the third time G5154 , Why G1063 , what G5101 evil G2556 hath he G3778 done G4160 ? I have found G2147 no G3762 cause G158 of death G2288 in G1722 him G846 : I will therefore G3767 chastise G3811 him G846 , and G2532 let him go G630 .
|
23. पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले.
|
23. And G1161 they G3588 were instant G1945 with loud G3173 voices G5456 , requiring G154 that he G846 might be crucified G4717 . And G2532 the G3588 voices G5456 of them G846 and G2532 of the G3588 chief priests G749 prevailed G2729 .
|
24. तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरवले.
|
24. And G1161 Pilate G4091 gave sentence G1948 that it should be G1096 as they required G846 G155 .
|
25. जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्यास त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले. मत्त. 27:32-44; मार्क 15:21-32; योहा. 19:17-24 PEPS
|
25. And G1161 he released G630 unto them G846 him that for G1223 sedition G4714 and G2532 murder G5408 was cast G906 into G1519 prison G5438 , whom G3739 they had desired G154 ; but G1161 he delivered G3860 Jesus G2424 to their G846 will G2307 .
|
26. {येशूला वधस्तंभावर खिळतात} PS ते त्यास घेऊन जात असताना, कुरेनेकर शिमोन नावाचा कोणीएक शेतावरून येत होता त्यांनी त्यास धरले व त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ वाहावा म्हणून तो त्याच्यावर ठेवला.
|
26. And G2532 as G5613 they led him away G520 G846 , they laid hold upon G1949 one G5100 Simon G4613 , a Cyrenian G2956 , coming G2064 out of G575 the country G68 , and on him G846 they laid G2007 the G3588 cross G4716 , that he might bear G5342 it after G3693 Jesus G2424 .
|
27. लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या.
|
27. And G1161 there followed G190 him G846 a great G4183 company G4128 of people G2992 , and G2532 of women G1135 , which G3739 also G2532 bewailed G2875 and G2532 lamented G2354 him G846 .
|
28. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा.
|
28. But G1161 Jesus G2424 turning G4762 unto G4314 them G846 said G2036 , Daughters G2364 of Jerusalem G2419 , weep G2799 not G3361 for G1909 me G1691 , but G4133 weep G2799 for G1909 yourselves G1438 , and G2532 for G1909 your G5216 children G5043 .
|
29. कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.
|
29. For G3754 , behold G2400 , the days G2250 are coming G2064 , in G1722 the which G3739 they shall say G2046 , Blessed G3107 are the G3588 barren G4723 , and G2532 the wombs G2836 that G3739 never G3756 bare G1080 , and G2532 the paps G3149 which G3739 never G3756 gave suck G2337 .
|
30. तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’
|
30. Then G5119 shall they begin G756 to say G3004 to the G3588 mountains G3735 , Fall G4098 on G1909 us G2248 ; and G2532 to the G3588 hills G1015 , Cover G2572 us G2248 .
|
31. ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय?” PEPS
|
31. For G3754 if G1487 they do G4160 these things G5023 in G1722 a green G5200 tree G3586 , what G5101 shall be done G1096 in G1722 the G3588 dry G3584 ?
|
32. आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले.
|
32. And G1161 there were also G2532 two G1417 other G2087 , malefactors G2557 , led G71 with G4862 him G846 to be put to death G337 .
|
33. आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.
|
33. And G2532 when G3753 they were come G565 to G1909 the G3588 place G5117 , which is called G2564 Calvary G2898 , there G1563 they crucified G4717 him G846 , and G2532 the G3588 malefactors G2557 , one G3739 G3303 on G1537 the right hand G1188 , and G1161 the other G3739 on G1537 the left G710 .
|
34. नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
|
34. Then G1161 said G3004 Jesus G2424 , Father G3962 , forgive G863 them G846 ; for G1063 they know G1492 not G3756 what G5101 they do G4160 . And G1161 they parted G1266 his G846 raiment G2440 , and cast G906 lots G2819 .
|
35. लोक तेथे पाहत उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे!
|
35. And G2532 the G3588 people G2992 stood G2476 beholding G2334 . And G1161 the G3588 rulers G758 also G2532 with G4862 them G846 derided G1592 him, saying G3004 , He saved G4982 others G243 ; let him save G4982 himself G1438 , if G1487 he G3778 be G2076 Christ G5547 , the G3588 chosen G1588 of God G2316 .
|
36. शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली.
|
36. And G1161 the G3588 soldiers G4757 also G2532 mocked G1702 him G846 , coming to G4334 him, and G2532 offering G4374 him G846 vinegar G3690 ,
|
37. आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!” PEPS
|
37. And G2532 saying G3004 , If G1487 thou G4771 be G1488 the G3588 king G935 of the G3588 Jews G2453 , save G4982 thyself G4572 .
|
38. त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.” PEPS
|
38. And G1161 a superscription G1923 also G2532 was G2258 written G1125 over G1909 him G846 in letters G1121 of Greek G1673 , and G2532 Latin G4513 , and G2532 Hebrew G1444 , THIS G3778 IS G2076 THE G3588 KING G935 OF THE G3588 JEWS G2453 .
