|
|
1. {बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवणे} PS मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला,
|
1. Then G1161 he called his twelve disciples together G4779 G848 G1427 G3101 , and gave G1325 them G846 power G1411 and G2532 authority G1849 over G1909 all G3956 devils G1140 , and G2532 to cure G2323 diseases G3554 .
|
2. आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले.
|
2. And G2532 he sent G649 them G846 to preach G2784 the G3588 kingdom G932 of God G2316 , and G2532 to heal G2390 the G3588 sick G770 .
|
3. तो त्यांना म्हणाला, “वाटेसाठी काही घेऊ नका; काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन दोन अंगरखेही घेवू नका.
|
3. And G2532 he said G2036 unto G4314 them G846 , Take G142 nothing G3367 for G1519 your journey G3598 , neither G3383 staves G4464 , nor G3383 scrip G4082 , neither G3383 bread G740 , neither G3383 money G694 ; neither G3383 have G2192 two G1417 coats G5509 apiece G303 .
|
4. आणि ज्या कोणत्याही घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा.
|
4. And G2532 whatsoever G3739 G302 house G3614 ye enter G1525 into G1519 , there G1563 abide G3306 , and G2532 thence G1564 depart G1831 .
|
5. जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.”
|
5. And G2532 whosoever G3745 G302 will not G3361 receive G1209 you G5209 , when ye go G1831 out of G575 that G1565 city G4172 , shake off G660 the G3588 very G2532 dust G2868 from G575 your G5216 feet G4228 for G1519 a testimony G3142 against G1909 them G846 .
|
6. तेव्हा ते निघाले आणि सर्व ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवी फिरत गेले. PS
|
6. And G1161 they departed G1831 , and went G1330 through G2596 the G3588 towns G2968 , preaching the gospel G2097 , and G2532 healing G2323 everywhere G3837 .
|
7. {हेरोद घोट्याळात पडतो} PS घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण “योहान मरण पावलेल्यांमधून उठला आहे.” असे कित्येक म्हणत होते;
|
7. Now G1161 Herod G2264 the G3588 tetrarch G5076 heard G191 of all G3956 that was done G1096 by G5259 him G846 : and G2532 he was perplexed G1280 , because that it was said G3004 of G5259 some G5100 , that G3754 John G2491 was risen G1453 from G1537 the dead G3498 ;
|
8. आणि कित्येक म्हणत होते की “एलीया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.”
|
8. And G1161 of G5259 some G5100 , that G3754 Elijah G2243 had appeared G5316 ; and G1161 of others G243 , that G3754 one G1520 of the G3588 old G744 prophets G4396 was risen again G450 .
|
9. तेव्हा हेरोद म्हणाला, “योहानाचे शीर मी तोडले, पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतो तो हा कोण आहे?” आणि तो त्यास भेटायला पाहत होता. मत्त. 14:13-21; मार्क 6:30-44; योहा. 6:1-15 PEPS
|
9. And G2532 Herod G2264 said G2036 , John G2491 have I G1473 beheaded G607 : but G1161 who G5101 is G2076 this G3778 , of G4012 whom G3739 I G1473 hear G191 such things G5108 ? And G2532 he desired G2212 to see G1492 him G846 .
|
10. {पाच हजारांना भोजन} PS मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला.
|
10. And G2532 the G3588 apostles G652 , when they were returned G5290 , told G1334 him G846 all that G3745 they had done G4160 . And G2532 he took G3880 them G846 , and went aside G5298 privately G2596 G2398 into G1519 a desert G2048 place G5117 belonging to the city G4172 called G2564 Bethsaida G966 .
|
11. परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले.
|
11. And G1161 the G3588 people G3793 , when they knew G1097 it, followed G190 him G846 : and G2532 he received G1209 them G846 , and spake G2980 unto them G846 of G4012 the G3588 kingdom G932 of God G2316 , and G2532 healed G2390 them that had G2192 need G5532 of healing G2322 .
|
12. दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.”
|
12. And G1161 when the G3588 day G2250 began G756 to wear away G2827 , then G1161 came G4334 the G3588 twelve G1427 , and said G2036 unto him G846 , Send the multitude away G630 G3588 G3793 , that G2443 they may go G565 into G1519 the G3588 towns G2968 and G2532 country G68 round about G2945 , and lodge G2647 , and G2532 get G2147 victuals G1979 : for G3754 we are G2070 here G5602 in G1722 a desert G2048 place G5117 .
