|
|
1. {देवाचा दाविदाशी करार} PS मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन.
|
1. Maschil H4905 of Ethan H387 the Ezrahite H250 . I will sing H7891 of the mercies H2617 of the LORD H3068 forever H5769 : with my mouth H6310 will I make known H3045 thy faithfulness H530 to all generations H1755 H1755 .
|
2. कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल; तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस.
|
2. For H3588 I have said H559 , Mercy H2617 shall be built up H1129 forever H5769 : thy faithfulness H530 shalt thou establish H3559 in the very heavens H8064 .
|
3. मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.
|
3. I have made H3772 a covenant H1285 with my chosen H972 , I have sworn H7650 unto David H1732 my servant H5650 ,
|
4. मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.
|
4. Thy seed H2233 will I establish H3559 forever H5704 H5769 , and build up H1129 thy throne H3678 to all generations H1755 H1755 . Selah H5542 .
|
5. हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.
|
5. And the heavens H8064 shall praise H3034 thy wonders H6382 , O LORD H3068 : thy faithfulness H530 also H637 in the congregation H6951 of the saints H6918 .
|
6. कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?
|
6. For H3588 who H4310 in the heaven H7834 can be compared H6186 unto the LORD H3068 ? who among the sons H1121 of the mighty H410 can be likened H1819 unto the LORD H3068 ?
|
7. पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.
|
7. God H410 is greatly H7227 to be feared H6206 in the assembly H5475 of the saints H6918 , and to be had in reverence H3372 of H5921 all H3605 them that are about H5439 him.
|
8. हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
|
8. O LORD H3068 God H430 of hosts H6635 , who H4310 is a strong H2626 LORD H3050 like unto thee H3644 ? or to thy faithfulness H530 round about H5439 thee?
|
9. समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
|
9. Thou H859 rulest H4910 the raging H1348 of the sea H3220 : when the waves H1530 thereof arise H7721 , thou H859 stillest H7623 them.
|
10. तू राहाबाला * समुद्र प्राणी ठेचून त्याचा चुराडा केलास. तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.
|
10. Thou H859 hast broken H1792 Rahab H7294 in pieces , as one that is slain H2491 ; thou hast scattered H6340 thine enemies H341 with thy strong H5797 arm H2220 .
|
11. आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस.
|
11. The heavens H8064 are thine , the earth H776 also H637 is thine: as for the world H8398 and the fullness H4393 thereof, thou H859 hast founded H3245 them.
|
12. उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. ताबोर † गालील सरोवराच्या दक्षिण टोकावरील पश्चिमेकडील पर्वत आणि हर्मोन ‡ गालील सरोवराच्या ईशान्येकडील पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
|
12. The north H6828 and the south H3225 thou H859 hast created H1254 them: Tabor H8396 and Hermon H2768 shall rejoice H7442 in thy name H8034 .
|
13. तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे व तुझा उजवा हात उंचावला आहे.
|
13. Thou hast a mighty H1369 arm H2220 : strong H5810 is thy hand H3027 , and high H7311 is thy right hand H3225 .
|
14. निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.
|
14. Justice H6664 and judgment H4941 are the habitation H4349 of thy throne H3678 : mercy H2617 and truth H571 shall go H6923 before thy face H6440 .
|
15. जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
|
15. Blessed H835 is the people H5971 that know H3045 the joyful sound H8643 : they shall walk H1980 , O LORD H3068 , in the light H216 of thy countenance H6440 .
|
16. ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.
|
16. In thy name H8034 shall they rejoice H1523 all H3605 the day H3117 : and in thy righteousness H6666 shall they be exalted H7311 .
|
17. त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.
|
17. For H3588 thou H859 art the glory H8597 of their strength H5797 : and in thy favor H7522 our horn H7161 shall be exalted H7311 .
|
18. कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.
|
18. For H3588 the LORD H3068 is our defense H4043 ; and the Holy One H6918 of Israel H3478 is our king H4428 .
|
19. पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
|
19. Then H227 thou spakest H1696 in vision H2377 to thy holy one H2623 , and saidst H559 , I have laid H7737 help H5828 upon H5921 one that is mighty H1368 ; I have exalted H7311 one chosen H970 out of the people H4480 H5971 .
|
20. मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
|
20. I have found H4672 David H1732 my servant H5650 ; with my holy H6944 oil H8081 have I anointed H4886 him:
|
21. माझा हात त्यास आधार देईल; माझा बाहू त्यास बलवान करील.
|
21. With H5973 whom H834 my hand H3027 shall be established H3559 : mine arm H2220 also H637 shall strengthen H553 him.
|
22. कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.
|
22. The enemy H341 shall not H3808 exact H5378 upon him; nor H3808 the son H1121 of wickedness H5766 afflict H6031 him.
|
23. मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.
|
23. And I will beat down H3807 his foes H6862 before his face H4480 H6440 , and plague H5062 them that hate H8130 him.
|
24. माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; माझ्या नावाने ते विजयी होतील.
