|
|
1. {सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना} PS परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो, जो माझ्या हाताला युद्ध करण्यास; आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.
|
1. A Psalm of David H1732 . Blessed H1288 be the LORD H3068 my strength H6697 , which teacheth H3925 my hands H3027 to war H7128 , and my fingers H676 to fight H4421 :
|
2. तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.
|
2. My goodness H2617 , and my fortress H4686 ; my high tower H4869 , and my deliverer H6403 ; my shield H4043 , and he in whom I trust H2620 ; who subdueth H7286 my people H5971 under H8478 me.
|
3. हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा?
|
3. LORD H3068 , what H4100 is man H120 , that thou takest knowledge H3045 of him! or the son H1121 of man H582 , that thou makest account H2803 of him!
|
4. मनुष्य एका श्वासासारखा आहे; त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत.
|
4. Man H120 is like H1819 to vanity H1892 : his days H3117 are as a shadow H6738 that passeth away H5674 .
|
5. हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.
|
5. Bow H5186 thy heavens H8064 , O LORD H3068 , and come down H3381 : touch H5060 the mountains H2022 , and they shall smoke H6225 .
|
6. विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.
|
6. Cast forth H1299 lightning H1300 , and scatter H6327 them : shoot out H7971 thine arrows H2671 , and destroy H2000 them.
|
7. वरून आपले हात लांब कर; महापुरातून, या परक्यांच्या हातून, मला सोडवून वाचव.
|
7. Send H7971 thine hand H3027 from above H4480 H4791 ; rid H6475 me , and deliver H5337 me out of great H7227 waters H4480 H4325 , from the hand H4480 H3027 of strange H5236 children H1121 ;
|
8. त्यांचे मुख असत्य बोलते, आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
|
8. Whose H834 mouth H6310 speaketh H1696 vanity H7723 , and their right hand H3225 is a right hand H3225 of falsehood H8267 .
|
9. हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन. दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन;
|
9. I will sing H7891 a new H2319 song H7892 unto thee , O God H430 : upon a psaltery H5035 and an instrument of ten strings H6218 will I sing praises H2167 unto thee.
|
10. तूच राजांना तारण देणारा आहे; तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले.
|
10. It is he that giveth H5414 salvation H8668 unto kings H4428 : who delivereth H6475 H853 David H1732 his servant H5650 from the hurtful H7451 sword H4480 H2719 .
|
11. मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. त्यांचे मुख असत्य बोलते; आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
|
11. Rid H6475 me , and deliver H5337 me from the hand H4480 H3027 of strange H5236 children H1121 , whose H834 mouth H6310 speaketh H1696 vanity H7723 , and their right hand H3225 is a right hand H3225 of falsehood H8267 :
|
12. आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.
|
12. That H834 our sons H1121 may be as plants H5195 grown up H1431 in their youth H5271 ; that our daughters H1323 may be as corner stones H2106 , polished H2404 after the similitude H8403 of a palace H1964 :
|
13. आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत.
|
13. That our garners H4200 may be full H4392 , affording H6329 all manner of store H4480 H2177 H413 H2177 : that our sheep H6629 may bring forth thousands H503 and ten thousands H7231 in our streets H2351 :
|
14. मग आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत;
|
14. That our oxen H441 may be strong to labor H5445 ; that there be no H369 breaking in H6556 , nor H369 going out H3318 ; that there be no H369 complaining H6682 in our streets H7339 .
|
15. ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत; ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत. PE
|
15. Happy H835 is that people H5971 , that is in such a case H7945 H3602 : yea , happy H835 is that people H5971 , whose God H430 is the LORD H7945 H3068 .
|