|
13. पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.”
|
13. But G1161 he said G2036 unto G4314 them G846 , Give G1325 ye G5210 them G846 to eat G5315 . And G1161 they G3588 said G2036 , We G2254 have G1526 no G3756 more G4119 but G2228 five G4002 loaves G740 and G2532 two G1417 fishes G2486 ; except G1509 we G2249 should go G4198 and buy G59 meat G1033 for G1519 all G3956 this G5126 people G2992 .
|
14. कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,”
|
14. For G1063 they were G2258 about G5616 five thousand G4000 men G435 . And G1161 he G3588 said G2036 to G4314 his G848 disciples G3101 , Make them G846 sit down G2625 by G303 fifties G4004 in a company G2828 .
|
15. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले.
|
15. And G2532 they did G4160 so G3779 , and G2532 made them all G537 sit down G347 .
|
16. त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले.
|
16. Then G1161 he took G2983 the G3588 five G4002 loaves G740 and G2532 the G3588 two G1417 fishes G2486 , and looking up G308 to G1519 heaven G3772 , he blessed G2127 them G846 , and G2532 broke G2622 , and G2532 gave G1325 to the G3588 disciples G3101 to set before G3908 the G3588 multitude G3793 .
|
17. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले. मत्त. 16:13-20; मार्क 8:27-30 PEPS
|
17. And G2532 they did eat G5315 , and G2532 were all G3956 filled G5526 : and G2532 there was taken up G142 of fragments G2801 that remained G4052 to them G846 twelve G1427 baskets G2894 .
|
18. {येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली} PS आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते, तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, “लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात?”
|
18. And G2532 it came to pass G1096 , as he G846 was G1511 alone G2651 praying G4336 , his disciples G3101 were with G4895 him G846 : and G2532 he asked G1905 them G846 , saying G3004 , Whom G5101 say G3004 the G3588 people G3793 that I G3165 am G1511 ?
|
19. मग त्यांनी उत्तर देऊन म्हटले, “बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात ‘एलीया,’ व कित्येक म्हणतात की, पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक पुन्हा उठला आहे.” PS
|
19. G1161 They G3588 answering G611 said G2036 , John G2491 the G3588 Baptist G910 ; but G1161 some G243 say, Elijah G2243 ; and G1161 others G243 say, that G3754 one G5100 of the G3588 old G744 prophets G4396 is risen again G450 .
|
20. {स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य} PS त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, “देवाचा ख्रिस्त.”
|
20. G1161 He said G2036 unto them G846 , But G1161 whom G5101 say G3004 ye G5210 that I G3165 am G1511 G1161 ? Peter G4074 answering G611 said G2036 , The G3588 Christ G5547 of God G2316 .
|
21. पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.
|
21. And G1161 he G3588 straitly charged G2008 them G846 , and commanded G3853 them to tell G2036 no man G3367 that thing G5124 ;
|
22. आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक लोक व नियमशास्त्र शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, याचे अगत्य आहे.” मत्त. 16:24-28; मार्क 8:34-9:1 PEPS
|
22. Saying G2036 , The G3588 Son G5207 of man G444 must G1163 suffer G3958 many things G4183 , and G2532 be rejected G593 of G575 the G3588 elders G4245 and G2532 chief priests G749 and G2532 scribes G1122 , and G2532 be slain G615 , and G2532 be raised G1453 the G3588 third G5154 day G2250 .
|
23. {आत्मत्याग करण्यासाठी आमंत्रण} PS आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे.
|
23. And G1161 he said G3004 to G4314 them all G3956 , If G1487 any G5100 man will G2309 come G2064 after G3694 me G3450 , let him deny G533 himself G1438 , and G2532 take up G142 his G848 cross G4716 daily G2596 G2250 , and G2532 follow G190 me G3427 .
|
24. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.
|
24. For G1063 whosoever G3739 G302 will G2309 save G4982 his G848 life G5590 shall lose G622 it G846 : but G1161 whosoever G3739 G302 will lose G622 his G848 life G5590 for my sake G1752 G1700 , the same G3778 shall save G4982 it G846 .
|
25. कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल?