|
24. But my faithfulness H530 and my mercy H2617 shall be with H5973 him : and in my name H8034 shall his horn H7161 be exalted H7311 .
|
25. मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
|
25. I will set H7760 his hand H3027 also in the sea H3220 , and his right hand H3225 in the rivers H5104 .
|
26. तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
|
26. He H1931 shall cry H7121 unto me, Thou H859 art my father H1 , my God H410 , and the rock H6697 of my salvation H3444 .
|
27. आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
|
27. Also H637 I H589 will make H5414 him my firstborn H1060 , higher H5945 than the kings H4428 of the earth H776 .
|
28. मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
|
28. My mercy H2617 will I keep H8104 for him forevermore H5769 , and my covenant H1285 shall stand fast H539 with him.
|
29. त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
|
29. His seed H2233 also will I make H7760 to endure forever H5703 , and his throne H3678 as the days H3117 of heaven H8064 .
|
30. जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
|
30. If H518 his children H1121 forsake H5800 my law H8451 , and walk H1980 not H3808 in my judgments H4941 ;
|
31. जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
|
31. If H518 they break H2490 my statutes H2708 , and keep H8104 not H3808 my commandments H4687 ;
|
32. मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
|
32. Then will I visit H6485 their transgression H6588 with the rod H7626 , and their iniquity H5771 with stripes H5061 .
|
33. परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
|
33. Nevertheless my lovingkindness H2617 will I not H3808 utterly take H6331 from H4480 H5973 him, nor H3808 suffer my faithfulness to fail H8266 H530 .
|
34. मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
|
34. My covenant H1285 will I not H3808 break H2490 , nor H3808 alter H8138 the thing that is gone out H4161 of my lips H8193 .
|
35. एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
|
35. Once H259 have I sworn H7650 by my holiness H6944 that I will not H518 lie H3576 unto David H1732 .
|
36. त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
|
36. His seed H2233 shall endure H1961 forever H5769 , and his throne H3678 as the sun H8121 before H5048 me.
|
37. ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
|
37. It shall be established H3559 forever H5769 as the moon H3394 , and as a faithful H539 witness H5707 in heaven H7834 . Selah H5542 .
|
38. पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
|
38. But thou H859 hast cast off H2186 and abhorred H3988 , thou hast been wroth H5674 with H5973 thine anointed H4899 .
|
39. तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
|
39. Thou hast made void H5010 the covenant H1285 of thy servant H5650 : thou hast profaned H2490 his crown H5145 by casting it to the ground H776 .
|
40. तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
|
40. Thou hast broken down H6555 all H3605 his hedges H1448 ; thou hast brought H7760 his strongholds H4013 to ruin H4288 .
|
41. सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.
|
41. All H3605 that pass by H5674 the way H1870 spoil H8155 him : he is H1961 a reproach H2781 to his neighbors H7934 .
|
42. तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.
|
42. Thou hast set up H7311 the right hand H3225 of his adversaries H6862 ; thou hast made all H3605 his enemies H341 to rejoice H8055 .
|
43. तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.
|
43. Thou hast also H637 turned H7725 the edge H6697 of his sword H2719 , and hast not H3808 made him to stand H6965 in the battle H4421 .
|
44. तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.
|
44. Thou hast made his glory H4480 H2892 to cease H7673 , and cast H4048 his throne H3678 down to the ground H776 .
|
45. तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस.
|
45. The days H3117 of his youth H5934 hast thou shortened H7114 : thou hast covered H5844 H5921 him with shame H955 . Selah H5542 .
|
46. हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?
|
46. How long H5704 H4100 , LORD H3068 ? wilt thou hide thyself H5641 forever H5331 ? shall thy wrath H2534 burn H1197 like H3644 fire H784 ?
|
47. माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?
|
47. Remember H2142 how H4100 short H2465 my H589 time is: wherefore H5921 H4100 hast thou made H1254 all H3605 men H1121 H120 in vain H7723 ?
|
48. कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील?
|
48. What H4310 man H1397 is he that liveth H2421 , and shall not H3808 see H7200 death H4194 ? shall he deliver H4422 his soul H5315 from the hand H4480 H3027 of the grave H7585 ? Selah H5542 .
|
49. हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?
|
49. Lord H136 , where H346 are thy former H7223 lovingkindnesses H2617 , which thou swarest H7650 unto David H1732 in thy truth H530 ?
|
50. हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.
|
50. Remember H2142 , Lord H136 , the reproach H2781 of thy servants H5650 ; how I do bear H5375 in my bosom H2436 the reproach of all H3605 the mighty H7227 people H5971 ;
|
51. हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.
|
51. Wherewith H834 thine enemies H341 have reproached H2778 , O LORD H3068 ; wherewith H834 they have reproached H2778 the footsteps H6119 of thine anointed H4899 .
|
52. परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन. PE
|
52. Blessed H1288 be the LORD H3068 forevermore H5769 . Amen H543 , and Amen H543 .
|