|
|
1. {देव विपत्तीतून सोडवतो} PS परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
|
1. O give thanks H3034 unto the LORD H3068 , for H3588 he is good H2896 : for H3588 his mercy H2617 endureth forever H5769 .
|
2. परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,
|
2. Let the redeemed H1350 of the LORD H3068 say H559 so , whom H834 he hath redeemed H1350 from the hand H4480 H3027 of the enemy H6862 ;
|
3. त्याने त्यांना परक्या देशातून पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशातून एकवट केले आहे.
|
3. And gathered H6908 them out of the lands H4480 H776 , from the east H4480 H4217 , and from the west H4480 H4628 , from the north H4480 H6828 , and from the south H4480 H3220 .
|
4. ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही.
|
4. They wandered H8582 in the wilderness H4057 in a solitary H3452 way H1870 ; they found H4672 no H3808 city H5892 to dwell H4186 in.
|
5. ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले.
|
5. Hungry H7457 and H1571 thirsty H6771 , their soul H5315 fainted H5848 in them.
|
6. नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले.
|
6. Then they cried H6817 unto H413 the LORD H3068 in their trouble H6862 , and he delivered H5337 them out of their distresses H4480 H4691 .
|
7. त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी
|
7. And he led them forth H1869 by the right H3477 way H1870 , that they might go H1980 to H413 a city H5892 of habitation H4186 .
|
8. अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
|
8. Oh that men would praise H3034 the LORD H3068 for his goodness H2617 , and for his wonderful works H6381 to the children H1121 of men H120 !
|
9. कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
|
9. For H3588 he satisfieth H7646 the longing H8264 soul H5315 , and filleth H4390 the hungry H7457 soul H5315 with goodness H2896 .
|
10. काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत.
|
10. Such as sit H3427 in darkness H2822 and in the shadow of death H6757 , being bound H615 in affliction H6040 and iron H1270 ;
|
11. त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.
|
11. Because H3588 they rebelled against H4784 the words H561 of God H410 , and contemned H5006 the counsel H6098 of the most High H5945 :
|
12. त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.
|
12. Therefore he brought down H3665 their heart H3820 with labor H5999 ; they fell down H3782 , and there was none H369 to help H5826 .
|
13. तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
|
13. Then they cried H2199 unto H413 the LORD H3068 in their trouble H6862 , and he saved H3467 them out of their distresses H4480 H4691 .
|
14. देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली.
|
14. He brought them out H3318 of darkness H4480 H2822 and the shadow of death H6757 , and broke H5423 their bands H4147 in sunder.
|
15. परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
|
15. Oh that men would praise H3034 the LORD H3068 for his goodness H2617 , and for his wonderful works H6381 to the children H1121 of men H120 !
|
16. कारण त्याने पितळेची दारे तोडली, आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
|
16. For H3588 he hath broken H7665 the gates H1817 of brass H5178 , and cut H1438 the bars H1280 of iron H1270 in sunder.
|
17. आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते, आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.
|
17. Fools H191 because H4480 H1870 of their transgression H6588 , and because of their iniquities H4480 H5771 , are afflicted H6031 .
|
18. सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.
|
18. Their soul H5315 abhorreth H8581 all manner H3605 of meat H400 ; and they draw near H5060 unto H5704 the gates H8179 of death H4194 .
|
19. तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
|
19. Then they cry H2199 unto H413 the LORD H3068 in their trouble H6862 , and he saveth H3467 them out of their distresses H4480 H4691 .
|
20. त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
|
20. He sent H7971 his word H1697 , and healed H7495 them , and delivered H4422 them from their destructions H4480 H7825 .
|
21. परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
|
21. Oh that men would praise H3034 the LORD H3068 for his goodness H2617 , and for his wonderful works H6381 to the children H1121 of men H120 !
|
22. ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत, आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत.