|
25. For G1063 what G5101 is a man G444 advantaged G5623 , if he gain G2770 the G3588 whole G3650 world G2889 , and G1161 lose G622 himself G1438 , or G2228 be cast away G2210 ?
|
26. जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
|
26. For G1063 whosoever G3739 G302 shall be ashamed G1870 of me G3165 and G2532 of my G1699 words G3056 , of him G5126 shall the G3588 Son G5207 of man G444 be ashamed G1870 , when G3752 he shall come G2064 in G1722 his own G848 glory G1391 , and G2532 in his Father G3962 's, and G2532 of the G3588 holy G40 angels G32 .
|
27. आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” PS
|
27. But G1161 I tell G3004 you G5213 of a truth G230 , there be G1526 some G5100 standing G2476 here G5602 , which G3739 shall not G3364 taste G1089 of death G2288 , till G2193 G302 they see G1492 the G3588 kingdom G932 of God G2316 .
|
28. {येशूचे रुपांतर} PS आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला.
|
28. And G1161 it came to pass G1096 about G5616 eight G3638 days G2250 after G3326 these G5128 sayings G3056 , he G2532 took G3880 Peter G4074 and G2532 John G2491 and G2532 James G2385 , and went up G305 into G1519 a mountain G3735 to pray G4336 .
|
29. तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले.
|
29. And G2532 as G1096 he G846 prayed G4336 , the G3588 fashion G1491 of his G846 countenance G4383 was altered G2087 , and G2532 his G846 raiment G2441 was white G3022 and glistering G1823 .
|
30. आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते,
|
30. And G2532 , behold G2400 , there talked with G4814 him G846 two G1417 men G444 , which G3748 were G2258 Moses G3475 and G2532 Elijah G2243 :
|
31. ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते.
|
31. Who G3739 appeared G3700 in G1722 glory G1391 , and spake G3004 of his G846 decease G1841 which G3739 he should G3195 accomplish G4137 at G1722 Jerusalem G2419 .
|
32. तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले.
|
32. But G1161 Peter G4074 and G2532 they G3588 that were with G4862 him G846 were G2258 heavy G916 with sleep G5258 : and G1161 when they were awake G1235 , they saw G1492 his G846 glory G1391 , and G2532 the G3588 two G1417 men G444 that stood with G4921 him G846 .
|
33. मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते.
|
33. And G2532 it came to pass G1096 , as they G846 departed G1316 from G575 him G846 , Peter G4074 said G2036 unto G4314 Jesus G2424 , Master G1988 , it is G2076 good G2570 for us G2248 to be G1511 here G5602 : and G2532 let us make G4160 three G5140 tabernacles G4633 ; one G3391 for thee G4671 , and G2532 one G3391 for Moses G3475 , and G2532 one G3391 for Elijah G2243 : not G3361 knowing G1492 what G3739 he said G3004 .
|
34. तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले.
|
34. While G1161 he G846 thus G5023 spake G3004 , there came G1096 a cloud G3507 , and G2532 overshadowed G1982 them G846 : and G1161 they feared G5399 as they G1565 entered G1525 into G1519 the G3588 cloud G3507 .
|
35. आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.”
|
35. And G2532 there came G1096 a voice G5456 out of G1537 the G3588 cloud G3507 , saying G3004 , This G3778 is G2076 my G3450 beloved G27 Son G5207 : hear G191 him G846 .
|
36. ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही. मत्त. 17:14-21; मार्क 9:14-29 PEPS
|
36. And G2532 when the G3588 voice G5456 was past G1096 , Jesus G2424 was found G2147 alone G3441 . And G2532 they G846 kept it close G4601 , and G2532 told G518 no man G3762 in G1722 those G1565 days G2250 any of those things G3762 which G3739 they had seen G3708 .
|
37. {भूतग्रस्त मुलगा} PS आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्यास भेटला.
|
37. And G1161 it came to pass G1096 , that on G1722 the G3588 next G1836 day G2250 , when they G846 were come down G2718 from G575 the G3588 hill G3735 , much G4183 people G3793 met G4876 him G846 .
|
38. तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे.
|
38. And G2532 , behold G2400 , a man G435 of G575 the G3588 company G3793 cried out G310 , saying G3004 , Master G1320 , I beseech G1189 thee G4675 , look G1914 upon G1909 my G3450 son G5207 : for G3754 he is G2076 mine G3427 only child G3439 .
