|
|
1. {सूडासाठी याचना} PS हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको.
|
1. To the chief Musician H5329 , A Psalm H4210 of David H1732 . Hold H2790 not H408 thy peace , O God H430 of my praise H8416 ;
|
2. कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात.
|
2. For H3588 the mouth H6310 of the wicked H7563 and the mouth H6310 of the deceitful H4820 are opened H6605 against H5921 me : they have spoken H1696 against H854 me with a lying H8267 tongue H3956 .
|
3. त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात. आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.
|
3. They compassed me about H5437 also with words H1697 of hatred H8135 ; and fought against H3898 me without a cause H2600 .
|
4. माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
|
4. For H8478 my love H160 they are my adversaries H7853 : but I H589 give myself unto prayer H8605 .
|
5. मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.
|
5. And they have rewarded H7760 H5921 me evil H7451 for H8478 good H2896 , and hatred H8135 for H8478 my love H160 .
|
6. या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव.
|
6. Set H6485 thou a wicked man H7563 over H5921 him : and let Satan H7854 stand H5975 at H5921 his right hand H3225 .
|
7. जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; त्याची प्रार्थना पापच मानली जावो.
|
7. When he shall be judged H8199 , let him be condemned H3318 H7563 : and let H3318 his prayer H8605 become H1961 sin H2401 .
|
8. त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;
|
8. Let his days H3117 be H1961 few H4592 ; and let another H312 take H3947 his office H6486 .
|
9. त्याची मुले पितृहीन आणि त्याची पत्नी विधवा होवो.
|
9. Let his children H1121 be H1961 fatherless H3490 , and his wife H802 a widow H490 .
|
10. त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.
|
10. Let his children H1121 be continually vagabonds H5128 H5128 , and beg H7592 : let them seek H1875 their bread also out of their desolate places H4480 H2723 .
|
11. सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत;
|
11. Let the extortioner H5383 catch H5367 all H3605 that H834 he hath ; and let the strangers H2114 spoil H962 his labor H3018 .
|
12. त्यांना कोणीही दया देऊ नये; त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.
|
12. Let there be H1961 none H408 to extend H4900 mercy H2617 unto him: neither H408 let there be H1961 any to favor H2603 his fatherless children H3490 .
|
13. त्याचे वंशज कापून टाकली जावोत; पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.
|
13. Let his posterity H319 be H1961 cut off H3772 ; and in the generation H1755 following H312 let their name H8034 be blotted out H4229 .
|
14. परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.
|
14. Let the iniquity H5771 of his fathers H1 be remembered H2142 with H413 the LORD H3068 ; and let not H408 the sin H2403 of his mother H517 be blotted out H4229 .
|
15. परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.
|
15. Let them be H1961 before H5048 the LORD H3068 continually H8548 , that he may cut off H3772 the memory H2143 of them from the earth H4480 H776 .
|
16. कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खचलेल्यांचा वध केला.
|
16. Because H3282 that H834 he remembered H2142 not H3808 to show H6213 mercy H2617 , but persecuted H7291 the poor H6041 and needy H34 man H376 , that he might even slay H4191 the broken H3512 in heart H3824 .
|
17. त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत.
|
17. As he loved H157 cursing H7045 , so let it come H935 unto him : as he delighted H2654 not H3808 in blessing H1293 , so let it be far H7368 from H4480 him.
|
18. त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले, आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात, तेलासारखे त्याच्या हाडात आले.
|
18. As he clothed H3847 himself with cursing H7045 like as with his garment H4055 , so let it come H935 into his bowels H7130 like water H4325 , and like oil H8081 into his bones H6106 .
|
19. त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो.
|
19. Let it be H1961 unto him as the garment H899 which covereth H5844 him , and for a girdle H4206 wherewith he is girded H2296 continually H8548 .
|
20. माझ्या आरोप्यास, माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे
|
20. Let this H2063 be the reward H6468 of mine adversaries H7853 from H4480 H854 the LORD H3068 , and of them that speak H1696 evil H7451 against H5921 my soul H5315 .
|
21. हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे. कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव.
|
21. But do H6213 thou H859 for H854 me , O GOD H3069 the Lord H136 , for thy name's sake H4616 H8034 : because H3588 thy mercy H2617 is good H2896 , deliver H5337 thou me.
|
22. कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे.
|
22. For H3588 I H595 am poor H6041 and needy H34 , and my heart H3820 is wounded H2490 within H7130 me.
|
23. मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे; मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.
|
23. I am gone H1980 like the shadow H6738 when it declineth H5186 : I am tossed up and down H5287 as the locust H697 .
|
24. उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; मी त्वचा आणि हाडे असा होत आहे.
|
24. My knees H1290 are weak H3782 through fasting H4480 H6685 ; and my flesh H1320 faileth H3584 of fatness H4480 H8081 .
|
25. माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे, ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात.
|
25. I H589 became H1961 also a reproach H2781 unto them: when they looked upon H7200 me they shaked H5128 their heads H7218 .
|
26. हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर.
|
26. Help H5826 me , O LORD H3068 my God H430 : O save H3467 me according to thy mercy H2617 :
|
27. हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की, ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस.
|
27. That H3588 they may know H3045 that this H2063 is thy hand H3027 ; that thou H859 , LORD H3068 , hast done H6213 it.
|
28. जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, परंतु तुझा सेवक आनंदी होईल.
|
28. Let them H1992 curse H7043 , but bless H1288 thou H859 : when they arise H6965 , let them be ashamed H954 ; but let thy servant H5650 rejoice H8055 .
|
29. माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील, आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील.
|
29. Let mine adversaries H7853 be clothed H3847 with shame H3639 , and let them cover H5844 themselves with their own confusion H1322 , as with a mantle H4598 .
|
30. मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन.
|
30. I will greatly H3966 praise H3034 the LORD H3068 with my mouth H6310 ; yea , I will praise H1984 him among H8432 the multitude H7227 .
|
31. कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो. PE
|
31. For H3588 he shall stand H5975 at the right hand H3225 of the poor H34 , to save H3467 him from those that condemn H4480 H8199 his soul H5315 .
|