|
22. And let them sacrifice H2076 the sacrifices H2077 of thanksgiving H8426 , and declare H5608 his works H4639 with rejoicing H7440 .
|
23. काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात.
|
23. They that go down H3381 to the sea H3220 in ships H591 , that do H6213 business H4399 in great H7227 waters H4325 ;
|
24. ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात.
|
24. These H1992 see H7200 the works H4639 of the LORD H3068 , and his wonders H6381 in the deep H4688 .
|
25. कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो.
|
25. For he commandeth H559 , and raiseth H5975 the stormy H5591 wind H7307 , which lifteth up H7311 the waves H1530 thereof.
|
26. लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.
|
26. They mount up H5927 to the heaven H8064 , they go down H3381 again to the depths H8415 : their soul H5315 is melted H4127 because of trouble H7451 .
|
27. ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
|
27. They reel to and fro H2287 , and stagger H5128 like a drunken man H7910 , and are at their wits' end H3605 H2451 H1104 .
|
28. तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
|
28. Then they cry H6817 unto H413 the LORD H3068 in their trouble H6862 , and he bringeth them out H3318 of their distresses H4480 H4691 .
|
29. तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो.
|
29. He maketh H6965 the storm H5591 a calm H1827 , so that the waves H1530 thereof are still H2814 .
|
30. समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात, तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
|
30. Then are they glad H8055 because H3588 they be quiet H8367 ; so he bringeth H5148 them unto H413 their desired H2656 haven H4231 .
|
31. परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
|
31. Oh that men would praise H3034 the LORD H3068 for his goodness H2617 , and for his wonderful works H6381 to the children H1121 of men H120 !
|
32. लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.
|
32. Let them exalt H7311 him also in the congregation H6951 of the people H5971 , and praise H1984 him in the assembly H4186 of the elders H2205 .
|
33. तो नद्यांना रान करतो, पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,
|
33. He turneth H7760 rivers H5104 into a wilderness H4057 , and the watersprings H4325 H4161 into dry ground H6774 ;
|
34. आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
|
34. A fruitful H6529 land H776 into barrenness H4420 , for the wickedness H4480 H7451 of them that dwell H3427 therein.
|
35. तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.
|
35. He turneth H7760 the wilderness H4057 into a standing H98 water H4325 , and dry H6723 ground H776 into watersprings H4161 H4325 .
|
36. तेथे भुकेल्यास वसवतो, आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.
|
36. And there H8033 he maketh the hungry to dwell H3427 H7457 , that they may prepare H3559 a city H5892 for habitation H4186 ;
|
37. ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात, आणि विपुल पिके काढतात.
|
37. And sow H2232 the fields H7704 , and plant H5193 vineyards H3754 , which may yield H6213 fruits H6529 of increase H8393 .
|
38. तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते, तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.
|
38. He blesseth H1288 them also , so that they are multiplied H7235 greatly H3966 ; and suffereth not H3808 their cattle H929 to decrease H4591 .
|
39. नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे ते कमी होतात आणि नष्ट होतात.
|
39. Again , they are minished H4591 and brought low H7817 through oppression H4480 H6115 , affliction H7451 , and sorrow H3015 .
|
40. तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो, आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो.
|
40. He poureth H8210 contempt H937 upon H5921 princes H5081 , and causeth them to wander H8582 in the wilderness H8414 , where there is no H3808 way H1870 .
|
41. पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.
|
41. Yet setteth he the poor on high H7682 H34 from affliction H4480 H6040 , and maketh H7760 him families H4940 like a flock H6629 .
|
42. सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात, आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात.
|
42. The righteous H3477 shall see H7200 it , and rejoice H8055 : and all H3605 iniquity H5766 shall stop H7092 her mouth H6310 .
|
43. जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे. PE
|
43. Whoso H4310 is wise H2450 , and will observe H8104 these H428 things , even they shall understand H995 the lovingkindness H2617 of the LORD H3068 .
|