|
39. आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो.
|
39. And G2532 , lo G2400 , a spirit G4151 taketh G2983 him G846 , and G2532 he suddenly G1810 crieth out G2896 ; and G2532 it teareth G4682 him G846 that he foameth again G3326 G876 , and G2532 bruising G4937 him G846 hardly G3425 departeth G672 from G575 him G846 .
|
40. आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना.
|
40. And G2532 I besought G1189 thy G4675 disciples G3101 to G2443 cast him out G1544 G846 ; and G2532 they could G1410 not G3756 .
|
41. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, “हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठेपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.”
|
41. And G1161 Jesus G2424 answering G611 said G2036 , O G5599 faithless G571 and G2532 perverse G1294 generation G1074 , how long G2193 G4219 shall I be G2071 with G4314 you G5209 , and G2532 suffer G430 you G5216 ? Bring G4317 thy G4675 son G5207 hither G5602 .
|
42. मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले. मत्त. 17:22, 23; मार्क 9:30-32 PEPS
|
42. And G1161 as he G846 was yet G2089 a coming G4334 , the G3588 devil G1140 threw him down G4486 G846 , and G2532 tore G4952 him. And G1161 Jesus G2424 rebuked G2008 the G3588 unclean G169 spirit G4151 , and G2532 healed G2390 the G3588 child G3816 , and G2532 delivered him again G591 G846 to his G846 father G3962 .
|
43. {येशूचे स्वतःच्या मरणाविषयीचे दुसरे भविष्य} PS मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
|
43. And G1161 they were all G3956 amazed G1605 at G1909 the G3588 mighty power G3168 of God G2316 . But G1161 while they wondered G2296 every one G3956 at G1909 all things G3956 which G3739 Jesus G2424 did G4160 , he said G2036 unto G4314 his G848 disciples G3101 ,
|
44. “या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.
|
44. Let G5210 these G5128 sayings G3056 sink down G5087 into G1519 your G5216 ears G3775 : for G1063 the G3588 Son G5207 of man G444 shall G3195 be delivered G3860 into G1519 the hands G5495 of men G444 .
|
45. परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्यास विचारायला भीत होते.” मत्त. 18:1-5; मार्क 9:33-37 PEPS
|
45. But G1161 they G3588 understood not G50 this G5124 saying G4487 , and G2532 it was G2258 hid G3871 from G575 them G846 , that G2443 they perceived G143 it G846 not G3361 : and G2532 they feared G5399 to ask G2065 him G846 of G4012 that G5127 saying G4487 .
|
46. {नम्रता व परसहिष्णुता} PS त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला.
|
46. Then G1161 there arose G1525 a reasoning G1261 among G1722 them G846 , which G5101 of them G846 should be G1498 greatest G3187 .
|
47. तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्यास आपल्यापाशी उभे केले,
|
47. And G1161 Jesus G2424 , perceiving G1492 the G3588 thought G1261 of their G846 heart G2588 , took G1949 a child G3813 , and set G2476 him G846 by G3844 him G1438 ,
|
48. आणि त्यांना म्हटले, “जो कोणी माझ्या नावाने या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे.” PEPS
|
48. And G2532 said G2036 unto them G846 , Whosoever G3739 G1437 shall receive G1209 this G5124 child G3813 in G1909 my G3450 name G3686 receiveth G1209 me G1691 : and G2532 whosoever G3739 G1437 shall receive G1209 me G1691 receiveth G1209 him that sent G649 me G3165 : for G1063 he that is G5225 least G3398 among G1722 you G5213 all G3956 , the same G3778 shall be G2071 great G3173 .
|
49. तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.”
|
49. And G1161 John G2491 answered G611 and said G2036 , Master G1988 , we saw G1492 one G5100 casting out G1544 devils G1140 in G1909 thy G4675 name G3686 ; and G2532 we forbade G2967 him G846 , because G3754 he followeth G190 not G3756 with G3326 us G2257 .
|
50. तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.” येशू यरूशलेम शहरास जाण्यास निघतो; आतिथ्य न करणारे शोमरोनी PEPS
|
50. And G2532 Jesus G2424 said G2036 unto G4314 him G846 , Forbid G2967 him not G3361 : for G1063 he G3739 that is G2076 not G3756 against G2596 us G2257 is G2076 for G5228 us G2257 .