|
39. तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव!
|
39. And G1161 one G1520 of the G3588 malefactors G2557 which were hanged G2910 railed on G987 him G846 , saying G3004 , If G1487 thou G4771 be G1488 Christ G5547 , save G4982 thyself G4572 and G2532 us G2248 .
|
40. पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे.
|
40. But G1161 the G3588 other G2087 answering G611 rebuked G2008 him G846 , saying G3004 , Dost not G3761 thou G4771 fear G5399 God G2316 , seeing G3754 thou art G1488 in G1722 the G3588 same G846 condemnation G2917 ?
|
41. पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.”
|
41. And G2532 we G2249 indeed G3303 justly G1346 ; for G1063 we receive G618 the due reward G514 of our deeds G3739 G4238 : but G1161 this man G3778 hath done G4238 nothing G3762 amiss G824 .
|
42. नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.”
|
42. And G2532 he said G3004 unto Jesus G2424 , Lord G2962 , remember G3415 me G3450 when G3752 thou comest G2064 into G1722 thy G4675 kingdom G932 .
|
43. येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.” मत्त. 27:45-56; मार्क 15:33-41; योहा. 19:25-30 PEPS
|
43. And G2532 Jesus G2424 said G2036 unto him G846 , Verily G281 I say G3004 unto thee G4671 , Today G4594 shalt thou be G2071 with G3326 me G1700 in G1722 paradise G3857 .
|
44. {येशूचा मृत्यू} PS त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.
|
44. And G1161 it was G2258 about G5616 the sixth G1623 hour G5610 , and G2532 there was G1096 a darkness G4655 over G1909 all G3650 the G3588 earth G1093 until G2193 the ninth G1766 hour G5610 .
|
45. आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले.
|
45. And G2532 the G3588 sun G2246 was darkened G4654 , and G2532 the G3588 veil G2665 of the G3588 temple G3485 was rent G4977 in the midst G3319 .
|
46. येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला.
|
46. And G2532 when Jesus G2424 had cried G5455 with a loud G3173 voice G5456 , he said G2036 , Father G3962 , into G1519 thy G4675 hands G5495 I commend G3908 my G3450 spirit G4151 : and G2532 having said G2036 thus G5023 , he gave up the ghost G1606 .
|
47. जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”
|
47. Now G1161 when the G3588 centurion G1543 saw G1492 what was done G1096 , he glorified G1392 God G2316 , saying G3004 , Certainly G3689 this G3778 was G2258 a righteous G1342 man G444 .
|
48. हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले.
|
48. And G2532 all G3956 the G3588 people G3793 that came together G4836 to G1909 that G5026 sight G2335 , beholding G2334 the things which were done G1096 , smote G5180 their G1438 breasts G4738 , and returned G5290 .
|
49. परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या. मत्त. 27:57-61; मार्क 15:42-47; योहा. 19:38-42 PEPS
|
49. And G1161 all G3956 his G846 acquaintance G1110 , and G2532 the women G1135 that followed G4870 him G846 from G575 Galilee G1056 , stood G2476 afar off G3113 , beholding G3708 these things G5023 .
|
50. {येशूची उत्तरक्रिया} PS तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता.
|
50. And G2532 , behold G2400 , there was a man G435 named G3686 Joseph G2501 , a G5225 counselor G1010 ; and he was a good G18 man G435 , and G2532 a just G1342 :
|
51. त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता.
|
51. (The same G3778 had G2258 not G3756 consented G4784 to the G3588 counsel G1012 and G2532 deed G4234 of them G846 ;) he was of G575 Arimathaea G707 , a city G4172 of the G3588 Jews G2453 : who G3739 also G2532 himself G846 waited for G4327 the G3588 kingdom G932 of God G2316 .
|
52. हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.
|
52. This G3778 man went G4334 unto Pilate G4091 , and begged G154 the G3588 body G4983 of Jesus G2424 .
|
53. ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.
|
53. And G2532 he took it down G2507 G846 , and wrapped G1794 it G846 in linen G4616 , and G2532 laid G5087 it G846 in G1722 a sepulcher G3418 that was hewn in stone G2991 , wherein G3757 never man G3762 G3764 before G3756 was G2258 laid G2749 .
|
54. तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता.
|
54. And G2532 that day G2250 was G2258 the preparation G3904 , and G2532 the sabbath G4521 drew on G2020 .
|
55. गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले.
|
55. And G1161 the women G1135 also G2532 , which G3748 came with G2258 G4905 him G846 from G1537 Galilee G1056 , followed after G2628 , and beheld G2300 the G3588 sepulcher G3419 , and G2532 how G5613 his G846 body G4983 was laid G5087 .
|
56. नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला. PE
|
56. And G1161 they returned G5290 , and prepared G2090 spices G759 and G2532 ointments G3464 ; and G2532 rested G2270 the G3588 G3303 sabbath day G4521 according G2596 to the G3588 commandment G1785 .
|