Bible Books

:

1. {देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधान} PS मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन;
मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.
1. To the chief Musician H5329 , to H5921 Jeduthun H3038 , A Psalm H4210 of Asaph H623 . I cried H6817 unto H413 God H430 with my voice H6963 , even unto H413 God H430 with my voice H6963 ; and he gave ear H238 unto H413 me.
2. माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले.
मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही.
माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
2. In the day H3117 of my trouble H6869 I sought H1875 the Lord H136 : my sore H3027 ran H5064 in the night H3915 , and ceased H6313 not H3808 : my soul H5315 refused H3985 to be comforted H5162 .
3. मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो;
मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.
3. I remembered H2142 God H430 , and was troubled H1993 : I complained H7878 , and my spirit H7307 was overwhelmed H5848 . Selah H5542 .
4. तू माझे डोळे उघडे ठेवतोस;
मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.
4. Thou holdest H270 mine eyes H5869 waking H8109 : I am so troubled H6470 that I cannot H3808 speak H1696 .
5. मी पूर्वीचे दिवस पुरातन काळची वर्षे
याबद्दल मी विचार करतो.
5. I have considered H2803 the days H3117 of old H4480 H6924 , the years H8141 of ancient times H5769 .
6. रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते.
मी काळजीपूर्वक विचार करतो
आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
6. I call to remembrance H2142 my song H5058 in the night H3915 : I commune H7878 with H5973 mine own heart H3824 : and my spirit H7307 made diligent search H2664 .
7. प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय?
तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?
7. Will the Lord H136 cast off H2186 forever H5769 ? and will he be favorable H7521 no H3808 more H3254 H5750 ?
8. त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का?
त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?
8. Is his mercy H2617 clean gone H656 forever H5331 ? doth his promise H562 fail H1584 forevermore H1755 H1755 ?
9. देव दया करण्याचे विसरला का?
त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का?
9. Hath God H410 forgotten H7911 to be gracious H2589 ? hath he in anger H639 shut up H7092 his tender mercies H7356 ? Selah H5542 .
10. मी म्हणालो, हे माझे दुःख आहे,
आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे
10. And I said H559 , This H1931 is my infirmity H2470 : but I will remember the years H8141 of the right hand H3225 of the most High H5945 .
11. पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन;
मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
11. I will remember H2142 the works H4611 of the LORD H3050 : surely H3588 I will remember H2142 thy wonders H6382 of old H4480 H6924 .
12. मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन,
आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
12. I will meditate H1897 also of all H3605 thy work H6467 , and talk H7878 of thy doings H5949 .
13. हे देवा, तुझे मार्ग पवित्र * चमत्कारीक आहेत,
आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
13. Thy way H1870 , O God H430 , is in the sanctuary H6944 : who H4310 is so great H1419 a God H410 as our God H430 ?
14. अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस.
तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.
14. Thou H859 art the God H410 that doest H6213 wonders H6382 : thou hast declared H3045 thy strength H5797 among the people H5971 .
15. याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना,
आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.
15. Thou hast with thine arm H2220 redeemed H1350 thy people H5971 , the sons H1121 of Jacob H3290 and Joseph H3130 . Selah H5542 .
16. हे देवा, जलाने तुला पाहिले,
जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले,
खोल जले कंपित झाली.
16. The waters H4325 saw H7200 thee , O God H430 , the waters H4325 saw H7200 thee ; they were afraid H2342 : the depths H8415 also H637 were troubled H7264 .
17. मेघांनी पाणी खाली ओतले;
आभाळ गडगडाटले;
तुझे बाणही चमकू लागले.
17. The clouds H5645 poured out H2229 water H4325 : the skies H7834 sent out H5414 a sound H6963 : thine arrows H2671 also H637 went abroad H1980 .
18. तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली;
विजांनी जग प्रकाशमय केले;
पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.
18. The voice H6963 of thy thunder H7482 was in the heaven H1534 : the lightnings H1300 lightened H215 the world H8398 : the earth H776 trembled H7264 and shook H7493 .
19. समुद्रात तुझा मार्ग महासागरात तुझ्या वाटा होत्या,
पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत.
19. Thy way H1870 is in the sea H3220 , and thy path H7635 in the great H7227 waters H4325 , and thy footsteps H6119 are not H3808 known H3045 .
20. मोशे आणि अहरोन याच्या हाताने
तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस. PE
20. Thou leddest H5148 thy people H5971 like a flock H6629 by the hand H3027 of Moses H4872 and Aaron H175 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×