|
51. आणि असे झाले की त्यास वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेम शहरास जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले.
|
51. And G1161 it came to pass G1096 , when the G3588 time G2250 was come G4845 that G2532 he G846 should be received up G354 , he G846 steadfastly set G4741 his G848 face G4383 to go G4198 to G1519 Jerusalem G2419 ,
|
52. मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले,
|
52. And G2532 sent G649 messengers G32 before G4253 his G848 face G4383 : and G2532 they went G4198 , and entered G1525 into G1519 a village G2968 of the Samaritans G4541 , to G5620 make ready G2090 for him G846 .
|
53. पण त्यांनी त्यास अंगीकारले नाही, कारण यरूशलेम शहराकडे जाण्याचा त्याचा रोख होता.
|
53. And G2532 they did not G3756 receive G1209 him G846 , because G3754 his G846 face G4383 was G2258 as though he would go G4198 to G1519 Jerusalem G2419 .
|
54. तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, “हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?”
|
54. And G1161 when his G846 disciples G3101 James G2385 and G2532 John G2491 saw G1492 this, they said G2036 , Lord G2962 , wilt G2309 thou that we command G2036 fire G4442 to come down G2597 from G575 heaven G3772 , and G2532 consume G355 them G846 , even G2532 as G5613 Elijah G2243 did G4160 ?
|
55. परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले, “तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही;
|
55. But G1161 he turned G4762 , and rebuked G2008 them G846 , and G2532 said G2036 , Ye know G1492 not G3756 what manner G3634 of spirit G4151 ye G5210 are G2075 of.
|
56. कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या जीवाचा नाश करायला नाही, तर त्यांना तारायला आला आहे.” मग ते दुसऱ्या गावाला गेले. मत्त. 8:18-22 PEPS
|
56. For G1063 the G3588 Son G5207 of man G444 is not G3756 come G2064 to destroy G622 men G444 's lives G5590 , but G235 to save G4982 them. And G2532 they went G4198 to G1519 another G2087 village G2968 .
|
57. {शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी} PS आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्यास म्हणाला, “जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”
|
57. And G1161 it came to pass G1096 , that , as they G846 went G4198 in G1722 the G3588 way G3598 , a certain G5100 man said G2036 unto G4314 him G846 , Lord G2962 , I will follow G190 thee G4671 whithersoever G3699 G302 thou goest G565 .
|
58. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.”
|
58. And G2532 Jesus G2424 said G2036 unto him G846 , Foxes G258 have G2192 holes G5454 , and G2532 birds G4071 of the G3588 air G3772 have nests G2682 ; but G1161 the G3588 Son G5207 of man G444 hath G2192 not G3756 where G4226 to lay G2827 his head G2776 .
|
59. मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये,” परंतु तो म्हणाला, “हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या पित्याला पुरू दे,”
|
59. And G1161 he said G2036 unto G4314 another G2087 , Follow G190 me G3427 . But G1161 he G3588 said G2036 , Lord G2962 , suffer G2010 me G3427 first G4412 to go G565 and bury G2290 my G3450 father G3962 .
|
60. तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मरण पावलेल्यांना आपल्या मरण पावलेल्यांस पुरू दे, परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”
|
60. G1161 Jesus G2424 said G2036 unto him G846 , Let G863 the G3588 dead G3498 bury G2290 their G1438 dead G3498 : but G1161 go G565 thou G4771 and preach G1229 the G3588 kingdom G932 of God G2316 .
|
61. तेव्हा आणखी एकजण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे.
|
61. And G1161 another G2087 also G2532 said G2036 , Lord G2962 , I will follow G190 thee G4671 ; but G1161 let G2010 me G3427 first G4412 go bid them farewell G657 , which G3588 are at home at G1519 my G3450 house G3624 .
|
62. पण येशूने त्यास म्हटले, “जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.” PE
|
62. And G1161 Jesus G2424 said G2036 unto G4314 him G846 , No man G3762 , having put G1911 his G848 hand G5495 to G1909 the plow G723 , and G2532 looking G991 back G1519 G3694 , is G2076 fit G2111 for G1519 the G3588 kingdom G932 of God G2316 .
|