|
|
1. {छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} PS हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो.
|
1. To the chief Musician H5329 , Al H516 -taschith, Michtam H4387 of David H1732 , when he fled H1272 from H4480 H6440 Saul H7586 in the cave H4631 . Be merciful H2603 unto me , O God H430 , be merciful H2603 unto me: for H3588 my soul H5315 trusteth H2620 in thee: yea , in the shadow H6738 of thy wings H3671 will I make my refuge H2620 , until H5704 these calamities H1942 be overpast H5674 .
|
2. मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन.
|
2. I will cry H7121 unto God H430 most high H5945 ; unto God H410 that performeth H1584 all things for H5921 me.
|
3. तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो.
|
3. He shall send H7971 from heaven H4480 H8064 , and save H3467 me from the reproach H2778 of him that would swallow me up H7602 . Selah H5542 . God H430 shall send forth H7971 his mercy H2617 and his truth H571 .
|
4. माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.
|
4. My soul H5315 is among H8432 lions H3833 : and I lie H7901 even among them that are set on fire H3857 , even the sons H1121 of men H120 , whose teeth H8127 are spears H2595 and arrows H2671 , and their tongue H3956 a sharp H2299 sword H2719 .
|
5. हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो.
|
5. Be thou exalted H7311 , O God H430 , above H5921 the heavens H8064 ; let thy glory H3519 be above H5921 all H3605 the earth H776 .
|
6. त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.
|
6. They have prepared H3559 a net H7568 for my steps H6471 ; my soul H5315 is bowed down H3721 : they have digged H3738 a pit H7882 before H6440 me , into the midst H8432 whereof they are fallen H5307 themselves . Selah H5542 .
|
7. हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; मी गाईन, होय, मी स्तुती गाईन.
|
7. My heart H3820 is fixed H3559 , O God H430 , my heart H3820 is fixed H3559 : I will sing H7891 and give praise H2167 .
|
8. हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन.
|
8. Awake up H5782 , my glory H3519 ; awake H5782 , psaltery H5035 and harp H3658 : I myself will awake H5782 early H7837 .
|
9. हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन.
|
9. I will praise H3034 thee , O Lord H136 , among the people H5971 : I will sing H2167 unto thee among the nations H3816 .
|
10. कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो.
|
10. For H3588 thy mercy H2617 is great H1419 unto H5704 the heavens H8064 , and thy truth H571 unto H5704 the clouds H7834 .
|
11. हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो. PE
|
11. Be thou exalted H7311 , O God H430 , above H5921 the heavens H8064 : let thy glory H3519 be above H5921 all H3605 the earth H776 .
|