|
|
1. {हागार आणि इश्माएल} PS अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते.
|
1. Now Sarai H8297 Abram H87 's wife H802 bore him no children H3205 H3808 : and she had an handmaid H8198 , an Egyptian H4713 , whose name H8034 was Hagar H1904 .
|
2. साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले.
|
2. And Sarai H8297 said H559 unto H413 Abram H87 , Behold H2009 now H4994 , the LORD H3068 hath restrained H6113 me from bearing H4480 H3205 : I pray thee H4994 , go in H935 unto H413 my maid H8198 ; it may be H194 that I may obtain children H1129 by H4480 her . And Abram H87 hearkened H8085 to the voice H6963 of Sarai H8297 .
|
3. अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली.
|
3. And Sarai H8297 Abram H87 's wife H802 took H3947 H853 Hagar H1904 her maid H8198 the Egyptian H4713 , after H4480 H7093 Abram H87 had dwelt H3427 ten H6235 years H8141 in the land H776 of Canaan H3667 , and gave H5414 her to her husband H376 Abram H87 to be his wife H802 .
|
4. त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली.
|
4. And he went in H935 unto H413 Hagar H1904 , and she conceived H2029 : and when she saw H7200 that H3588 she had conceived H2029 , her mistress H1404 was despised H7043 in her eyes H5869 .
|
5. नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.” PEPS
|
5. And Sarai H8297 said H559 unto H413 Abram H87 , My wrong H2555 be upon H5921 thee: I H595 have given H5414 my maid H8198 into thy bosom H2436 ; and when she saw H7200 that H3588 she had conceived H2029 , I was despised H7043 in her eyes H5869 : the LORD H3068 judge H8199 between H996 me and thee.
|
6. परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली.
|
6. But Abram H87 said H559 unto H413 Sarai H8297 , Behold H2009 , thy maid H8198 is in thy hand H3027 ; do H6213 to her as it pleaseth H2896 H5869 thee . And when Sarai H8297 dealt hardly H6031 with her , she fled H1272 from her face H4480 H6440 .
|
7. शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.
|
7. And the angel H4397 of the LORD H3068 found H4672 her by H5921 a fountain H5869 of water H4325 in the wilderness H4057 , by H5921 the fountain H5869 in the way H1870 to Shur H7793 .
|
8. देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
|
8. And he said H559 , Hagar H1904 , Sarai H8297 's maid H8198 , whence H335 H4480 H2088 camest H935 thou? and whither H575 wilt thou go H1980 ? And she said H559 , I H595 flee H1272 from the face H4480 H6440 of my mistress H1404 Sarai H8297 .
|
9. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”
|
9. And the angel H4397 of the LORD H3068 said H559 unto her, Return H7725 to H413 thy mistress H1404 , and submit thyself H6031 under H8478 her hands H3027 .
|
10. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”
|
10. And the angel H4397 of the LORD H3068 said H559 unto her , I will multiply thy seed exceedingly H7235 H7235 H853 H2233 , that it shall not H3808 be numbered H5608 for multitude H4480 H7230 .
|
11. परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल * अर्थ-देव ऐकतो म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे.
|
11. And the angel H4397 of the LORD H3068 said H559 unto her, Behold H2009 , thou art with child H2030 , and shalt bear H3205 a son H1121 , and shalt call H7121 his name H8034 Ishmael H3458 ; because H3588 the LORD H3068 hath heard H8085 H413 thy affliction H6040 .
|
12. इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील † तो पूर्वेस वस्ती करेल , आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.”
|
12. And he H1931 will be H1961 a wild H6501 man H120 ; his hand H3027 will be against every man H3605 , and every man H3605 's hand H3027 against him ; and he shall dwell H7931 in the presence H5921 H6440 of all H3605 his brethren H251 .
|
13. नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस ‡ एल-रोही ,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?”
|
13. And she called H7121 the name H8034 of the LORD H3068 that spoke H1696 unto H413 her, Thou H859 God H410 seest H7210 me: for H3588 she said H559 , Have I also H1571 here H1988 looked H7200 after H310 him that seeth H7200 me?
|
14. तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई § ऐकणाऱ्या जिवंत देवाची विहीर असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
|
14. Wherefore H5921 H3651 the well H875 was called H7121 Beer H883 -lahai-roi; behold H2009 , it is between H996 Kadesh H6946 and Bered H1260 .
|
15. हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.
|
15. And Hagar H1904 bore H3205 Abram H87 a son H1121 : and Abram H87 called H7121 his son H1121 's name H8034 , which H834 Hagar H1904 bore H3205 , Ishmael H3458 .
|
16. हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता. PE
|
16. And Abram H87 was fourscore H8084 and six H8337 years H8141 old H1121 , when Hagar H1904 bore H3205 H853 Ishmael H3458 to Abram H87 .
|